फ्रूट कस्टर्ड उपवासाचे (Fruit custard upvasache recipe in marathi)

#VSM: मी आज उपवासाचे फ्रूट कस्टर्ड बनवले आहे अगदी सोप्पी रेसिपी आहे टेस्टी जाली आहे.नक्की ही रेसिपी करून पहा.
फ्रूट कस्टर्ड उपवासाचे (Fruit custard upvasache recipe in marathi)
#VSM: मी आज उपवासाचे फ्रूट कस्टर्ड बनवले आहे अगदी सोप्पी रेसिपी आहे टेस्टी जाली आहे.नक्की ही रेसिपी करून पहा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दुध एका टोपात उकळत ठेवा त्यातून थंड दुध तीन चमचे एका वाटीत काढून घ्या त्यानंतर दुधात साखर घालून उकळत ठेवा आता थंड दुध जे वाटीत आहे ट्यात शिंगाडे पिठ घोळून ठेवा आता गरम दुधात पिवळा फूड colour टाकून हलवुन घ्या त्यानंतर वाटीत दूधात घोळून ठे वलेले शिंगाडे पिठ हळू हळू टोपात टाकून ढवळत राहा दुध घट्ट जाले कि थंड करायला ठेवा नंतर venila आणि आईस्क्रीम इसेन्स ३ थेंब टा फ्रीज मध्ये १/२ तास ठेवा आणि त्याच वेळेस आवडतो फ्रूट द्राक्ष केळी स्ट्रॉबेरी सफरचंद डाळिंब, संत्री बारीक कापुन फ्रीज मध्ये ठेवा
- 2
फळं आणि custard थंड झाले की मिक्स करून वाटी मध्ये सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फ्रूट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#cooksnap # week 2 # कल्पना चव्हाण # फ्रूट कस्टर्ड वेगवेगळ्या फळांचा वापर करून बनविलेला , हा थंडगार पदार्थ.. एकदम मस्त.. thanks Varsha Ingole Bele -
-
फ्रूट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13#week13#विंटर स्पेशल रेसिपीफळांचा वापर कसाही केला तरी अतिशय पौष्टिक आहार आहे..... कस्टर्ड मध्ये फ्रूट वापरलेत तर हा चविष्ट पदार्थ सगळ्यांनाच आवडतो.....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मिक्स फ्रूट कस्टर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#दूधदूध आणि मिश्र फळांचा वापर करून, मी मिक्स फ्रुट कस्टर्ड तयार केले आहे. हे कस्टर्ड उपवासालाही चालते. याचा सात्विक आहारात समावेश होतो. रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावणी सोमवार आल्यामुळे मी हे उपवास निमित्त मिश्र फळांचे कस्टर्ड तयार केले आहे. Vrunda Shende -
फ्रूट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13 #W13: वेलेनटाईनडे spacial करिता मी ईबुक साठी हेल्दी आणि पौष्टिक फ्रूट कस्टर्ड बनवले आहे. Happy valentine's day. Varsha S M -
मिक्स फ्रूट कस्तर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड कोणतेही फळ साठी मी मिक्स फ्रूट कस्तर्ड ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिक्स फ्रूट कस्टर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
#EB13#W13आज मी केले आहे मिक्स फ्रूट कुस्टर्ड Pallavi Musale -
उपवासाचे फ्रुट कस्टर्ड (upvasacha fruit custard recipe in marathi)
#cpm6उपवासा दिवशी साबुदाण्याच्या वेगवेगळ्या रेसिपी तयार करायला आवडतात मी आज उपवासाचे बनवले आहे Smita Kiran Patil -
फ्रुट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#MMमी पुणे युनिव्हर्सिटी हॉस्टेल ला असताना फ्रुट कस्टर्ड पहिल्यांदा बघितलं होतं आणि चव सुध्धा त्याच वेळेस चाखली. पहिल्याच नजरेत आवडलं तर खरं पण चाखून बघितलं तर प्रेमातच पडली. खुप दिवसांपासुन आज मुहूर्त लागला फ्रुट कस्टर्ड बनवायला. खुप मस्त झालंय. Kshitija Patil -
चोको फ्रूट कस्टर्ड (chocolate fruit custard recipe in marathi)
Mother's Day Special 😜चोको फ्रूट कस्टर्ड हा माझ्या मुलाचा आवडता पदार्थ. त्याला चॉकलेट्स फार आवडतात. म्हणून कस्टर्ड मध्ये चॉकलेट सिरप टाकून , चोको फ्रूट कस्टर्ड तयार केले. मग काय बापू एकदम खूष😍😁 Shweta Amle -
-
मिक्स फ्रूट कस्तर्ड (Mix fruit custard recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कस्तर्ड साठी मी माझी मिक्स फ्रूट कस्तर्ड ही रेसिपी आज पोस्ट करतमूळMumbai, महाराष्ट्र, भारत Mrs. Sayali S. Sawant. -
-
थंडाई फ्रूट कस्टर्ड (thandai fruit custard recipe in marathi)
#cooksnap मूळ रेसिपी सुमेधा जोशी ताई यांची ती मी cooksnap केली आहे.जोशी ताई आपल्याला लाईव्ह जेव्हा ही थंडाई फ्रुट कस्टर्ड ची रेसिपी दाखवत होत्या तेंव्हाच माझ्या तोंडाला पाणी सुटले होते आणि कधी ते खाते असं झालं होतं म्हणून आज ती मी बनवली बघू मग कशी बनवली ते... Pooja Katake Vyas -
कॅरमेल कस्टर्ड (caramel custard recipe in marathi)
#रेसिपेबुकआहा! असा अंतकरणातून आवाज येतो..माझ्या आई ची ही रेसिपी.आज जे काही मी नवीन व्यंजन बनवते ते सगळे तिचे श्रेय.. एकदा तिचा सल्ला घेतल्या शिवाय फायनल होताच नाही...ही रेसिपी आता परीयंत इतक्यादा केली की आता तर डोळे बंद करून पण जमेल. Aditi Mirgule -
फ्रूट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
हा झट पट आणि छानसा होणारा सर्वांना हवाहवासा वाटणारा आकर्षक पदार्थ आहे. आणि पोषक पण आहे. घरी उपलब्ध फळा मध्ये हा प्रकार होतो. Anjita Mahajan -
बनाना कस्टर्ड (Banana custard recipe in marathi)
#EB13#W13#ई बुक रेसिपि चॅलेंजबनाना कस्टर्ड बनविण्यासाठी अगदी सोपे आहे तसेच लहान मुलांसाठी व सर्वांसाठी खूप पौष्टिक आहे तसेच केळी बाराही महिने उपलब्ध असतात कधीही आपण करू शकतो Sapna Sawaji -
ॲपल व्हॅनिला ड्रायफ्रुट्स कस्टर्ड (apple vanilla dryfruits custard recipe in marathi)
#makeitfruity#appleमाझ्या मुलांना कस्टर्ड खूप आवडते.सफरचंदासोबतच यामधे टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रुट ,चेरी घातल्याने हे कस्टर्ड खूप टेस्टी होते...😋😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
व्हॅनिला कुकीज (Vanilla cookies recipe in marathi)
#noovenbakingकुकीज प्रकार सगळ्यांनाच आवडतो.Thank you शेफ नेहा, मी आज हे पहिल्यांदा करून पाहिलं आणि तेही नं फसता झालं, कारण तुम्ही सोप्पी करून सांगितलेली रेसिपी. Samarpita Patwardhan -
ॲप्पल कस्टर्ड विथ सब्जा (apple custard with sabja recipe in marathi)
#makeitfruity ... सफरचंदाचा वापर, संत्री आणि सब्जा, यासोबत करून, स्वादिष्ट ॲप्पल कस्टर्ड विथ सब्जा बनविले आहे... Dessert म्हणून एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
रसगुल्ला ड्रायफ्रुट कस्टर्ड (rasgulla dryfruit custard recipe in marathi)
#GA4 #week9Dry fruits या क्लूनुसार मी रसगुल्ला ड्रायफ्रुट कस्टर्ड बनवले आहे. Rajashri Deodhar -
मखाना फ्रूट कस्टर्ड (Makhana Fruit Custard Recipe In Marathi)
#उपवास #श्रावणश्रावण महिन्यापासून उपवासाला सुरुवात होते ते अगदी नवरात्र पर्यंत .यातील काही उपवासामध्ये आपण मिठाचे पदार्थ नाही खाऊ शकत, अशा वेळेला दूध, फळे या गोष्टीच आपण उपवासाला खाऊ शकतो. म्हणून अशाच उपवासासाठी मखाना वापरून मी एक डेझर्ट बनवले आहे जे पोटभरीचे, पौष्टिक आणि चवीलाही छान आहे. हरतालिकेचा उपवास हा अशाच प्रकारचा एक उपवास जेव्हा आमच्याकडे मिठाचे काही खाल्ले जात नाही. मग या उपवासासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.Pradnya Purandare
-
फ्रुट कस्टर्ड (Fruit Custard Recipe In Marathi)
#HR1 फ्रुट कस्टर्ड हा पदार्थही थंडाई च्या जोडीने होळीला बनवला जातो भरपूर फळांचा समावेश असलेले आणि शरीराला गारवा देणारे फ्रुट कस्टर्ड चला आज आपण बनवूयात Supriya Devkar -
कस्टर्ड बीट हलवा शॉट (custard beet halwa shots recipe in marathi)
दोन स्वीट डिश चे कॉम्बिनेशन करून मी ही कस्टर्ड बीट हलवा शॉट रेसिपी तयार केली आहे. Aparna Nilesh -
रोज शेवई कस्टर्ड (rose sheviya custard recipe in marathi)
#cooksnapवर्षा वेदपाठक पंडित#रोज शेवई कस्टर्डमी वर्षा ताई पंडित यांची रोज शेवई कस्टर्ड बनवले आहे .घरी सर्वांना खूप आवडले . यात मी थोडा बदल केलेला आहे.पटकन तयार होणारी ही अतिशय सुंदर रेसिपी आहे .थँक्यू वर्षा ताई इतकी छान रेसिपी शेअर केल्याबद्दल. Rohini Deshkar -
रोझ फ्लेवर शेवया कस्टर्ड (rose flavoured shevaya custard recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी -1या रेसिपी मध्ये मी शेवया आणि रोझ सिरप यांचे कॉम्बिनेशन करून फ्युजन कस्टर्ड बनवले आहे. Varsha Pandit -
साबूदाणा मिक्स फ्रूट कस्टर्ड (sabudana mix fruit custard recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचाजल्लोष#दिवस तिसरा- साबूदाणासाबूदाणा मिक्स फळांपासून बनणारी ही चविष्ट , आणि झटपट कस्टर्ड रेसिपी...😋😋 Deepti Padiyar -
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm आंब्याचा सिझन मध्ये एकदा तरी नक्की करून पहायला पाहिजे अशी ही रेसिपी आहे आंब्याचा सीझन आता संपत आला आहे म्हणून म्हटलं चला एकदा मॅंगो कस्टर्ड करून बघू. Smita Kiran Patil -
कस्टर्ड केक (custard cake recipe in marathi)
#pcr #कस्टर्ड केक खरे तर एवढ्यात एव्हढे केक झाले, की आता पुन्हा करायचं कंटाळा आला होता . परंतु आज योगायोग असा की आज मदर्स डे आहे, माझ्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, माझ्या भाची चा वाढदिवस आहे 🥰 . म्हणून मग आज साधा सोपा कस्टर्ड केक बनवला आहे . आणि या सर्वांवर कडी म्हणजे आपल्या प्रेशर कुकर मधल्या रेसिपी च्या contest साठी माझी एक रेसिपी तयार झाली ..तेव्हा बघूया... Varsha Ingole Bele -
मँगो वेलवेट डिलाईट (mango Velvet delight recipe in marathi)
#amrआंबा, रेड वेलवेट केक आणि क्रीम चीज फ्रॉस्टिंग हे अगदी अफलातून कॉम्बिनेशन आहे. मँगो वेलवेट डिलाईट ही इनोव्हेटिव्ह रेसिपी म्हणजे आपल्या प्रियजनांसाठी एक मस्त ट्रीट आहे. नक्की करून पहा. Shital Muranjan
More Recipes
टिप्पण्या