पंजाबी छोले भटुरे (Chole bhature recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

पंजाबी छोले भटुरे (Chole bhature recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. छोले साहित्य
  2. 150 ग्रॅमछोले
  3. 2कांदे
  4. 2टोमॅटो
  5. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  6. 4 टेबलस्पूनतेल
  7. 1 टेबलस्पूनधणे जीरे पूड
  8. 1/4 टीस्पूनहिंग
  9. 1 टीस्पूनजीरे
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1तमालपत्र
  12. 2हिरवी वेलची
  13. 1-1/2 टेबलस्पूनछोले मसाला
  14. मीठ चवीनुसार
  15. पाणी आवश्यक ते नुसार
  16. 3-4दालचिनी तुकडे लहान
  17. 1 1/2 टीस्पूनलाल तिखट
  18. 1-2काश्मिरी लाल मिरची
  19. 4 टेबलस्पूनतेल
  20. भटुरे साहित्य
  21. 2 कपमैदा
  22. 1/4 कपदही
  23. 2-3 टेबलस्पूनरवा
  24. 2 टेबलस्पूनतेल
  25. 1 पिंचसोडा खायचा
  26. 1 टीस्पूनसाखर
  27. 1/4टिस्पून मीठ
  28. पाणी गरजे नुसार
  29. तेल तळणीसाठी

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    साहित्य भटूरे करायचे तयार करून घ्या, त्यात मीठ, साखर, सोडा खायचा घाला, 2 टेबलस्पून तेल घाला. रवा घाला व सगळे नीट मिक्स करा, नंतर त्यात दही घाला आणि मिक्स करा. गरजे नुसार पाणी घालून गोळा भिजवून घ्या घट्ट, व 10 ते 15 मिनीटे झाकून ठेवा.

  2. 2

    15 मिनिटांनी तयार गोळा परत मळून घ्या, व भिजवलेल्या पिठाचे गोळे करा, त्यातला एक गोळा घेऊन लाटून घ्या, व तेल तापवून तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.

  3. 3

    भटूरा तळून तयार आहे.

  4. 4

    काबुली चणे भिजवून घ्यावे रात्रभर. करण्याचा वेळी त्यात पाणी घाला आणि एका सुती कापडात चहा पावडर, व खडा मसाला सगळा घालून त्याची पोटली बंधा व ती काबुली चणे चा भांड्यात घालून नंतर शिजवा. 3 ते 4 शिट्या करून घ्या. कांदा, टोमॅटो, चिरून घ्या आणि आले लसूण पेस्ट करून घ्या.

  5. 5

    कढईत तेल घाला, जीरे, तामलपत्र, दालचिनी, हिंग, हळद, तिखट, हिरवी वेलची घालून घ्यावी. आले लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो घालून खमंग परतून घ्यावा.

  6. 6

    आता त्यात लाल तिखट, मीठ, धणे जीरे पूड, एव्हरेस्ट छोले मसाला घालून व्यवस्थित परतून घ्या. आता त्या मध्ये शिजवलेले काबुली चणे घाला त्याचा पाण्या सकट. व एकजीव करून घ्यावे. उकळी आल्यावर गॅस बंद करा. छोले तयार आहेत.

  7. 7

    गरम गरम सर्व्ह करा.

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

Similar Recipes