खरबूजा फालूदा जूस (Kharbuja faluda juice recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#GPR
#उपवास साठी
खरबूज हे पूर्ण पाण्याचे पौष्टिक फळ आहे. उपवासाच्या वेळी सर्व्ह करा.

खरबूजा फालूदा जूस (Kharbuja faluda juice recipe in marathi)

#GPR
#उपवास साठी
खरबूज हे पूर्ण पाण्याचे पौष्टिक फळ आहे. उपवासाच्या वेळी सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनट
2लोक
  1. 1/2खरबूज, मध्यम आकाराचा
  2. 2 चमचेमध किंवा मिश्री
  3. चिमूटभरकाळीमिरी
  4. चिमूटभरउपवास मीठ (पर्यायी)
  5. 5-6बर्फाचे तुकडे

कुकिंग सूचना

10 मिनट
  1. 1

    प्रथम खरबूजाचा वरचा थर सोलून घ्या. नंतर त्याचे लहान तुकडे करावेत.

  2. 2

    नंतर मिश्रण ग्राइंडर घ्या आणि त्यात चिरलेला खरबूज, मिश्री, बर्फ घालून बारीक करा. बारीक झाल्यावर सर्व्हिंग ग्लासेसमध्ये वळवा.

  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6

    आणि काळी मिरी आणि काही चौप्ड खरबुजाचे तुकडे शिंपडा.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes