साबूदाना खीर रेसपी (Sabudana kheer recipe in marathi)

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806

#EB15#W15#विंटर स्पेशल रेसपी साबूदाना खीर रेसपी

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

10 मिनीट
2 सर्व्हिग्ज
  1. 1 मेजरिंग कप साबूदाना
  2. 1 मेजरिंग कप दूध
  3. 1 टीस्पूनइलायची पूड
  4. 1 कपगुळ
  5. 10काजु
  6. 5बदाम बी
  7. 1 टेबलस्पूनचारोळी
  8. 6किसमिस
  9. 8पिस्ता
  10. 1 कपपाणी
  11. 2 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

10 मिनीट
  1. 1

    एक मेजरींग कप साबुदाणा स्वच्छ निवडून घेऊन दोन पाण्याने धुऊन घेतला नंतर त्याला भिजत घातला पाच ते सात तास त्याला भीजू दिला

  2. 2

    भिजल्यानंतर छान मोकळा करून घेतला गॅस सुरू करून गॅस वर भांडे ठेवलं भांड्यात दोन टेबलस्पून तूप घातलं तुपामध्ये मोकळा केलेला साबुदाणा घालून परतून घेतला छान परतल्यानंतर त्यामध्ये पाणी घातलं व उकळी येऊ दिली

  3. 3

    उकळल्यानंतर त्यामध्ये गुळ घातला सर्व मेवे घातले नंतर दूध घातलं पुन्हा उकळी येऊ दिली

  4. 4

    छान शिजल्यानंतर एका सर्विंग बाउल मध्ये खीर काढून घेतली व सर्व्ह केली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806
रोजी

Similar Recipes