केशर पिस्ता कुल्फी (Kesar pista kulfi recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#SFR
#केशर पिस्ता कुल्फी

केशर पिस्ता कुल्फी (Kesar pista kulfi recipe in marathi)

#SFR
#केशर पिस्ता कुल्फी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि,
  1. 1/2 ली.दूध
  2. 3 टेबलस्पुनसाखर
  3. 1 टेबलस्पुनकॅार्न फ्लॅावर पावडर
  4. २५ ग्रॅम मिल्क पावडर
  5. 1/4 टीस्पुन वेलची पुड
  6. ६-७केशर काड्या

कुकिंग सूचना

१५ मि,
  1. 1

    प्रथम फुल फट्स असलेल दूध आटवून घ्या, त्यात कॅार्न फ्लॅावर पाण्यात मिक्स करुन घ्याव दूधात घालुन दूध घट्ट करुन घ्या, तसेच मिल्क पावडर दूधात मिसळून ती पण दूधात घाला

  2. 2

    दूध आता छान घट्ट झाल्यावर साखर, वेलची पुड, केशर घाला

  3. 3

    गार झाल्यावर कुल्फीच्या साच्यात भरुन फ्रिजर मधे ७/८ तास सेट करण्यास ठेवा, सऱ्ह्र करतांना वरतुन पिस्त्याचे काप टाका, अतिशय झटपट व टेस्टी कुल्फी तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes