रत्नाळाचा शिरा (Ratalyacha Sheera Recipe In Marathi)

#MDR
आईच्या हातचे सगळेच पदार्थ अप्रतिम चवीचे असतात च. ऋतु नुसार केलेला पदार्थ म्हणजे, रत्नाळाचा शिरा. उन्हाळ्यात उपलब्ध असलेले हे कंदफळ, आई नेहमीच उपवासाला शिरा करते. हिच रेसिपी आईला समर्पित करते.
रत्नाळाचा शिरा (Ratalyacha Sheera Recipe In Marathi)
#MDR
आईच्या हातचे सगळेच पदार्थ अप्रतिम चवीचे असतात च. ऋतु नुसार केलेला पदार्थ म्हणजे, रत्नाळाचा शिरा. उन्हाळ्यात उपलब्ध असलेले हे कंदफळ, आई नेहमीच उपवासाला शिरा करते. हिच रेसिपी आईला समर्पित करते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रत्नाळ स्वच्छ धुवून सोलुन घेतल. काप करून घेतले.(धुवून काप करायचे. म्हणजे पाण्याच अंश नसला की शिरा खरपूस होतो. नरम पडणार नाही.)
- 2
गॅसवर कढई ठेवून तुप घालुन गरम केल. त्या फोडी तुप थोड्या परतुन घेतल्या.
- 3
- 4
नंतर साखर घालून परतुन घेतला.
- 5
आता रत्नाळ्याचा शिरा तयार झाला. सर्व्हिंग बाऊल मध्ये सर्व्ह करायला काढला.ङ
- 6
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#विंटर स्पेशल रेसिपी#EB7गाजर हलवा.ऋतु माना नुसार आहारात सर्व च प्रकार घ्यावे. त्यात गाजर आहारातील महत्त्वाचा घटक आहे. वेगवेगळ्या प्रकाराने घेतो. मी विंटर स्पेशल मध्यै गाजराचा हलवा केला. Suchita Ingole Lavhale -
रताळ्याचा शिरा (ratalyacha shira recipe in marathi)
#शिरा#उपवासाच्या दिवशी रताळ्याचा शिरा म्हणजे मज्जा! परंतु रताळे नेहमीच मिळत नाही ...परंतु हैदराबादला मात्र रताळे नेहमीच दिसतात. परंतु महाराष्ट्रातल्या प्रमाणे पांढरे नाही.पांढऱ्या ऐवजी लाल रताळे असतात. चवीमध्ये थोडा थोडा फरक असतो, पण चालतात ...म्हणून मग मी आज रताळ्याचा शिरा बनवीला आहे .आता शिरा बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मी आज उकडलेल्या रताळ्याचा शिरा बनवला आहे. Varsha Ingole Bele -
चिकू शिरा (CHIKU SHEERA RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी #आई आईला शिरा खूप आवडतो. म्हणून केला खास तिच्यासाठी. Hema Vernekar -
रताळ्याचा शिरा (ratalyacha sheera recipe in marathi)
#GA4#week11#keyword-sweet potatoस्वीटपोटॅटो म्हणजेच रताळे या पासून उपवासाला चालणारा गोड पदार्थ.. म्हाजेच रताळ्याचा शिरा... या पद्धतीने केला तर छान मऊ शिरा तयार होतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खावू शकतात....😋😋 Shweta Khode Thengadi -
रताळ्याच्या कीसाचा शिरा (ratalyacha sheera recipe in marathi)
#उपवास # शिरा # झटपट होणारा, रताळ्याच्या कीसचा शिरा... छान स्वादिष्ट... Varsha Ingole Bele -
संत्र्याचा शिरा (santrachya sheera recipe in marathi)
स्वादिष्ट असा संत्र्याचा शिरा , दूधा ऐवजी माईल्ड नारळाचे दूध वापरून सुद्धा हा शिरा खूप स्वादिष्ट होतो. सुवासिक संत्रे ह्या पासून केलेला शिरा अतिशय स्वादिष्ट लागतो. Deepti Padiyar -
शिरा (sheera recipe in marathi)
#tri # साधा सोपा, रव्याचा शिरा... आज नागपंचमी निमित्त आमच्याकडे कढई करतात.. म्हणजे रव्याचा शिरा.. त्यात मी वापरले आहे, रवा, तूप, आणि साखर... Varsha Ingole Bele -
शिरा
#goldenapron3#week14#keyword#sujiरवा अर्थात सुजी चा शिरा आपल्या घरी नेहमीच असतो ... पण माज्या लेकाला सत्यनारायण पूजे चा शीर च आवडतो। त्या साठी म्हणून मी कायम दुधा चा पंधरा शिरा करते। आणि हा खूप सॉफ्ट आणि चविष्ट बनतो। पण पूजे चा टेस्ट काही वेगळं च असतो। तरी सुद्धा जवळ पास तसा शिरा करण्या चा प्रयत्न असतो। Sarita Harpale -
मॉम्स फेवरेट शिरा (SHEERA RECIPE IN MARATHI)
#आईआईला समर्पित असलेली डिशआईला शिरा हा प्रकार अतिशय आवडायचा, खूप जास्त गोड ती शिरा बनवायची,कुणी जर घाईगडबडीत ला पाहुणा आला तर झटपट गोड ती नेहमी शिरा च बनवायची, तीतिच्या लहानपणीच्या मला गोष्टी सांगायची,ती म्हणायची की आमच्या लहानपणी असं काही खूप गोडाचे काही वेगवेगळे प्रकार दुकानात नाही मिळायचे जसे तुम्ही चॉकलेट खता बाहेरून किंवा किंवा तुम्हाला इच्छा झाली तर वेगवेगळे पदार्थ जे दुकानात मिळतात गोडाचे..... असे आमच्या लहानपणी मिळायचे नाही, म्हणून आम्हाला साखर ही खूप जास्त आवडायची, कारण साखर ही अशी गोष्ट होती आमच्या लहानपणी की, एक स्वीट डेझर्ट म्हणून साखर वेळेवर उपलब्ध राहायची, त्याच्यामुळे आम्हाला साखरेचं खूप जास्त अट्रॅक्शन होतं,आई सांगायची कि आम्ही लहानपणी लपून छपून साखरेचे बक्के मारायचे, आणि लहानपणी साखर खूप खाल्ल्याने माझे दात पूर्ण खराब झालेत,हे ऐकून मी खूप असायची....म्हणून ती नेहमी सांगत असायची की गोड कमी खा,अशी ही आमची गोड आई तिचा लहानपणी च्या गोष्टी सांगायची...आणि तिच्या गोष्टी ऐकून आम्हाला खूप हसू यायचे,छान वाटायचं तेव्हा तिच्या अशा छान लहानपणीच्या गोष्टी ऐकून... Sonal Isal Kolhe -
दाणेदार बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#md" दाणेदार बेसन लाडू " माझ्या आईच्या हातचे बनलेले सगळेच पदार्थ म्हणजे अहाहा...!!! म्हणण्याजोगे...👌👌 सारा जहाँ एक तरफ...और माँ का खाना एक तरफ....!!मी 18 वर्षाची असताना काही वर्षे नर्सिंग हॉस्टेल ला राहायचे, तेव्हा तर जेवताना अक्षरशः रडू यायचं... तेव्हा आईची जितकी आठवण काढलीय ना...जी त्या आधी कधीच काढली नसेल....!! कारण आईच्या हातचं जेवायची रोजची सवय... आणि इथे एकदम साऊथ पद्धधतीच ताट समोर आलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं.... आणि मनात 'आई ग' अशी हाक मारली...!! जवळ जवळ 4 वर्ष तिथलं जेवण जेवून पार वैताग आला...आणि पासआऊट होऊन जेव्हा घरी आले, तेव्हा आईच्या हातचं जेवून मन परत एकदा तृप्त झालं...!! लग्न करून सासरी आले तेव्हा पण असंच.... पण गम्मत अशी की माझं माहेर आणि सासर हे फ़क्त 15 मिनिटांच्या अंतरावर असल्याने....आई ने माझ्या आवडीचं काही बनवलं की मी गुपचूप बऱ्याच वेळा आई कडे वळून मस्त आवडत्या पदार्थांवर ताव मारला आहे..😉 माझी आई गोडाचे पदार्थ, मोदक, खीर, माझे आवडते बेसन लाडू, मेथीचे लाडू बनवण्यात एकदम पटाईत...व्हेज नॉनव्हेज सगळेच पदार्थ भारी बनवते... आईपराठे, थेपला, पुरणपोळी, मोदक ही तर तिची खासियत...!! आणि आईच्या हातचं गोड्या वाटनाचं वरण नि भात म्हणजेसोने पे सुहागा...👌👌माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आता.... असो लवकरच आई कडे जेवायला जाईन म्हणते...😊😊 तर आज मी माझ्या आईची स्पेशालिटी असलेली दाणेदार बेसन लाडू ची रेसिपी केली आहे... रेसिपी बघा आणि माझी मेहनत पण...🤗 Shital Siddhesh Raut -
-
आंब्याचा शिरा (Mango Sheera Recipe In Marathi)
#BBS... उन्हाळा आणि आंबे यांचे घट्ट नाते.. मग कच्चा आंबा असो किंवा पिकला.. तर आज मी केलेला आहे आंब्याचा रस वापरून शिरा.. खूप छान लागतो.. उन्हाळ्याला निरोप देताना... नक्की करून पहा.. Varsha Ingole Bele -
आंब्याच्या रसातला शिरा (mango shira recipe in marathi)
#आई माझ्या आईला आंब्याच्या सगळ्याच रेसिपी खूप आवडतात.त्यामुळे मदर्स डे निमित्त मी तिचा फेवरेट आंब्याच्या रसतला शिरा केला आहे . माझी आई पण हा खूप छान करते. आणि मी खूप लकी आहे की माझी ही ५० रेसिपी मी खास माझ्या आईसाठी सादर करते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#mdआईच्या हातचे सगळे पदार्थ आवडतात.पण मला भेंडीची भाजी खूप आवडते.मी प्रयत्न केला आहे आई प्रमाणे करण्याचा. Shilpa Ravindra Kulkarni -
कणकेचा प्रसादाचा शिरा (Kankecha sheera recipe in marathi)
#MLR...#कणकेचा प्रसादाचा शिरा..... आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे शिरा करतो रव्याचा शिरा उपासाचा राजगिरा चा शिरा बटाट्याचा शिरा रताळ्याचा शिरा तसाच मी हा कणकेचा शिरा केलेला आहे.... हा साजूक तुपातला कणकेचा शिरा अतिशय सुंदर लागतो.... Varsha Deshpande -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
कुठल्याही पूजेसाठी खास करुण सत्यनारायण महापूजा यासाठी आपण नेहमी प्रसादाचा शिरा बनवतो. माझी आई खुप छान प्रसादाचा शिरा बनवते. आई सारखा प्रसाद बनविण्याचा प्रयत्न....hope you like... Vaishali Dipak Patil -
रव्याचा शिरा (rava sheera recipe in marathi)
साजुक तुपातला शिरा कोणालाही आवडून जातो. न खाणाऱ्यालाही आवडताे. Pritibala Shyamkuwar Borkar -
एप्पल शिरा (apple sheera recipe in marathi)
#SWEET , मी रव्याचा शिरा नेहमीच बनविते पण आज मी सफरचंदाचा शिरा बनवलाय म्हणल काहीतरी वेगळा असा शिरा बनवून बघू आणि चवीला तर खूपच छान झालाय म्हणुन मी सफरचंदाचा शिरा रेसीपी शेयर करत आहे Anuja A Muley -
बदाम शिरा (Badam Sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीभारतीय गोड पकवान्नांपैकी *शिरा* म्हणजे गृहीणींच्या लेखी एक "इनस्टंट डेजर्ट".... खरच... कमी वेळात, मोजक्या साहित्यात होणारी 'गोड' रेसीपी...🌹माझे आजेसासरे... " कै. कृष्णराव मोहीते " यांना मी प्रत्यक्ष पाहीले नाही पण आमचा परीचय नेहमीच त्यांच्या आठवणींच्या गप्पांमधून व्हायचा.... काल (२४ जून) त्यांची १०३वी जन्मतिथि होती, त्यानिमित्ताने गप्पा गप्पांमधून समजले कि, त्यांना *शिरा* आवडत असे... मग काय पटकन शिरा करण्याचे साहित्य घरात आहे का, ते पाहिले... सुदैवाने सर्व वस्तू होत्या... तयारी केली आणि झटपट *शिरा* बनवला...गोड पदार्थ करण्यात आणि खाण्यात मी नेहमीच बॅकफुटवर असते.... पण मग कधी कधी माझ्यातील गृहीणी जागी झाली कि, अचानक घरात गोड पदार्थ बनतो!!! ... 🥰😀😀🥰प्रथमच शिरा बनवला पण, "छान झाला आहे" अशी गोड पावती जेव्हा नवरा आणि मुलाकडून आली तेव्हा मात्र.... "दिल गार्डन गार्डन हो गया!!.. " 😍😍💕😍😍©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
-
राजगिरा शिरा (Rajgira sheera recipe in marathi)
#शिरा#उपवास#राजगिराशिराभागवत एकादशी निमित्त राजगिरा चा शिरा प्रसादासाठी तयार केला आणि जेवनात ही गोड म्हणून प्रसाद घेतला. राजगिरा चा शिरा माझ्या खूप आवडीचा आहे मला नेहमीच हा शिरा खायला आवडते. राजगिरा हा खूपच पौष्टिक आहे उपवासाच्या दिवशी आहारातून राजगिरा घ्यायलाच पाहिजे. Chetana Bhojak -
राजगिरा चा शिरा (Rajgiracha sheera recipe in marathi)
उपवासाला चालणारा व अतिशय टेस्टी व पौष्टिक असणारा हा शिरा तुम्हा सर्वांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
कणकेचा शिरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#कणकेचा शिरा#रेसिपी क्र.सातसर्व गोष्टींचा शेवट गोड झाला की समाधान वाटते तसाच आजच्या ब्रेकफास्ट प्लॅनर चा शेवट पण आम्हा सर्वांचा आवडता कणकेचा शिरा ने होतो आहे.याची अप्रतिम चव तर सर्वांना माहीत आहेच,पण थोडा बदल केला की यात मी ब्राऊन शुगर च उपयोग केला आहे. Rohini Deshkar -
केळीचा शिरा (SHEERA RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी........लहान पाणी माझी आई मला खास माझ्याआवडीचं केलीच शिरा करायची . ती हटके रेसिपी आहे म्हणून तुम्हाला आज दाखवत आहे . Shubhangi Ghalsasi -
ऍपल शिरा (apple sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा म्हटले म्हणजे प्रसाद डोळ्यासमोर उभा राहतो. केळी घालून केलेला अप्रतिम चवीचा शिरा सर्वांना आवडतो. आज सहज समोर सफरचंद दिसले आणि विचार केला की आपण आज सफरचंद घालून शिरा करूया... छान चव आली आंबट गोड अशी!! तुम्हाला नक्की आवडेल.Pradnya Purandare
-
पपईचा शिरा (sooji recipe in marathi)
#फोटोग्राफी #शिरा आपण नेहमीच वेगवेगळ्या पदार्थाचा वापर करून शिरा बनवत असतो देवाला नैवेद्य म्हणुन प्रसादाचा शिरा केला जातो तसाच ऐक हटके शिऱ्या चा प्रकार चला बघुया आपण Chhaya Paradhi -
रताळाचा शिरा (ratalyacha sheera recipe in marathi)
उपवासाच्या अनेक पदार्था पैकी हा एक पदार्थ , चविष्ट आणि पोटभरीचा. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
गाजराचा शिरा (gajarcha sheera recipe in marathi)
#शिरा # हिवाळ्याच्या दिवसात ताजे ताजे गाजरे बघितले, की हमखास शिरा केल्या जातो. असाच चविष्ट गाजराचा शिरा केला आहे. गाजर किसून घेण्यासाठी वेळ लागतो, म्हणून मी फूड प्रोसेसर मधून बारीक करून घेतले आहे. झटपट तयारी होते शिऱ्याची. शिवाय गरम किंवा थंड, कसाही खा, छानच लागतो चवीला...😋 Varsha Ingole Bele -
पाटवडी (थापीवडी) (patwadi recipe in marathi)
#MD "आई" तुझ्याविना हा पहिलाच मदर्स डे! तुझी उणीव कधीही भरून न निघणारी..जगातील सर्वोत्कृष्ट सुगरण असलेल्या माझ्या आईला ही तिचीच "पाटवडी" ची रेसिपी समर्पित! माझ्यासारखंच माझ्या लेकाला ही आईची पाटवडी भुरळ घालते. त्यानिमित्ताने माझेही मन पुन्हापुन्हा भूतकाळात जाते. गणपतीमध्ये गौरी जेवतात त्या दिवशी भाजी-भाकरी-वडी चा प्रसाद, ओढ्यावरच्या रेणुका देवीचा थालीपीठ-उसळ-वडी चा नैवेद्य, वास्तुशांती/मुहूर्तमेढ चा गारवा म्हणून पुन्हा भाजी-भाकरी-वडी चा मान ... अशा अनेक वेळा पाटवडी घरी झालीच पाहिजे.. तर ही आहे झणझणीत, चटपटीत अशी आईच्या हातची पाटवडी .. शर्वरी पवार - भोसले -
शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha shira recipe in marathi)
#फोटोग्राफी #शिरा .... शिंगाडा पिठाचा शिरा हा पौष्टिक असतो. उपवासाला सुद्धा हा शिरा करतात. आजची संकष्ट चतुर्थी तेव्हा गणपतीबाप्पाला गोड गोड पदार्थ म्हणून मी आज हा शिरा केला. चवीला खूप छान लागतो.😋😋 Shweta Amle
More Recipes
टिप्पण्या