केळफुलाची भाजी (kela fulachi bhaji recipe in marathi)

#कधी तरी मिळणारी व पौष्टीक व टेस्टी भाजी म्हणजे केळफुलाची भाजी करायला थोडे जास्त कष्ट पडतात पण भाजी खुपच चवदार लागते चला तर रेसिपी बघुया
केळफुलाची भाजी (kela fulachi bhaji recipe in marathi)
#कधी तरी मिळणारी व पौष्टीक व टेस्टी भाजी म्हणजे केळफुलाची भाजी करायला थोडे जास्त कष्ट पडतात पण भाजी खुपच चवदार लागते चला तर रेसिपी बघुया
कुकिंग सूचना
- 1
केळफुलाच्या पाकळ्या काढुन आतील सर्व फुले काढुन घ्या फुलांतील कडक देठ व बाहेरची पातळ पाकळी काढुन टाका नंतर सर्व फुले व शेवटचा आतील कोंब बारीक कापुन मिठाच्या पाण्यात रात्रभर ठेवा
- 2
केळफुलाच्या भाजीसाठी लागणारे साहित्य काढून ठेवा काळे वटाणे उकडून ठेवा, केळफुलाची भाजी उकडून घ्या कांदे व टोमॅटो चिरून ठेवा
- 3
कढईत तेल गरम झाल्यावर मोहरी व जीरे टाकुन तडतडल्यावर त्यात कांदा टाकुन परता त्यात आललसणाची पेस्ट टाकुन चांगले परतुन घ्या कांदा लालसर होईपर्यत नंतर त्यात हळद व दोन्ही तिखट टाकुन परता टोमॅटो व शिजवलेले काळे वटाणे व मीठ मिक्स करून परता व२-४ मिनिटे झाकण ठेवुन शिजवा कांदा टोमॅटो मऊ शिजल्यावर त्यात उकडलेली केळफुलाची भाजी पाणी काढुन पिळुन मिक्स करा व परता
- 4
कढईवर झाकण ठेवुन ५ मिनिटे शिजवा शेवटी त्यात भरपुर ओले खोबरे मिक्स करून परता व परत २-३ मिनिटे झाकण ठेवुन वाफ काढा आपली केळफुलाची भाजी खाण्यास रेडी
- 5
गरमा गरम केळफुलाची भाजी प्लेटमध्ये काढुन वरून ओलेखोबरे टाकुन सर्व्ह करा सोबत तांदळाची भाकरी, आळुच्या वडया द्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चवळीच्या शेंगाची सुक्की भाजी (!Chavalichya Shengachi Sukki Bhaji Recipe In Marathi)
#चवळीच्या शेंगाची भाजी करायला सोपी व पटकन होते खाण्यासही टेस्टी व हेल्दी चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
वांगबटाटा चवळी मसाला रस्सा (VangBatata Chavli Masala Rassa Recipe In Marathi)
#मिक्स भाज्या व उसळी पौष्टीक तसेच टेस्टी लागतात अशीच ऐक वांगे बटाटा गावठीचवळीची मसाला रस्सा भाजी चला बघुया रेसिपी Chhaya Paradhi -
फोडशी(कोळुची) भाजी (phodshi bhaji recipe in marathi)
#MSR कोळुची भाजी लांबट गवताच्या पाती सारखी दिसते. चवदार लागते. औषधी व पौष्टीक आहे अशी ही कोळु ची भाजी मुगडाळ टाकुन मी केलीय चला तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
सांडग्यांची भाजी (Sandgyachi Bhaji Recipe In Marathi)
#पावसाळ्यात घरात कुठली ही भाजी नसेल त्यावेळी झटपट होणारी भाजी म्हणजे सांडग्यांची भाजी हे मिश्र डाळीचे सांडगे एप्रिल मे महिन्यात करून उन्हात चांगले कडकडीत वाळवुन ठेवतात व वर्षभर पण जास्त पावसाळ्यात वापरले जातात चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
शेंगा वाल बटाटा रस्सा भाजी (Shenga Val Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
मिक्स भाजी सगळ्यांच्याच आवडीची आज मी शेवग्याच्या शेंगा कडवे वाल, बटाटा भाजी केली खुपच टेस्टी झाली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
शहाळ्याचे पाणी व मलई काजु ची मालवणी भाजी (malai kaju bhaji recipe in marathi)
# शहाळ्यातील पाणी व मलई हि शरीरासाठी पौष्टीक असतेच आजारी पेशंटला जेवणाऐवजी शहाळ्याचे पाणी जास्त दिले जाते. ह्या शहाळया पासुन ज्युस तसेच अनेक पदार्थ बनवले जातात आज आपण शहाळ्याची मलई व पाणी वापरून टेस्टी भाजी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
केळफुलाची भाजी (kela fulachi bhaji recipe in marathi)
अतिशय चविष्ट.फार कमी लोकं करतात कारण तुरट चवं. साफ करायलाही थोङा वेळ जातो पण शेवटी चव महत्त्वाची.मस्त लागते!!! Anushri Pai -
केळफुलाची भाजी (kela fulachi bhaji recipe in marathi)
#mfrकेळफुलाची भाजी मुलांसाठी सकस आहार आहे रक्तदाब नियंत्रित करतो गर्भाशयाचे तक्रारी दूर करतो ,हार्मोन्स नियंत्रित करते. Smita Kiran Patil -
हिरव्या माठाची भाजी (Hirvya Mathachi Bhaji Recipe In Marathi)
#पावसाळ्यातील हिरवी माठाची भाजी खुपच टेस्टी लागते. जास्त मसाले घालण्याची गरज नाही व झटपट होणारी भाजी फक्त कांदा भरपुर घालायचा चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मिक्स वड्यांची भाजी (Mix Vadyachi Bhaji Recipe In Marathi)
#पावसाळ्यातील खास भाजी पावसाळ्यात पावसामुळे भाजी आणणे जमले नाही तर करावयाची चविष्ट भाजी पटकन होणारी अशी मिक्स वडे( सांडगे) जे आपण एप्रिल मे मध्ये घरोघरी केले जातातच सांडगे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
कारल्याची चटपटीत भाजी (Karlyachi Bhaji Recipe In Marathi)
#कारल्याची भाजी म्हटल्यावर सगळे नाक मुरडतात पण ही भाजी औषधी आहे ती आर्वजुन खाल्ली पाहिजे चला तर कारल्याची चटपटीत भाजी कशी करायची ते बघुया Chhaya Paradhi -
मशरूम मसाला ग्रेव्ही (Mushroom Masala Gravy Recipe In Marathi)
#मशरूम पौष्टीक भाजी आहे शाकाहारी लोकांची आवडती भाजी चला तर मशरूम मसाला ग्रेव्ही टेस्टी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
मुगाची भाजी (moongachi bhaji recipe in marathi)
#डिनर मुग हे पौष्टीक कडधान्य आहे त्यातुन आपल्या शरीराला मोठया प्रमाणात प्रथिने मिळतात मुग हे पचायलाही हलके असतात त्यामुळे वृद्ध व्यक्ति तसेच आजारी व्यक्तिंना मुगाचे वरण , मुगाची खिचडी , मुगाचे सुप , मुगाचे सार दिले जाते आज मी सोप्या पद्धतीने केलेली मुगाची भाजी कशी करायची ते दाखवते चलातर बघुया Chhaya Paradhi -
मेथी मुगडाळ पातळ भाजी (methi moongdal patal bhaji recipe in marathi)
#थंडी च्या दिवसात मार्केट मध्ये ताज्या ताज्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात येतात त्या पौष्टीक व चवदार असतातच चला तर अशीच मेथीची मुगडाळ टाकुन केलेली पातळ भाजीची रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
बारीक मेथी बटाटा भाजी (समुद्रमेथी) (Methi Batata Bhaji Recipe In Marathi)
#WWR # सध्या बारीक समुद्रमेथी मार्केट मध्ये दिसु लागली आहे. लगेच आणुन भाजी केली खुप टेस्टी व पौष्टीक चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मटकीची रस्सा भाजी (matkichi rassa bhaji recipe in marathi)
#cpm3#week3कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी मी किवर्ड मटकीची रस्सा भाजी बनवली आहे. ही भाजी चवीला खूप छान लागते. व पटकन होणारी अशी ही भाजी आहे. चला तर मग बघुया मटकीची रस्सा भाजी... Vandana Shelar -
तिखट आंबट गोड रगडा (Ragda Recipe In Marathi)
#स्ट्रिट फुड हा सगळ्यांच्याच आवडीचा भाग आहे. पण हायजेनिक दृष्ट्या ह्या गोष्टी घरी बनवल्या तर खुपच फायदेशीर व मनसोक्त खाता येतात चला तर अशीच तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी रगडा आज बघुया Chhaya Paradhi -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#मकर मकर संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते त्यावेळी मिक्स भाज्या व फळे ( ह्या सिजन मधल्या ) मिक्स करून त्याची भाजी व बाजरीची तिळ लावलेली भाकरी तिळाची चटणी हा मेनु घरोघरी बनवला जातो चला तर आपण भोगीची भाजी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
शेवग्याच्या शेंगाची मसाला करी (shevgyachya shengachi masala curry recipe in marathi)
#सध्या मार्केट मध्ये शेवग्याच्या शेंगांचा सिजन चालु आहे शेंगा ह्या पौष्टीक व आरोग्यासाठी फायदेशीर आहेत चला तर शेंगाची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
केळफुलाची भाजी (kela fulachi bhaji recipe in marathi)
#immunityकेळफूल हे अतिशय पौष्टिक व चवीला रुचकर असते केळंफुलात खूप जीवनसत्व असतात ह्याने तुमच्या शरीरात जीवनसत्व मिळून तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते Charusheela Prabhu -
टोमॅटो भाजी (Tomato Bhaji Recipe In Marathi)
ही आपली घरगुती साधी शी पण खायला टेस्टी अशी ही.:-) Anjita Mahajan -
झणझणीत चिकन सुक्का (Chicken Sukka Recipe In Marathi)
#आमच्या घरात अस्लल नॉनवेज खाणारी( चवीने) माणसे आहेत त्यामुळे ठराविक दिवशी ताटात ते असलेच पाहिजे असा नियमच ठरवुन चिकन, फिश आणले जातात व मनसोक्त खाल्लेही जाते. चला तर अशीच झणझणीत चिकन सुक्काची रेसिपी तुमच्या साठी सांगते Chhaya Paradhi -
मिसळ पाव (misal pav recipe in Marathi)
#स्नॅक्स # मिसळपाव सगळ्यांच्या आवडीची व पोटभरीची स्नॅक्स डिश म्हणजे मिसळपाव झटपट होणारी रेसिपी चला तर बघुया मिसळपाव रेसिपी Chhaya Paradhi -
परवर भाजी (parwar bhaji recipe in marathi)
#GA4 #week26 #मी point gourd हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.परवर ही भाजी आपल्या शरीरासाठी अत्यंत बहुगुणी आहे.ह्या मधे अनेक vitamins आहेत जसे अ ,ब, ब1,ब2 शिवाय आयर्न,कॅल्शियम,फॉस्फरस पण आहे असा हा बहुगुणी परवर मधुमेही लोकांनी आठवड्यात 2/3 वेळा तरी खावा. वजन कमी करण्यासाठी ह्याचा रस प्यावा .चला तर अश्या परवर ची भाजी बघुया कशी करायची . Hema Wane -
झणझणीत प्रान्स तवा मसाला
#संडे स्पेशल नॉनवेज रेसिपी सगळ्यांच्या आवडीची झणझणीत प्रान्स तवा मसाला चला तर पटकन रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
भाजणीची मोकळ (bhajanichi mokal recipe in marathi)
#KS7लॉस्ट रेसिपी साठी आणखी एक कोकणी रेसिपी सांगणार आहे ती म्हणजे भाजाणीची मोकळ. यासाठी थालीपीठ भाजणी लागते ते जवळ जवळ सर्व घरामध्ये उपलब्ध असते असे गृहीत धरून रेसिपी सांगत आहे. जरी नसेल तरी आजकाल कोठेही तयार थालीपीठ भाजणी सहज मिळू शकते. किंवा अगदी आपली चकली भाजणी पण वापरू शकता. मी स्वतः वापरून पहिली आहे. चला तर मग रेसिपी पाहू Kamat Gokhale Foodz -
मिक्स व्हेज(भोगीची भाजी) तिळ पेरून बाजरी ज्वारीची भाकरी (Bhogichi Mix Veg Bhaji Recipe In Marathi)
#HV #हिवाळा स्पेशल रेसिपीस #हिवाळा म्हणजे सर्व फळभाज्या व पालेभाज्याचा सिजन मार्केटमध्ये अनेक भाज्या मोठ्या प्रमाणात येतात चला तर आज मी मिक्स व्हेज( भोगीची भाजी) बनवली आहे कशी केली विचारता चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
केळफुलाची भाजी (kela fulachi bhaji recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फूड डे#माझी आवडती रेसिपी Sumedha Joshi -
श्रावण घेवड्याची भाजी (Shravan Ghevda Bhaji Recipe In Marathi)
#BR2श्रावण घेवड्याची जरा वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी टेस्टी व छान लागते Charusheela Prabhu -
फणसाच्या आठळ्या(बिया) ची भाजी (fhansachya chi bhaji recipe in marathi)
#उन्हाळ्यातील सिजनल फळ फणस फणसाचे गरे तर सर्वांनाच आवडतात पण आतील बिया सुद्धा उकडून खातात तसेच त्याची भाजीही करतात ह्या बिया खूपच पौष्टीत असतात लहानमुलांना ह्या बिया खाण्यास द्याव्या त्यांची शारीरीक व मानसिक वाढ चांगली होते. त्यातील मॅग्नेशिअम व कॅल्शियम मुळे हाडे मजबुत होतात . शरीराला उर्जा मिळते. प्रोटिनची कमतरता भरून निघते पचनक्रिया सुधारते. चला तर अशा पौष्टीक फणसाच्या बियांची भाजी कशी बनवायची ते बघुया आपण Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या