डाळ पालक,सुकी भाजी (Dal palak sukhi bhaji recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
डब्यासाठी डाळ घालून केलेली पालकाची सुकी भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल
डाळ पालक,सुकी भाजी (Dal palak sukhi bhaji recipe in marathi)
डब्यासाठी डाळ घालून केलेली पालकाची सुकी भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल
कुकिंग सूचना
- 1
पालक स्वच्छ धुऊन बारीक कापून घ्यावा मग कांदा व लसुन तोही बारीक कापून घ्यावा
- 2
कढईमध्ये तेल घेऊन ते गरम झालं की त्यात लसूण घालावा मग कांदा छान लालसर परतला की त्यामध्ये हळद,तिखट, मीठ घालून चिरलेला पालक घालावा भिजलेली डाळ घालावी व छान परतून झाकण ठेवून शिजू द्यावे
- 3
जेवढं पाणी सुटतो त्यामध्येच तो परतून शिजू द्याव व सुक झाल की व डाळ शिजले की गॅस बंद करून गरम गरम पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकतो. टेस्टी अतिशय चांगली भाजी होते
Similar Recipes
-
मुग डाळ पालक (Moong Dal Palak Recipe In Marathi)
मूग डाळ घालून केलेली पालकाची भाजी अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
मूग डाळ पालक भाजी (Moong Dal Palak Bhaji Recipe In Marathi)
Varsha Deshpande तुमची भाजी थोडासा बदल करून केली खूप छान झाली,फक्त पालक वापरुन ही भाजी केली आहे#BKR Charusheela Prabhu -
पालक फ्राय भाजी (Palak Fry Bhaaji Recipe In Marathi)
पटकन होणारी व व आपल्या तब्येतीला चांगली असणारी अशी भाजी आहे Charusheela Prabhu -
डब्यासाठी बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
शाळेत जाणाऱ्या मुलांना बटाटा जास्त प्रिय असतो आणि म्हणून डब्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची बटाट्याची सुकी भाजी आपण बनवू शकतो. त्यातलीच ही झटपट होणारी बटाट्याची पिवळी सुकी भाजी. Anushri Pai -
मसाला शिमला मिरची भाजी (Masala shimla mirchi bhaji recipe in marathi)
#MBRपटकन होणारी व मसाल्यामध्ये फ्राय केलेली ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
पालकाची डाळभाजी / डाळ पालक (dal palak bhaji recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach(पालक)गोल्डन अप्रोन puzzle मधे मी पालक हे कीवर्ड वापरून पालकाची डाळ भाजी बनवली आहे. विदर्भाच्या पंक्तीत ही चविष्ट डाळ भाजी असतेच. हि डाळ भाजी भातासोबत खूपच छान लागते. Roshni Moundekar Khapre -
पालक पातळ भाजी (palak pathad bhaji recipe in marathi)
#लंच पालेभाज्यात अनेक सत्व असतात. मात्र पालेभाज्या खा म्हटलं तर आपलं तोंड वेडवाकडं होतं. निरोगी राहण्यासाठी आपला आहार देखील नीट असायला हवा. डॉक्टर नेहमी आहारात पालेभाज्याचा समावेश करा, असं सांगतात. आपण त्या सल्ल्यांना कधीच गंभीर घेत नाही. पालेभाज्यात सर्वात सत्व असणारी भाजी म्हणजे पालक. आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक पालकमध्ये असतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा शाकाहारी जेवण करायचे असेल, त्यांनी पालक खायला हवा. यात ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी पालक खाणे आरोग्यदायी आहे. या पालकाची मस्त अशी पातळभाजीची रेसिपी बघुया. Prachi Phadke Puranik -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ भाजी..हिवाळा आला की हिरव्या भाज्यांची रंगत असते. लग्नसमारंभात, सणासुदला करण्यात येणारी व झटपट होणारी भाजी म्हणजे पालक डाळ भाजी. rucha dachewar -
मुग डाळ काटवलची भाजी (moong dal katwalchi bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नमस्कार मैत्रिणींनो मी आज काटवड्याची भाजी बनवत आहे. चण्याची डाळ घालून सगळेच जण करतात बहुतेक पण मला चण्याची डाळ आवडत नाही. आणि माझ्या यांना डाळ टाकून भाजी आवडते मग विचार केला आता कशाची घालावी आणि लगेच आठवले. अरे माझी तर मूग डाळ फेवरेट आहे. लगेच डाळ भिजत घातली आणि एक तास मध्ये भाजी बनवायला सुरुवात केली. यांना पण भाजी आवडली आणि मला पण गंमत झाली. मी ग्रामीण भागातली आहे मैत्रिणींनो कूक पॅड मध्ये शहरांमधल्या जास्तीत जास्त दिसत आहे मला आणि सगळ्या ओळखीच्या आपापसात माझं तसं कोणी ओळखीचं नाही आहे. पण होईल ओळख हळूहळू thank you Cookpad मला अशा समजून घेणाऱ्या मैत्रिणी भेटल्या आणि नवीन काहीतरी शिकायची आणि आपली रेसिपी पोस्ट करायचा चान्स दिला. कमी सामग्री मध्ये बनवत आहे खेळांमध्ये बहुतेकदा सगळेच मिळत नाही त्यामुळे ऍडजेस्टमेंट करावीच लागते. मिळाला तर खूप मिळते नाहीतर काहीच नाही. चला तर मग बनवूया काटवलची भाजी...... Jaishri hate -
पालक,टोमॅटो लसुणी भाजी (Palak Bhaji Recipe In Marathi)
हिवाळ्यात खुपच छान पालेभाज्या येतात मग वेगवेगळ्या प्रकारे कराव्याशा वाटतात .ही एक पालकाची वेगळी भाजी .नक्कीच करून बघा आवडेल. Hema Wane -
पालकची सुकी भाजी (palakchi sukhi bhaji recipe in marathi)
#लंच#शनिवार #पालकची सुकी भाजी Purva Prasad Thosar -
सुकी मुग डाळ भाजी (sukhi moong dal bhaji recipe in marathi)
#डिनर#मुगाचीभाजी#4साप्ताहिक डिनर प्लॅनर मधील चौथी रेसिपी मुगाची भाजी ..यासाठी मी साधी सोपी मस्त मुग डाळीची सुकी भाजी केली आहे.रस्स्याच्या भाज्यांमुळे आणि त्यातील मसाल्यांमुळे रात्री अशा भाज्या नको वाटतात,मग अशा वेळी मस्त गरम गरम मुग डाळ भाजी ...... Supriya Thengadi -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4 week 2 (Spinach)पालक डाळ भाजी हा नागपूर विदर्भातील पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणा समारंभात करतात.अतिशय चविष्ट आणि सात्त्विक अशी आहे.भाकरी, पोळी,भात कशा सोबत ही उत्तम च लागते. Pragati Hakim (English) -
कच्च्या टोमॅटोची मसालेदार भाजी (Raw Tomato Bhaji Recipe In Marathi)
#TRकच्च्या मसाल्यांचा तडका देऊन केलेली ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
तोंडली ची सुकी भाजी (tondalichi sukhi bhaji recipe in marathi)
#skm तोंडलीची भाजी सुकी आणि ओली दोन्ही पद्धतीने बनवता येते. Neha nitin Bhosle -
सोयाबीन ची सुकी भाजी (Soybean Sukhi Bhaji Recipe In Marathi)
सोयाबीन ची केलेली सुकी भाजी ही खूप टेस्टी होते. डब्यातही नेऊ शकतो Charusheela Prabhu -
बटाट्याची सुकी भाजी (batatyachi sukhi bhaji recipe in marathi)
#gp# गुढीपाडवा# बटाट्याची सुकी भाजी आज मी बनवली आहे सगळेजण बनवत असतात ....पण आज मी गुढीपाडव्याच्या निमित्ताने बटाट्याची सुकी भाजी पुरी आणि श्रीखंड अशा पद्धतीने महाराज थाळीबनवली आहे. श्रीखंड, पुरी, बटाट्याची सुकी भाजी कॉम्बिनेशन छान लागते😊😊.... Gital Haria -
पालक मूग डाळ भाजी (palak moongdal bhaji recipe in marathi)
नुसत्या पालेभाज्या घरामध्ये कोणी खायला बघत नाही. त्यामुळे पालेभाज्या मध्ये इतर घटक टाकले तर पालेभाज्या खूप चांगल्या लागतात.पालेभाज्यांचा वापर नियमित केल्यास रोगप्रिकारकशक्ती वाढते आणि पालेभाज्या मुळे हिमोग्लोबिन सुद्धा वाढते. त्यामुळे पालकाची भाजी मूग डाळ टाकून करत आहे. rucha dachewar -
चणाडाळ करडईची भाजी (Chanadal Kardai Bhaji Recipe In Marathi)
#KGRया दिवसांमध्ये कोवळी करडईची भाजी मिळते त्याच्या चणाडाळ घालून केली किती अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
बटाट्याची सुकी भाजी (batatyachi sukhi bhaji recipe in marathi)
#pr#बटाट्याची सुकी भाजीझटपट होणारी टिफीन साठी उत्तम रेसिपी... Shweta Khode Thengadi -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#cooksnap # अर्चना बांगरे # अर्चनाताई ची पालक डाळ भाजी केली आहे मी आज.. छान झालेली आहे भाजी! धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hs पालकात भरपूर प्रमाणात लोह असते, पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असणारा खनिज पदार्थ असतो. त्यामुळे पालकाचे सेवन आपल्या आहारात अतिशय आवश्यक आहे. पालकाची भाजी, भजी, पालक घालून भात असे पदार्थ कधीतरी केले जातात. पण पालकाचं सूप मात्र फारसं केलं जात नाही. कुकपॅडमुळे ही संधी मिळाली. Prachi Phadke Puranik -
डाळ दाणे पालक भाजी (daal dane palak bhaji recipe in marathi)
#pcr जेव्हा माझ्याकडे पालक भाजी करताना शिजवलेली डाळ नसते आणि वेळ कमी असतो तेव्हा मी ही अशी डाळ आणि दाणे घातलेली पालकाची भाजी कुकरमध्ये करते.. फार झटपट भाजी ही कुकरमध्ये तयार होते... Rajashri Deodhar -
डाळ भाजी (dal bhaji recipe in marathi)
डाळ भाजी ही विदर्भातील जेवणाच्या पंक्तीतील बटाटा वांग्याची भाजी सोबत डाळ भाजी नेहमी असते या दोन भाज्या शिवाय मंगल पूर्ण होत नाही Priyanka yesekar -
बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#बटाट्याची सुकी भाजी Savita Totare Metrewar -
दोडक्याची परतून भाजी (Dodkyachi Partun Bhaji Recipe In Marathi)
डब्यासाठी लागणारी दोडक्याची सुकी परतून भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
"पारंपारिक पद्धतीने पालक गरगट भाजी" (palak gargat bhaji recipe in marathi)
मी आज लता धानापूने काकू यांची रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली.याला विदर्भात पालकाची डाळ भाजी असे म्हणतात Sapna Sawaji -
पालक भाजी (palak bhaji recipe in marathi)
#mfr वर्ल्ड फूड डे स्पेशलपालक भाजी. ही भाजी मी भरपूर लसूण घालून करते आणि अशी सात्विक भाजी मला आवडते. पाहुया कशी केली ती. Shama Mangale -
बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#CCR #भाजी #बटाट्याचि सुकी भाजी ... अगदीं लहानान पासून मोठ्यांना आवडणारी .... मूलांना टिफीन मधे द्यायला कींवा प्रवासात ,पिकनीकला नेण्यासाठी चटपटीत मॅजिक मसाला टाकून केलीली उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी .... खूप छान झाली आहे.... Varsha Deshpande -
पालक डाळ (palak dal recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ . Ranjana Balaji mali
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16069543
टिप्पण्या