मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)

#TBR
"टिफीन बाॅक्स रेसिपी"
खुप दिवसांनी रेसिपी पोस्ट करत आहे.. पंधरा दिवसांपूर्वी एक रेसिपी पोस्ट केली होती.. काय करणार, खुप वाटत होते रेसिपी पोस्ट कराव्यात, तुमच्या रेसिपीज बघाव्यात पण जास्त वेळ हातात मोबाईल घ्यायचा नाही अशी डॉ. सक्त ताकीद..
अलीकडे काय कोणते कोणते आजार होतील, सांगता येत नाही.. म्हणजेच _फ्रोजन शोल्डर _
मला खरच माहित नव्हते असा काही आजार असतो.. कोणाला सांगताना तर फ्रोजन मटार असेच पटकन माझ्या तोंडून निघते 🤣🤣
असो.. आता थोडे ठिक वाटत आहे.. म्हणून लगेचच सुरुवात..😊
झटपट होणारी रेसिपी आहे व चवीला ही टेस्टी होते..मुले आवडीने खातात..
मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
#TBR
"टिफीन बाॅक्स रेसिपी"
खुप दिवसांनी रेसिपी पोस्ट करत आहे.. पंधरा दिवसांपूर्वी एक रेसिपी पोस्ट केली होती.. काय करणार, खुप वाटत होते रेसिपी पोस्ट कराव्यात, तुमच्या रेसिपीज बघाव्यात पण जास्त वेळ हातात मोबाईल घ्यायचा नाही अशी डॉ. सक्त ताकीद..
अलीकडे काय कोणते कोणते आजार होतील, सांगता येत नाही.. म्हणजेच _फ्रोजन शोल्डर _
मला खरच माहित नव्हते असा काही आजार असतो.. कोणाला सांगताना तर फ्रोजन मटार असेच पटकन माझ्या तोंडून निघते 🤣🤣
असो.. आता थोडे ठिक वाटत आहे.. म्हणून लगेचच सुरुवात..😊
झटपट होणारी रेसिपी आहे व चवीला ही टेस्टी होते..मुले आवडीने खातात..
कुकिंग सूचना
- 1
बटाटा साल काढून आवडीनुसार आकाराचे काप करून घ्यावेत.कांदा,टाॅमेटो, कोथिंबीर बारीक कापून घ्या.
- 2
ओल्या नारळाचा चव आणि लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये फिरवून घ्या.. वाटाणे व बटाटा गॅसवर सहा सात मिनिटे वाफवून घ्या.
- 3
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे तडतडले की थोडी कोथिंबीर, कांदा घालून परतून घ्या. वाटलेले नारळाचा चव आणि लसूण मिश्रण घालून चांगले परतून घ्यावे. टाॅमेटो,सुके मसाले घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
- 4
वाफवलेले वाटाणे व बटाटा, मीठ घालून मिक्स करा व पाव कप पाणी घालून झाकण ठेवून दोन तीन मिनिटे वाफ काढून घ्या.. तयार आहे टिफीन बाॅक्स साठी भाजी..
Similar Recipes
-
आलू मटार उसळ (aloo matar usal recipe in marathi)
#EB6#week6#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "आलू मटार उसळ"हिवाळ्यात बाजारात हिरव्यागार वाटाण्याची खुप च आवक असते, त्यामुळे घरोघरी वाटाण्याच्या वापर करून बऱ्याच रेसिपीज बनवल्या जातात.. या सिजनमधील वाटाणा चवीलाही मस्तच असतो.. ओल्या वाटाण्याची उसळ ही अप्रतिम होते.. म्हणूनच आज उसळ रेसिपी.. लता धानापुने -
"मुगाची रसभरीत भाजी" (moongachi rasbharit bhaji recipe in marathi)
#डिनर#बुधवार#डिनर मधील पहिली रेसिपी "मुगाची रसभरीत भाजी"सुकी नाही आणि ओलीही नाही (आमच्या कडे लगथबीत असे म्हणतात,गावाकडचा शब्द) अशी ही भाजी होते... मोड आलेले मूग माझ्याकडे नेहमीच असतात..मी जास्त च भिजवून मोड आणून ठेवते.. चार पाच वेळा तरी नाष्टा,उसळ,सुक्की भाजी बनवली जाते.. लता धानापुने -
चमचमीत मसालेदार श्रावणी घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#GA4#WEEK18#Keyword_French_Beans थंडीमध्ये बाजारात भरपूर प्रमाणात हिरव्या भाज्या उपलब्ध असतात...या ऋतुत श्रावणी घेवडा खुप छान हिरवागार मिळतो.बघितल्यावर घेण्याचा आणि खाण्याचा मोह टाळुन शकत नाही.. लता धानापुने -
मटार बटाटा भाजी (matar batata bhaji recipe in marathi)
#shr#श्रावणशेफ चॅलेंज#वीक३ही रेसिपी जरी साधी वाटली तरी भाजी खुप छान लागते ,जास्त साहित्य ही लागत नाही . नक्की करुन बघा. Anjali Tendulkar -
मटार बटाटा भाजी (matar batata bhaji recipe in marathi)
विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक#EB6#W6मटार सर्वांना आवडतात असे नाही, पण मटार ची अशी चमचमीत भाजी केली असेल तर कुणी ही मिटक्या मारत खाईल. खरं नाही वाटत तुम्हीच करुन पहा ना. Anjali Tendulkar -
"मटार बटाटा रस्सा भाजी"(Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#BR2 "मटार बटाटा रस्सा भाजी" लता धानापुने -
ओला मटार बटाटा रस्सा भाजी (Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#DR2 डिनर रेसिपीज साठी मी माझी ओला मटार बटाटा रस्सा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
"जवळा (सुकट) चटणी (javda chutney recipe in marathi)
#GR "जवळा (सुकट) चटणी आणि "झिंगा भुर्जी" Cookpad India आज मला माझ्या मुलांचे लहानपणी चे बोल आणि खुप साऱ्या आठवणींना उजाळा मिळाला आहे..या रेसिपी मुळे.. मी यापुर्वीही एका रेसिपी मध्ये सांगितले होते मी पुर्वी रहात होती तिथे सगळ्या जातीधर्माचे लोक होते..अशाच एका शेजारणी कडे झिंगा भुर्जी या रेसिपी ची ओळख झाली. आज जवळा चटणी बनवताना आठवण झाली म्हणून ती रेसिपी ही मी शेअर करत आहे..चवीला खुप छान लागते. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1#Week1#विंटर _स्पेशल_ रेसिपीज_ebook "शेव भाजी"प्रत्येक वेळी शेव भाजी करण्यासाठी शेव बाहेरून आणायला पाहिजे असे काही नाही.. दिवाळीचा फराळ बनवताना आपण शेव बनवतो. त्या शेव ची पण आपण चमचमीत भाजी बनवू शकतो.. खुप छान होते शेव भाजी, एकदम भन्नाट 😋 लता धानापुने -
मसालेदार शेवग्याच्या शेंगा (shevgyachya shenga recipe in marathi)
#GA4#WEEK25#Keyword_Drumstick "शेवगा"मी दोन्ही प्रकारच्या बनवल्या आहेत.. सुक्या आणि रस्स्यावाल्या... सुक्या बनवताना ही मसाला तयार केला आहे.. आणि सेम तसाच मसाला फक्त थोडे शेंगदाणे तळुन वाटले आहेत वाटप करताना रस्सा भाजी साठी... शेंगदाण्यांमुळे रस्सा भाजी मिळुन येते... चला तर मग काळ्या मसाल्याची भाजीची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
झणझणीत बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#pe "झणझणीत बटाटा भाजी"बटाटा_घरात दुसऱ्या कितीही भाज्या असल्या तरी आपला बटाटा कधीही तुमच्यासमोर हसत उभा असतोच.कोणत्याही भाजीत असो,नाॅनव्हेज मध्ये असो नाहीतर त्याला एकट्याला घ्या तो सदैव आपल्या मदतीला धावून येतोच.बटाट्याची काळी,पिवळी,लाल, हिरवी कोणत्याही रंगाची भाजी करा,वडे,भजी करा, पराठा, वेफर्स, पापड, चिप्स, असे अनेक पदार्थ बनवु शकतो. एखाद्या पदार्थात मीठ जास्त झाले असेल तरीही बटाटा घाला आपली भाजी व्यवस्थीत होते.असा हा मदतनीस आणि चवदार बटाटा 🥔शिवाय व्हिटॅमिन,मिनरल्स ने भरलेला.. मला तर बटाट्याची भाजी खुप आवडते.. लता धानापुने -
चिवळीची भाजी पोळी (Chiwalichi Bhaji Recipe In Marathi)
टिफीन बाॅक्स रेसिपी चॅलेज 😋😋#TBRमुलांची शाळा सुरू झाली आहेटिफीन बाॅक्स मध्ये रोज रोज काय द्यायचे प्रश्नच पडतो तरी पण भाजी पोळी सर्वात बेस्ट असते😋😋चिवळीची भाजी अतिशय पोष्टीक थंड असते मुलांना उन्हाळ्यात द्यायला खूप अतिशय आवडीची डिश Madhuri Watekar -
-
सांडग्यांची रस्सा भाजी (sandgyachi rassa bhaji recipe in marathi)
"सांडग्यांची रस्सा भाजी"आज मी इन्स्टंट सांडगे बनवुन रस्सा भाजी बनवली आहे.. इन्स्टंट सांडगे ची रेसिपी आधीच पोस्ट केलेली आहे आता रस्सा भाजी.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
"रशियन सॅलड (russian salad recipe in marathi)
#sp#रविवार_रशियन सॅलड#सॅलड प्लॅनर मधील माझी सातवी रेसिपी"रशियन सॅलड" लता धानापुने -
मटकी बटाटा भाजी (Matki Batata Bhaji Recipe In Marathi)
#BR2 साठी मी आज माझी मटकी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शेवग्याच्या पाल्याची भाजी (Shevgyachya Palyachi Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
तोंडली बटाटा रस्सा भाजी (Tondali Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
कुरकुरीत रवा डोस (Rava Dosa Recipe In Marathi)
#TBR टिफीन बॉक्स रेसिपी साठी मी कुरकुरीत रवा डोसा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मटार -बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
#cooksnap-ही भाजी आमच्याकडे सर्वांना आवडणारी अशी आहे, प्रियाका कुलकर्णी यांचीभाजी कुकस्नप केली आहे.मटारचा सिझन आहे तेव्हा मटार-बटाटा भाजीची रेसिपी करू या.. Shital Patil -
बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
#BR2 ही भाजी मुलांना टिफीन मध्ये देण्यास छान आहे. झटपट होते. आपल्या घाईच्या वेळेस करण्यास पण छान आहे. Geetanjali Kolte -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण_स्पेशल_रेसिपी "उपवासाची बटाटा भाजी"श्रावणात भरपूर उपवास असतात त्यामुळे घरोघरी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनत असतात.मी आज फक्त बटाटा भाजी बनवली आहे.. लता धानापुने -
झटपट कुरडई कांदा (Instant Kurdai Kanda Recipe In Marathi)
#TBR"टिफीन बाॅक्स रेसिपी"कुरडई कांदा ही डब्याला बनवण्यासाठी माझी वहिनी कुरडई बनवताना च दहा बारा कुरडया, साच्यातील बारीक थाळीने बनवते. म्हणजे कुरडई भिजवल्यावर जास्त जाड दिसत नाही..कुरडई बनवताना च या भाजीचा विचार केला जातो.. लता धानापुने -
फ्लावर बटाटा मटार भाजी (flower batata matar bhaji recipe in marathi)
#ngnr श्रावण शेफ वीक४ कांदा लसुण न घालता केलेली भाजी बाप्पाला नैवेद्य दाखवताना सात्विक पदार्थ बनवले जातात त्याच प्रकारची मी भाजीची रेसिपी बनवली आहे चला रेसिपी पाहुया Chhaya Paradhi -
मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)
#MR#मटार उसळसीजन मध्ये खूप छान लागतात. पण मी मटारची उसळ केली आहे ती गावरान मटार म्हणजे फक्त बेळगावलाच मिळतात. या मटारचे सुकवून काळे मटर बनतात. त्याच्या शेंगा अगदी बारीक दाणे असतात आणि ही खास रेसिपी बेळगावची आहे. Deepali dake Kulkarni -
-
"स्ट्रीट स्टाईल एग रोल" (street style egg roll recipe in marathi)
#GA4#WEEK21#Keyword_Roll "स्ट्रीट स्टाईल एग रोल" आमच्याकडे पुर्वी आजी, आई मावशी म्हणायचे पराठा हा काय नवीन पदार्थ नाही...अरे भाजी सोबत चपाती खाल्ली काय आणि चपाती च्या आत भाजी घातली काय..चव सारखीच असते.. पण माझं म्हणणं आहे काळानुसार बदल करून घ्यावा आपणच... आपणही नवीन पदार्थांची चव चाखायला काय हरकत आहे... मला तर हे असे नवीन पदार्थ करून बघायला खुप आवडते.. भलेही मी खाईल किंवा नाही खाणार..हो कारण हे पिझ्झा, पास्ता नाही आवडत मला...पण स्वतः बनवणे हे मात्र आवडीचे काम.. या सगळ्या आठवणी आज अंडा रोल बनवताना जाग्या झाल्या..पण खुप छान वाटले बनवुन आणि खाताना पण मजा आली.. आवडलं मला.. चला तर मग रेसिपी कडे वळुया.. लता धानापुने
More Recipes
टिप्पण्या