विदर्भाचे धापोडे/ पापड (Dhapode Papad Recipe In Marathi)

Priyanka yesekar
Priyanka yesekar @Priya_cooking
Thane

विदर्भातले ज्वारीचे धापोडे खूप प्रसिद्ध आहेत उन्हाळ्यातली रेसिपी आहे

विदर्भाचे धापोडे/ पापड (Dhapode Papad Recipe In Marathi)

विदर्भातले ज्वारीचे धापोडे खूप प्रसिद्ध आहेत उन्हाळ्यातली रेसिपी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिटे
आठ ते दहा लोकांना
  1. 3 ग्लास ज्वारीचे पीठ
  2. 10 ग्लासपाणी
  3. 6 ते 7 चमचे पांढरे तीळ
  4. 2 चमचेओवा
  5. 1 चमचालाल तिखट
  6. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    प्रथम आदल्या दिवशी थोड्या पाण्याने तीन ग्लास पीठ भिजवून ठेवावे

  2. 2

    आमच्यासाठी त्यात थोडे मीठ घालावे बारा तासासाठी आंबवण्यासाठी ठेवावे

  3. 3

    पीठ आबल्यानंतर एका पातेल्यात अर्धा पातेले पाणी ठेवावे त्यात ते पीठ हळूहळू वरत जावे

  4. 4

    पीठ वरतानाच ओवा तीळ आणि लाल तिखट घालावे मीठ सुद्धा तेव्हाच घालावे मिश्रण फार पातळ किंवा घट्ट नको

  5. 5

    मिश्रण खुप घट्ट वाटत असेल तर थोडे गरम पाणी टाकावे डोसा सारखे छोटे पापड कापडावर तयार करावे व उन्हात वाळवावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka yesekar
Priyanka yesekar @Priya_cooking
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes