चवळीच्या शेंगाची सुक्की भाजी (!Chavalichya Shengachi Sukki Bhaji Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#चवळीच्या शेंगाची भाजी करायला सोपी व पटकन होते खाण्यासही टेस्टी व हेल्दी चला तर रेसिपी बघुया

चवळीच्या शेंगाची सुक्की भाजी (!Chavalichya Shengachi Sukki Bhaji Recipe In Marathi)

#चवळीच्या शेंगाची भाजी करायला सोपी व पटकन होते खाण्यासही टेस्टी व हेल्दी चला तर रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
२-३ जणांसाठी
  1. २०० ग्रॅम चिरलेली चवळी
  2. 2कांदे बारीक चिरलेले
  3. 5-6मिरच्या बारीक चिरलेल्या
  4. 5-6कडिपत्याची पाने
  5. 1 टिस्पून मोहरी
  6. 1 टिस्पुनजीरे
  7. 1 पिंचहिंग
  8. 1/4 टिस्पुनहळद
  9. 1-2 टिस्पुनतिखट
  10. 1-2 टेबलस्पुनओले खोबरे
  11. 1 टिस्पुनगरम मसाला
  12. 1 टेबलस्पुनकोथिंबीर
  13. चविनुसारमीठ
  14. 2 टेबलस्पुनतेल
  15. 1 टिस्पुनउडिद डाळ

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    चवळीच्या शेंगांची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य तयार ठेवा

  2. 2

    कढईत तेल गरम झाल्यावर मोहरी, जीरे, उडीदडाळकडिपत्ता, मिरच्या कांदा टाकुन परतुन घ्या नंतर त्यात हळद, तिखट, धनेजिरे पावडर मिक्स करा त्यातच ओलेखोबरे व गरम मसाला मिक्स करून परता मीठ व थोडे पाणी मिक्स करून झाकण ठेवुन भाजी शिजवा

  3. 3

    तयार भाजी बाऊलमधये काढुन कोथिंबिरीने सजवा व डिश सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या (2)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
धन्यवाद आर्याताई, जास्मिन जी🙏🙏😁

Similar Recipes