एप्पल बनाना मिल्कशेक(Apple Banana Milkshake Recipe In Marathi)

#SR
उपवासाच्या दिवशी सुरुवात चांगल्या ड्रिंक ने केली तर पूर्ण दिवस खूप छान जातो सकाळच्या वेळेस फ्रुट मिल्कशेक अशा प्रकारचे घेतले तर दिवसभर एनर्जेटिक वाटते. आरोग्यासाठी ही सकाळी सर्वात पहिले फळ फ्रूट घेतलेले कधीही चांगले.
एप्पल बनाना मिल्कशेक(Apple Banana Milkshake Recipe In Marathi)
#SR
उपवासाच्या दिवशी सुरुवात चांगल्या ड्रिंक ने केली तर पूर्ण दिवस खूप छान जातो सकाळच्या वेळेस फ्रुट मिल्कशेक अशा प्रकारचे घेतले तर दिवसभर एनर्जेटिक वाटते. आरोग्यासाठी ही सकाळी सर्वात पहिले फळ फ्रूट घेतलेले कधीही चांगले.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी मिक्सर पॉट मध्ये एप्पल आणि बनाना कट करून घेऊ
त्या ड्राय फ्रूट पावडर,साखर टाकून घेऊ - 2
आता त्यात गरजेनुसार दूध टाकून फिरून घेऊ
बर्फाचे तुकडे टाकून मिक्सरमधून फिरवून घेऊ बारीक असे स्मूथ मिल्कशेक तयार करून घेऊ - 3
तयार मिल्कशेक ग्लास जार मध्ये बर्फ टाकून सर्व करून घेऊ
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चॉकलेट मिल्कशेक(Chocolate milk shake Recipe in Marathi)
#50threcipeही माझी पन्नासावी रेसिपी आहे आणि मिल्कशेक हे माझ्या आवडीचा ड्रिंक म्हणून सर्वात सोपी आणि केवळ पाच मिनिटांमध्ये होणारी चॉकलेट सिरप पासूनचे चॉकलेट मिल्कशेक.... Prajakta Vidhate -
बनाना -ड्रायफ्रूट मिल्कशेक (Banana Dry Fruits Milkshake Recipe In Marathi)
#SRशिवरात्रीचा उपास आणि सकाळची नेहमीची नाश्त्याची वेळ म्हणून आज हा मिल्कशेक नाश्त्याच्या वेळी बनवला आणि खरोखरच खूप पौष्टिक आणि चविष्ट झाला. Anushri Pai -
बनाना चोकलेट मिल्कशेक (banana chocolate milkshake recipe in marathi)
#GA4 #Week2बनानाआज मी बनाना हा word घेऊन बनाना चोकलेट मिल्कशेक बनवले आहे... Shilpa Gamre Joshi -
ड्रायफ्रूटस मिल्कशेक (dryfruits milkshake recipe in marathi)
#वेटलाॅस रेसिपीसकाळी पोटभरीचा नाश्ता आपल्याला हवा असतो त्याचबरोबर आपण फ्रूट ज्यूस किंवा मिल्कशेक ही घेतो.मिल्कशेक अनेक प्रकारचे बनवले जातात आज आपण डाएट ड्रायफ्रूटस मिल्कशेक बनवूयात. Supriya Devkar -
ऍप्पल मिल्कशेक (apple milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये मिल्कशेक हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज ऍप्पल मिल्कशेक बनवला आहे. त्याची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेयर करत आहे. हेल्दी असा हा मिल्कशेक मुलांना ही खुप आवडेल. Rupali Atre - deshpande -
सीताफळ मिल्कशेक (custard apple milkshake recipe in marathi)
#GA4 #week4सीताफळ हे हिवाळ्यात येणारे फळ आहे. सिताफळाचे बरेच पदार्थ करता येतात जसे की आईस्क्रीम, बासुंदी आणि मिल्कशेक. आज सीताफळ मिल्कशेक करूया....!! Amol Patil -
ॲपल बनाना मिल्क शेक (apple banana milkshake recipe in marathi
#शेक.... सफरचंद आणि केळाचे मिल्कशेक आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतं. माझ्या घरी नेहमीच मी ॲपल बनाना शेक बनवत असते. कारण केळं कुचकरून दुधामध्ये साखर टाकून केलेलं कालवण मला आणि माझ्या मुलाला आवडत नाही. पण कालवण खाणे खूप छान असतं. पण माझा मुलगा मिक्सरमध्ये केलेला शेक पिताे. त्यामुळे मी त्यात ॲपल भिजवलेले बादाम ,मध, दूध टाकून शेक ला अजून हेल्दी बनवते. रोज सकाळी वर्कआउट केल्यानंतर हे मिल्क शेक पिलं तर एक हेल्दी ब्रेकफास्ट होतो. केळ आणी सफरचंदा पासून मिळणारी पोषकतत्वे आपल्याला माहितीच आहेत. यामध्ये असणारे आयर्न मॅग्नेशियम ,पोटॅशियम , फायबर आणि दुधासोबत घेत असल्यामुळे कॅल्शियम, बादाम, दूध ,मध यांचाही समावेश असल्यामुळे हा खूप हेल्दी असा शेक तयार होतो. Shweta Amle -
वॉटरमेलन मिल्कशेक (Watermelon milkshake recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड मध्ये खाण्याच्या पदार्था सोबतच विविध थंडगार पेय आपले लक्ष तर वेधून घेतात पण कडाक्याच्या उन्हण्यात थंडगार पेय प्पिऊन तहानही भागते आणि पोटही भरतं. सीजनल फळांपैकी उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात आढळणारे फळ म्हणजे कलिंगड ..फ्रूट प्लेट मध्ये स्थान रोवून आहे पण थंडगार कलिंगड ज्यूस आणि मिल्कशेक सुद्धा आहेतच की...दिसायलाही सुंदर आणि चवीला अप्रतिम🍉😋😋 Preeti V. Salvi -
अँपल मिल्क शेक (apple milkshake recipe in marathi)
#GA4#week4=मी एप्पल मिल्क शेक बनवला आहे. मिल्क शेक आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवू शकतो. मिल्कशेक मधून आपल्याला विटामिन मिळतात. लहान मुले फळ खात नाहीत तेव्हा आपण मिल्क शेक बनवून देऊ शकतो. Deepali Surve -
पपई मिल्कशेक (papaya milkshake recipe in marathi)
#GA4 #week 23या आठवड्यातील पपई हा कीवर्ड घेऊन मिल्कशेक केला.आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असे हे फळ आहे.सफरचंदा प्रमाणे रोज आहारात समावेश केला तर फारच उत्तम. Archana bangare -
ताडगोळा कलरफुल मिल्कशेक (taadgola colorful milkshake recipe in marathi)
#उन्हाळ्यात मिळणारे गोड प्रकृतीला थंड पाणीदार फळ उन्हाळ्यात खाल्ल्यास आरोग्यासाठी खुपच फायदा होतो. खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस, व्हिटॅमिनABC हे घटक आढळतात. " आईस ॲपल" नावाने ओळखले जाते. वजन घटवण्यास मदत भूक शमण्यास मदत ह्याच्या सेवनाने ग्लुकोजची पातकी वाढत असल्यामुळे दिवसभराच्या कामासाठी लागणारी ताकद मिळते. त्यात कर्करोग प्रतिरोधी तत्वे आहेत. स्तनाचा कर्करोग तळण्यासाठी हया फळाचे सेवन उत्तम मानले जाते. उन्हाळ्यात त्वचेवर येणारे पुरळ, मुरुमे ह्यासाठी फायदेशीर उष्णतेमुळे पोटात होणारी जळजळ ताडगोळे खाल्ल्याने कमी होते चला तर बघुया अशा पौष्टीक ताडगोळ्याचे मिल्कशेक कसे बनवायचे ते Chhaya Paradhi -
स्ट्रॉबेरी मिल्कशेक (Strawberry milkshake Recipe In Marathi)
#SSR#स्ट्रॉबेरीमिल्कशेक#स्ट्रॉबेरीउन्हाळ्यात जेवणापेक्षा काहीतरी पेय किंवा थंड प्यावेसे वाटते, फक्त काहीतरी कोल्ड्रिंग, मिल्क शेक, मॉकटेल्स प्यायला खूप आवडतात. फळ कोणतेही असो त्याचे रस तयार करून उन्हाळ्यात खूप छान लागते या सगळ्या पेयांमुळे शरीरातील पाण्याची कमतरता ही दूर होतेपेय घेतल्यामुळे जेवणही कमी जाते. Chetana Bhojak -
अँपल पपई मिल्कशेक (apple papai milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 बघा, मिल्कशेक करताकरता, कुठले कुठले मिल्कशेक बघायला मिळत आहेत! मी ही आज घरी असलेल्या फळांचे मिल्कशेक केलंय... खूप चविष्ट झालं होतं... Varsha Ingole Bele -
ब्लॅक ग्रेप्स बनाना मिल्क शेक (Black Grapes Banana Milkshake Recipe In Marathi)
#SR #उपवासाला थंडगार ब्लॅक ग्रेप्स बनाना मिल्क शेक पौष्टीक बनवला आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
केळं ड्रायफ्रूटस मिल्कशेक (Banana Dryfruits Milkshake Recipe In Marathi)
#नवरात्री उपवास#मिल्कशेक Sampada Shrungarpure -
बनाना मिल्कशेक
दूध आणि फळांचा एकत्र वापर आयुर्वेदानुसार निषिद्ध मानला आहे.परंतु केव्हातरी एखादे वेळी सेवन केल्यास चालू शकेल.पण ज्यांना कफाचा त्रास होत असेल त्यांनी बनाना मिल्कशेक टाळावा... Preeti V. Salvi -
पिन्नी मिल्कशेक (pinni milkshake recipe in marathi)
#GA4#week8# आता पंजाबी आटा पिन्नी केलीच आहे, तर त्याची मिल्कशेक ही बनवावे , म्हणून हे मिल्कशेक बनवलेले आहे. Varsha Ingole Bele -
वॉटरमेलन मिल्कशेक (WATERMELON MILKSHAKE RECIPE IN MARATHI)
#वॉटरमेलनमिल्कशेक 🍉.......आज मी बनवले आहे टरबूज चे एक स्पेशल ड्रिंक जी मुलांसाठी खूप हेल्दी आहे आणि पोष्टिक आहे. हि ड्रिंक खूपच सोपी आणि साधी आहे😋. हि अगदी तीन इन्ग्रेडियंट ने बनवलेली आहे. मी विचार केला की सगळे मॅंगो ड्रिंक आणि मॅंगो स्मूदी बनवत आहेत.तर मी आज टरबूज पासुन काही तरी बनवले आहे...खूप पोष्टीक हेल्दी आणि मुलांचा आवडतं 😍सहज मुल दुध प्यायला नाही पाहत म्हणून आपण टरबूजा मध्ये दूध टाकून देऊ शकतो...... चला तर बनवूया सोपी आणि सिम्पल वॉटरमेलन मिल्कशेक......... Jaishri hate -
मधुर पपई मिल्कशेक (papaya milkshake recipe in marathi)
#GA4 #week4#मिल्कशेक#मधुरपपईमिल्कशेकGolden Apron चॅलेंज साठी #मिल्कशेक हा क्लू वापरून केलेली रेसिपी आहे .चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई ! पपईचा औषधी उपयोग आहे. पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे पपई. पपई भूक आणि शक्ती वाढविते.पपई माझे आवडते फळं आहे.पपई मिल्कशेक हे एक ऊर्जा देणारे पेय है. पपई आणि दूधाचे का मिश्रण लहान मुले आणि मोठ्या माणसांच्या आरोग्यासाठी खुप उपयोगी आहे.समजा पपई खायला आवडत नसेल तर पपई मिल्कशेक बनवा.अवश्य सर्वाना आवडेल. पपई मिल्क शेक तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनवु शकतो.पपई माझे आवडते फळं आहे. पपई मिल्कशेक प्याला खूप मधुर लागतो चला तर आज पपई मिल्कशेक बनवू या. Swati Pote -
ऑरेंज ज्यूस (orange juice recipe in marathi)
#week26#Orange#juice#GA4गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Orangeहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. ताज्या फळांचा रस आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे वेगवेगळी फळे वेगवेगळ्या समस्यांवर उपयोगी ठरते प्रत्येक फळात काही वेगवेगळे घटक असतात जे वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी उपयोगी पडतात संत्र्याच्या रसात भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात जे बरेच आजारांवर गुणकारी असतात संत्र्याच्या रसात सायट्रेटचा चा चांगला स्रोत आहे जो आंबट फळांमध्ये जास्त प्रमाणात असतो फळाचा रस शरीराला भरपूर ऊर्जा देतात रोगप्रतिकारक शक्ती आंतरिक मजबूत देतात म्हणून प्रत्येक आजारी माणसाला डॉक्टर सल्ल्यानुसार ज्यूस दिले जाते, असेही रोजच्या आहारात ज्यूस घेतले तर नेहमी चांगलेच, डायट, फास्ट काही करत असाल तर फळ रसाचा समावेश त्यात असायला हवा शरीरात होत असलेल्या रासायनिक प्रक्रिया सुधारतात, पचनासाठी ही जुस योग्य प्रकारे काम करते अनेक विकार, आजार बरे करते. नेहमी प्रयत्न केले पाहिजे ताजे फळांचे रस काढलेले रसच कधीही आरोग्यासाठी चांगले पॅकिंग, प्रिझर्वेटिव्ह ज्यूस आरोग्यासाठी हानिकारक असतात. उपवासाच्या दिवशी सकाळची सुरुवात फळाच्या रसापासून केले तर पोटाला ही गारवा मिळतो . लिक्विड आहार पोटासाठी चांगलेतर बघूया रेसिपी ऑरेंज ज्युस ची Chetana Bhojak -
वाॅलनट बनाना थीकशेक (walnut banana milkshake recipe in marathi)
#walnuttwistsवाॅलनटला ब्रेन फूड असं म्हणतात. बुद्धीची क्षमता वाढविण्यासाठी 'वाॅलनट' खुप लाभदायक आहे. वाॅलनट खाण्याचे अगणित फायदे आहेत. वाॅलनटचा वापर प्रामुख्याने चाॅकलेट, कुकीज, केकमधे केला जातो. लहान मुले वाॅलनट खाण्यासाठी तसे कुरकुरच करतात त्यासाठी मी हा वाॅलनट बनाना थीकशेक ऑप्शन ट्राय केला. माझ्या मुलांना खुपच आवडला. गरमीचे दिवस असताना थंड व संध्याकाळच्या भुकेसाठी छान ऑप्शन आहे. यामध्ये साखरे ऐवजी मध आणि खजूराचा उपयोग केला आहे. त्यामुळे डायट काॅन्शस असणारे पण घेऊ शकतात. शिवाय शुगर फ्री असल्याने साखर न खाणार्यासाठी पण चालते....... Shilpa Pankaj Desai -
बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक (banana chocolate dryfruit milkshake recipe in marathi)
#Trending recipe ......शेक म्हटलं की तोंडाला पाणी सुटनारच 😋😋😋😋 आज बनाना मिल्क शेक करणार म्हटले तर....लगेचच मुलाचा पुकारा आला की मम्मा शेक मे चॉकलेट और ड्रायफ्रुड भी डालो अच्छा टेस्टी और हेल्थी भी बनेगा 😳😋तर मग काय करूनच बघीतले ड्रायफ्रुड आणि चॉकलेट टाकून बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक, ...... ड्रायफ्रुड ने शेक ला छान स्मृतनेस पना तर आलीच पण चॉकलेट ने शेक ची टेस्ट दुप्पट झाली आहे👉😋 आमच्या इथे लहान पासून तर मोठ्या पर्यंत सर्वानाच हा trending बनाना चॉकलेट ड्रायफ्रुड मिल्क शेक आवडला आहे👉😋 चला तर पाहुयात रेसिपी👉👉👉👉 Jyotshna Vishal Khadatkar -
-
मस्कमेलन मिल्कशेक (Muskmelon Milkshake Recipe In Marathi)
#BBSबाहेर गरमी असताना थंडगार मिल्कशेक घरात बसून पिणे बहुतेकांना आवडते. कमीत कमी साहित्य ,झटपट तयार होणारा ,आणि उत्तम चवीचा..... आज मी मस्कमेलन मिल्कशेक बनवलाय.खूप टेस्टी. Preeti V. Salvi -
मँगो मिल्कशेक (mango milkshake recipe in marathi)
#मिल्कशेक #summer special# आंब्याचा सीझन आला, की कच्चे आंबे आणि पिकले आंबे , यांच्या पदार्थांची रेलचेल असते. मग कधी रस, तर कधी मिल्कशेक किंवा इतरही अनेक पदार्थ... मी ही आज असेच मिल्कशेक केले आहे... झटपट होणारे.. Varsha Ingole Bele -
मॅन्गो मिल्कशेक (Mango milkshake recipe in marathi)
#HSR होळी स्पेशल काय तर नुकतेच उपलब्ध झालेले आंबे आणि त्याच्या पासून बनवलेले हे मँगो मिल्क शेक म्हणजे स्वर्ग सुखाच Supriya Devkar -
चोको-बनाना मिल्कशेक (choco banana milkshake recipe in marathi)
#GA4 #week8 #MilkCrossword puzzle 8 मधील milk हा किवर्ड वापरून तयार केलेली चोको-बनाना मिल्कशेकची रेसिपी. सरिता बुरडे -
रताळ्याचे शिकरण(Ratalyache Shikran Recipe In Marathi)
#SRउपवासाच्या दिवशी उपास असला म्हणजे भुक ही लागतेच मग सकाळपासूनच सकाळचा पहिला नाश्त्यातून घेतला जाणारा हा पदार्थ आपल्याला एनर्जीही देतो त्यामुळे उकडलेला रताळ दुधाबरोबर घेतला म्हणजे कामाची एनर्जी मिळते आणि उत्साही असतो थोडेसे पोटात गेल्यामुळे कामही करता येते त्यामुळे अशा प्रकारचा रताळ्याचा शिकरण तयार करून घेतले पाहिजेउपवास नसला तरी रताळू हे आहारातून घेतले पाहिजे रताळू हाय फायबर असल्यामुळे पचनासाठी हलके असतेआरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे रताळूउपवासाचे बरेच पदार्थ हे उग्र असतात मग सकाळची सुरुवात ही चांगल्या पदार्थाने केली तर पोटही व्यवस्थित राहते. Chetana Bhojak -
बटरस्कॉच मिल्कशेक
#शेक#वनडेचॅलेंजमिल्कशेक म्हटलं की उन्हाळ्याच्या दिवसात आवर्जून केलेल एक थंड पेय. यात आपण वेगवेगळे फ्लेवर्स करू शकतो, तर आज मी बटरस्कॉच मिल्कशेक बनविल आहे, त्यात क्रश बनविताना खूप काळजी घ्यावी लागते. नाहीतर लगेच जळते आणि काळपट होते, मग त्याला कडवटपणा येतो, असं झालं तर ते वापरू नये, मिल्कशेक चा स्वाद बिघडण्याची शक्यता जास्त, तर हे बनविताना फक्त काळजी घ्या. बटरस्कॉच सॉस बनवून ठेवला तर आईस्क्रीम बनविण्यास सुद्धा उपयोगी पडतो. Deepa Gad -
चॉकलेट मिल्कशेक (chocolate milkshake recipe in marathi)
#kd मी माझा मुलीचं आवडते चॉकलेट मिल्कशेक पोस्ट करत आहे. Seema More Salvi
More Recipes
टिप्पण्या (2)