बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चिकन स्वच्छ धुऊन बाजूला ठेवा मग एक बाउल घेऊन त्यात राई चे तेल घेऊन त्यात काश्मिरी लाल तिखट टाकायचे.
- 2
वआलं लसुण पेस्ट टाकायची मग धणे जीरे पूड, हळद, मीठ, लिंबू रस, दही, पुदिना,कोथिंबीर,
कसूरी मेथी टाकून मग धुतलेले चिकन टाकून मॅरीनेट करायला ठेवावे किमान 1 तास तरी - 3
आता बटर ग्रेव्ही साठी टोमॅटो कापून घ्यायचे, कांदे चिरून घ्यायचे. आल लसुण पेस्ट करून घ्यायची.
- 4
मग गॅस पेटवून कढई ठेऊन तेल घेऊन गरम झाले की त्यात जीरे घालावे जीरे तडतडू लागले की त्यावर कांदा परतून घ्यावा. कांदा परतून झाला की त्यात आले लसूण पेस्ट मिक्स करावी
- 5
मग हिरव्या मिरच्या व टोमॅटो टाकून मीठ टाकावा म्हणजे टोमॅटो लौकर शिजतो. टोमॅटो शिजल्यावर त्यात कसूरी मेथी काश्मिरी तिखट हळद धणे जीरे पूड तसेच काजू व लाल मिरच्या घालाव्या. मग ताटात काढून मिश्रण थंड करायला ठेवावे मिश्रण थंड झाले की ग्रेव्ही करून घ्यावी
- 6
मग परत कढई घेऊन त्यात तेल घेऊन बारीक चिरलेला कांदा परतावा व बाजूला गॅस वर मॅरीनेट केलेला चिकन शिजवायला ठेवावे. मग त्यात ग्रेव्ही मिक्स करावी व चांगली खदखदू द्यावि
- 7
ग्रेव्ही मध्ये शिजलेले चिकन मिक्स करावे व चिकन मसाला आणि कोथिंबीर व मीठ टाकावे व एका बाउल मध्ये सर्व करावे
- 8
सर्व करताना त्यावर फ्रेश क्रीम टाकावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
बटर चिकन(butter chicken recipe in marathi)
#goldenapron3 week 21 chickenबटर चिकन हे आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतं. नेहमी घरी बनवलं जातं. आणि जेव्हा कधी रेस्टॉरंट मधे जायचो तेव्हा मुलं हमखास बटर चिकन याच डिशची फर्माइश करत. म्हणून मुलांच्या आवडीची ही डिश अगदी रेस्टॉरंट स्टाईल करायला शिकले. आणि खूप छान टेस्ट जमली. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
#EB16 #W16विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड बटर चिकन या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#mfr #वल्ड फूड डे चॅलेंज #माझी आवडती रेसिपी #बटर चिकन मला नॉनवेज फुड खायला व बनवायला नेहमीच आवडते चिकनच्या रेसिपी मध्ये माझी सर्वात आवडती डिश म्हणजे बटर चिकन अनेकवेळा मी बनवली आहे पण दरवेळी त्यात थोड बदल करून बनवते चला तर तुम्हाला आज बटर चिकन ची रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
-
स्मोकी बटर चिकन (smokey butter chicken recipe in marathi)
बटर चिकन ला कुणी चिकन मखनी किंवा चिकन माखनवाला ही म्हणतात. स्पेशली दिल्ली ची ही रेसिपी जगभर सुप्रसिद्ध आहे.दिल्ली त साधारणतः 1950 मध्ये मोतीमहल हॉटेल चे मालक कुंदनलाल जग्गी जी नी ही रेसीपी डेव्हलप केली होती।खूप तिखट व मसालेदार नसल्याने बहुतेक सगळ्यांना च आवडते व फॉरेन countries मध्ये लोक आवडीने खातात. सादर आहे स्मूथ व क्रिमी बटर चिकन ची रेसिपी... Rashmi Joshi -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#सगळ्यांच्या च आवडीची नॉनवेज डिश बटर चिकन Chhaya Paradhi -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccsकूकपॅड ची शाळा सत्र दुसरे यासाठी मी बटर चिकन बनवले आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
बटर चिकन (Butter Chicken Recipe in Marathi)
#cooksnapव्रूशाली पाटील गावंड यांची रेसिपी विथ लिटल ट्विस्टधाबा स्टाइल बटर चिकन Ankita Khangar -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#GA4 #week1 बटर चिकन की पंजाबी डिश आहे. बटर चिकन हे पंजाबमध्ये सर्वात जास्त प्रमाणात खाल्ले जाते. बटर चिकन कशी तयार झाली या मध्ये सुद्धा एक वेगळाच इतिहास आहे. कुंदनलाल गुजरालयांनी ही डिश इंवेन्टेड केली आहे. जेव्हा देशाची फाळणी झाली तेव्हा कुंदनलाल हे दिल्लीला निघून गेले. तेथे त्यांनी मोती महल नावाचे एक रेस्टॉरंट चालू केले. तेव्हा उरलेले चिकन ठेवण्यासाठी फ्रीज वगैरे काही नव्हते. उरलेले तंदुरी चिकन हे दुसऱ्या दिवशी त्याची चव बदलते हे त्यांच्या लक्षात आले. त्या चिकनचे काय करावे असा विचार त्यांच्या मनात आला. पुन्हा जर तंदूर मध्ये टाकले तर ते खूप ड्राय होईल. म्हणून त्याने टोमॅटोची एक अशा प्रकारची ग्रेवी बनवली व त्यामध्ये चिकन टाकले. तरीसुद्धा ग्रेव्ही फार काही टेस्टी लागत नव्हती तेव्हा त्यामध्ये मलई व खूप साऱ्या प्रमाणात बटर टाकले पत्ता ग्रेव्हीला एक छान टेस्ट अशाप्रकारे बटरचिकन चा जन्म झाला. Purva Prasad Thosar -
बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
#आई .....अहो आईसाठी आता नाहीत त्या आमच्यात.अहो आई खूप सुगरण . मला जे येतात पदार्थ ते सर्व पदार्थ जवळपास हाताखालीच शिकले. हाॅटेलमधे गेल्यावरची त्यांची ऑर्डर ठरलेली .... बटर चिकन विथ रोटी ...स्वारी खुश मग Vrushali Patil Gawand -
बटर चिकन (butter chicken recipes in marathi)
#रेसिपीबुक#week1Post2माझी व माझ्या घरातील सर्वांच्याच आवडीची अशी ही बटर चिकन .ही बटर चिकन ची रेसीपी मला माझी वहिनी सौ.नेहा कर्णिक व माझी बहिण सौ.नुतन प्रधान ह्यांनी सांगीतल्या प्रमाणे मी तयार केली आहे. Nilan Raje -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccsकुकपॅडची शाळा सत्र दुसरेपझलमधील नाव ओळखून केले बटर चिकन Pragati Hakim -
झटपट चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)
#KGR#झटपट_चिकन_ग्रेव्हीचिकन अगदी झटपट आणि चविष्ट तयार करण्याची सोपी पद्धत पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
चिकन अंगारा-चिकन करी (chicken angara chicken curry recipe in mar
#EB8 #W8#चिकन_अंगारा_चिकन_करी Ujwala Rangnekar -
-
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#नॉनवेज ढाबा स्टाईल रेसिपी बटर चिकन माझ्या घरी सगळ्यांचीच आवडती व करायलाही सोप्पी चला तर बघुया बटर चिकनची रेसिपी Chhaya Paradhi -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccs#कुकपॅड ची शाळा सत्र...2#लहानमुलांना आवडणारा चिकनचा प्रकार .अर्थात मोठ्यांनाही आवडतो.ज्यांना कमी तिखट आवडते त्यांच्या साठी एकदम उत्तम पर्याय. Hema Wane -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#ccs# पर्व दुसरे# कुकपॅड शाळा चॅलेंज रेसिपीमाझी रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
स्टीर फ्राय बटर चिकन इन ग्रेव्ही (butter chicken in gravy recipe in marathi)
#ccs#कूकपॅड_ची_शाळा#सत्र_दुसरे"स्टीर फ्राय बटर चिकन इन ग्रेव्ही"बटर चिकन ची गाथा....!!!पेशावर.. फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेलं गांव. या पंजाबमध्ये असणाऱ्या गावात मुखेदा ढाबा हा ढाबा होता. या ढाब्यावर कुंदनलाल गुजराल नांवाचा माणूस काम करत होता. मुखेदा ढाबा आता मोतीमहल नांवाने ओळखला जाऊ लागला. या ढाब्याची खासियत म्हणजे तंदुरी चिकन..हे चिकन बनवताना थोडे चिकनचे तुकडे उरत. मग ते उरलेले तुकडे, न वापरलेलं चिकन कधी कधी टाकून द्यावे लागत. पण ते तुकडे पण वापरुन कुंदनलाल वेगळे काही प्रयोग करत. ते चिकन वाया जाऊ नये म्हणून टोमॅटो, फ्रेश क्रीम, बटर, दाट ग्रेव्ही, वाटलेलं वाटण यांचा वापर करुन ते काही ना काही करुन बघत. आणि यातूनच जन्माला आली बटर चिकन डिश! नंतर भारत स्वतंत्र झाला आणि फाळणीनंतर कुंदनलाल गुजराल भारतात आले. दिल्ली येथे दरियागंज भागात त्यांनी आपलं हाॅटेल थाटलं. नांव तेच होतं मोतीमहल. तेव्हा गुजराल यांना जराही कल्पना नव्हती की आपली बटर चिकन ही डिश आपली खासियत बनून आपल्याला जगभरात प्रसिद्ध करेल. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्यात समतोल आहार राखण्यासाठी असलेली मेथीची किंचित कडवट चव, लसुण पेस्ट यांनी अॅसिडीटीची तीव्रता कमी करायला येते. तर बटर आणि क्रीम यांच्यामुळे वाढणारा मेद कमी करण्यासाठी पण मेथी आणि लसूण कामी येतात. अन्नसुरक्षा तज्ज्ञ म्हणतात, बटर चिकन फार झणझणीत किंवा फार फिक्कं, गोडसर केलं तर त्याची चव बिघडते. बटर चिकनचा मोहात पाडणारा स्वाद, आंबटगोड चव, आणि मऊ लुसलुशीत दिसणारं त्याचं रुपडं पाहून कोणत्याही मांसाहारी माणसाला सुख झाले हो साजणी हीच भावना होते. Cp Shital Siddhesh Raut -
चिकन पहाडी कबाब (chicken phadi kabab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 कबाब आम्ही एकत्र हॉटेल मध्ये जावुन खातो किंवा आता ऑर्डर दिली होम डिलिव्हरी होतो. पण आता कूकपॅड च्या पावसाळी गंमत ह्या थीममुळे म्हटले ही गंमती घरीच का नाही बनवावी. थंडगार वातावरण आणि गरमागरम चटकदार टेस्टी कबाब तयार करतानाच घर भरून टाकणारा तंदूर चा वास आहाहा खावून दिवस झाला मस्त. 😋😋 झटापट होणारी ही रेसीपी नक्की ट्राय करा. Veena Suki Bobhate -
-
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#GA4#Week15#ChikenButterchikenघरी बटर चिकन कसे बनवायचे ते सांगते, त्याची चव खूपच चवदार, मलाईदार आणि स्वादिष्ट आहे. बटर चिकन, ज्याला चिकन मखानी म्हणूनही ओळखले जाते, जगभरातील बर्याच लोकांना आवडलेल्या डिशपैंकी एक लोकप्रिय डिश आहे. लवकरच येणाऱ्या न्यू इअर पार्टी साठी स्पेशल डिश बटर चिकन😘 Vandana Shelar -
-
छोले भटूरे(स्ट्रीट स्टाईल) (Chole bhature recipe in marathi)
#EB16#W16मस्त चमचमीत स्ट्रीट स्टाईल छोले भटूरे..... Supriya Thengadi -
आलू बटर मसाला.. (aloo butter masala recipe in marathi)
#GA4 #Week19 की वर्ड--बटर मसाला बटर मसाला ...एक rich,creamy preparation ..बटर मसाल्याच्या gravy मध्येमसालेे,बटर,cream एकमेकांमध्ये असे काही एकजीव होतात आणि मग ही gravyच texture इतकं नर्म मुलायम होते की तोंडातून एकच उद्गार बाहेर पडतो..वाह क्या बात है.. पण या बटर मसाल्याचं सख्य जास्त करून veg मध्ये पनीर बरोबर आणि non veg मध्ये चिकन बरोबर..म्हणजे यांची जणू एकमेकांशी प्यारवाली दोस्ती..made for each other type ..म्हणजे यांचे सख्य ,मैत्री बघून,चाखून समोरचा हमखास सुखावणारच...खरंच यांच्या अजरामर दोस्तीला अगदी मनापासून कुर्निसात.. तर आज मी आलू म्हणजे आपले सगळ्यांचे आवडते बटाटे आणि बटर मसाला यांची सोयरीक जुळवून आणली आहे..ही सोयरीक इतकी भन्नाट आणि अफलातून जुळून आलेली आहे की परत वाह...क्या बात हैं..हेच आले सगळ्यांच्या तोंडून.. चला तर मग या सोयरीकीचे वर्हाडी कोण कोण आहेत ते पाहूया.. Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या