कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
नागपूर

कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2मोठे कांदे
  2. 4 ते 5हिरवी मिरची
  3. 200 ग्रामबेसन
  4. 1 टीस्पूनआले लसुण पेस्ट
  5. 1-1 टीस्पूनजीरे पूड, धणे पूड
  6. 1-1 टीस्पूनओवा आणि तीळ
  7. कोथिंबीर
  8. तळण्यासाठी तेल
  9. 2 कपपाणी
  10. चवी नुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम कांदे मिरची चिरून घ्या. त्यात बेसन, आले लसूण पेस्ट, तिखट, हळद, मीठ, ओवा, तीळ, धणे पूड, जीरे पूड घालून पाण्याने भिजवून घ्या.

  2. 2

    या मिश्रणात एक चम्मच गरम तेल आणि कोथिंबीर घालून निक्स करून घ्या.एका कढईत तेल गरम करून भजी तळून घ्या.

  3. 3

    गरम गरम भजी मिरची सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
रोजी
नागपूर

Similar Recipes