दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)

"दोडक्याची चटणी"
दोडक्याची भाजी सुकी, रस्सा भाजी तर करतोच.पण या पद्धतीने बनवलेली भाजी किंवा चटणी (खरं तर दोडक्याचा ठेचा हे नाव आहे.पण ठेचा म्हणजे पाटा, वरवंट्याखाली केलेला दोडक्याचा भुगा..पण पाटा, वरवंटा नेहमी वापरात नसतो,मग तो साफ करत बसा, म्हणून याला ऑप्शन दोडका किसून घेणे.)
खुप छान चविष्ट होते ही चटणी. मी नेहमी बनवते. चला रेसिपी बघुया..
दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)
"दोडक्याची चटणी"
दोडक्याची भाजी सुकी, रस्सा भाजी तर करतोच.पण या पद्धतीने बनवलेली भाजी किंवा चटणी (खरं तर दोडक्याचा ठेचा हे नाव आहे.पण ठेचा म्हणजे पाटा, वरवंट्याखाली केलेला दोडक्याचा भुगा..पण पाटा, वरवंटा नेहमी वापरात नसतो,मग तो साफ करत बसा, म्हणून याला ऑप्शन दोडका किसून घेणे.)
खुप छान चविष्ट होते ही चटणी. मी नेहमी बनवते. चला रेसिपी बघुया..
कुकिंग सूचना
- 1
दोडका स्वच्छ धुवून पुसून घ्या. शिरा काढून घ्या व किसनीने किसून घ्या.
- 2
बाकीचे साहित्य एकत्र करून घ्या. गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग कढीपत्ता घालून घ्या. मिरची लसूण आले ची पेस्ट घालून चांगले परतून घ्या.आता किसलेला दोडका घाला, परतून घ्या.
- 3
मीठ घालून मिक्स करा व झाकण ठेवून दहा मिनिटे शिजू द्यावे.मधेमधे हलवुन घ्या. गॅस बारीक असावा.शेवटी शेंगदाणे कूट व नारळाचा चव घालून मिक्स करा व एक वाफ काढून घ्या..
- 4
तय्यार आहे दोडक्याची चटणी, ठेचा.. गरमागरम भाकरी, चपाती सोबत सर्व्ह करा.. अप्रतिम लागतो.
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)
# दोडक्याची चटणी . झटपट होणारी ही चटणी . Rajashree Yele -
करडई भाजी (kardai bhaji recipe in marathi)
"करडई भाजी"हिवाळ्यात हिरव्यागार भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात.. भाजी मंडई जणू हिरव्या शालूने नटलेली असते. पालेभाज्या खाण्याचा मनसोक्त आनंद घ्यावा तो या सीझनमध्ये.. आम्हाला तसंही नाॅनव्हेज जास्त आवडीचे नाही..मग अगदी दररोज पालेभाज्या असतील तरी कंटाळा येत नाही..तर मी आज करडर्ई ची भाजी घेऊन आले आहे.. अतिशय सोपी रेसिपी आहे..कमी साहित्यात होणारी रेसिपी..करडई भाजी चे दोन प्रकार असतात.. एक कोवळ्या पानांची आणि दुसरी म्हणजे कडक पानांची..मी दोन्ही प्रकारे कशी बनवायची ते सांगते.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
दोडक्याची रस्सा भाजी (dodkyachi rassa bhaji recipe in marathi)
#skmदोडका ही भाजी वेलीवर उगविणारी आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी दोडका पिकविला जातो. पावसाळ्यामध्ये ही भाजी अधिक होते. दोडका प्रकृतीने थंड असून हा क जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे. तसेच ह्यामध्ये पोटॅशियम, फोलेट आणि अ जीवनसत्व देखील आहे. शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सर्वच तत्वे महत्वाची आहेत.चला तर मग पाहूयात कांदा , लसूण विरहीत दोडक्याची भाजी ...😋😋 Deepti Padiyar -
दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)
#ks7#लाॅस्ट रेसिपीज्# दोडक्याची चटणीकाळ बदलला, लोकांचं राहणीमान बदललं, जीवनशैली बदलली, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. चमचमीत, मसालेदार पदार्थ आणि फास्टफूड खाण्याकडे लोकांचा कल अधिक वाढू लागला. परिणामी पारंपारीक पदार्थ अर्थातच मागे पडू लागले. साधेसुधे पण पौष्टीक पदार्थ घराघरातून जवळजवळ हद्दपारच झाले.पण मला कायम आवडणारा आणि अगदी पटकन होणारा हा पदार्थ अजूनही मला खूप आवडतो. त्यामुळे माझ्याकडे वरचेवर हा पदार्थ करते.त्यामुळे माझ्या मुलीलाही हा खूप आवडतो. तर चला बघूया रेसिपी.....यासाठी एकदम कोवळा दोडका पाहिजे. Namita Patil -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skmदोडक्याची भाजी चणाडाळ घालून .चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
भरली दोडक्याची भाजी (bharli dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm#दोडक्याचीभाजीSudha kunkalienkar madam उकडीचे मोदक आणि पातोळ्या शिकवणार आहे यांच्या झुम लाईव्ह मध्ये भाग घेण्यासाठी दोडक्याची भाजी रेसिपी पोस्ट करत आहेदोडक्याची भाजी, घोसाळे, शिराळे ,दोडका ,तुरई,वेगवेगळ्या नावाने या भाजीची ओळख आहेमाझ्या खूपच आवडीची ही भाजी आहेमाझ्या आजी मुळे मला ही भाजी खाण्याची सवय लागली Chetana Bhojak -
दोडका हिरव्या मिरचीचा (dodka hirvya mirchicha recipe in marathi)
"दोडका हिरव्या मिरचीचा" दोडक्याची चटणी किंवा भाजी बनवताना दोन ऑप्शन असतात.. लाल मिरची की हिरवी मिरची..पण आमच्या कडे हिरव्या मिरचीला च प्राधान्य दिले जाते.. आणि दोडक्याची हिरवी मिरची घालून चटणी असो वा भाजी सगळे आवडीने खातात.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
दोडक्याची किसून केलेली भाजी (Dodkyachi Kisun Bhaji Recipe In Marathi
#JLRलंच रेसिपीसदोडक्याची भाजी अनेक प्रकारे करता येते.आज मी ती किसून केली आहे. खूप छान लागते. तुम्हीही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
दोडक्याची रस्सा भाजी (dodkyachi rassa bhaji recipe in marathi)
#skm दोडका ही वेलीवर येणारी फळभाजी आहे.दोडका प्रकृतीने थंड असून हा क जीवनसत्व, कर्बोदके, प्रथिने आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे. तसेच ह्यामध्ये पोटॅशियम, फोलेट आणि अ जीवनसत्व देखील आहे. शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सर्वच तत्वे महत्वाची आहे. पावसाळ्यामध्ये खूप सारे ताजे ताजे दोडके बाजारात मिळतात. रोज काय करायचं पातळ रस्सा भाजी हा प्रश्न बायकांना नेहमी सतावतो हा एक उत्तम पर्याय आहे Smita Kiran Patil -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm साधी सोपी ,8 दिवसातून एकदा तरी नक्की बनवली जाणारी दोडक्याची भाजी पाहूयात कशी बनवायची ... Pooja Katake Vyas -
दोडक्याची डाळ भाजी (dodkyachi dal bhaji recipe in marathi)
#skmदोडक्याची भाजी अनेक प्रकारे करता येते. भरलेली दोडकी, विविध डाळी घालून, किसून घेऊन. मी आज तुरीची डाळ घालून दोडक्याची भाजी केली आहे. तुम्ही नक्की करून बघा. हरभरा डाळ घालून ही छान लागते भाजी. Sujata Gengaje -
दोडक्याची परतून भाजी (Dodkyachi Partun Bhaji Recipe In Marathi)
डब्यासाठी लागणारी दोडक्याची सुकी परतून भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm#Learn_with_cookpad "दोडक्याची भाजी" लता धानापुने -
दोडक्याची भाजी(Dodkyachi bhaji recipe in Marathi)
आज बाजारात उपलब्ध असणाऱ्या गोड दोडक्यातही औषधी गुण भरपूर आहेत. दोडका पथ्यकर भाजी आहे. मधुमेह व स्थौल्य या विकारात दोडका दुध्या भोपळय़ाप्रमाणेच उकडून खावा. पाय दुखणे, मलावरोध, अग्निमांद्य, खडा होणे, पोट फुगणे, उष्णतेशी सतत काम असण्यामुळे येणारा थकवा, लघवी कमी होणे, थोडी थोडी लघवी होणे, तिडीक मारणे या विकारात दोडक्याच्या फोडी, भाजी किंवा रस उपयुक्त आहे.अर्थात इतके सारे फायदे असलेल्या दोडक्याची भाजी आपल्या आहारात आपण नेहमी सामाविष्ट केली पाहिजे तेव्हा जाणून घेऊया ही भाजी कशी करायची. Prajakta Vidhate -
दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)
#ngnrनो गार्लिक नो ओनियनआजची रेसिपी माझ्या सासुबाईची आहे.मी त्या प्रमाणे करण्याचा प्रयत्न केला आहे.चला तर मग बघूया दोडक्याची चटणी. चवीला छान लागते. Shilpa Ravindra Kulkarni -
दोडक्याची भाजी आणि चपाती (Dodkyachi Bhaji Recipe In Marathi)
#DR2दिवसभराच्या धावपळीतून पटकन तयार होणारा स्वयपाक असतो तो गरमा गरम भाजी पोळी.दोडक्याची भाजी ही अगदी कमी वेळात होते, चला तर बनवू या गरमा गरम भाजी पोळी. SHAILAJA BANERJEE -
दोडक्याची भाजी (dhodkyachi bhaji recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_cooksnap_challenge#श्रावण_स्पेशल_भाजी#दोडक्याची_भाजी पावसाळ्यात पिकणार्या भाज्यांपैकी एक प्रमुख भाजी म्हणजे दोडका. ही भाजी बहुतेक जणांची दोडकी आहे.. काय म्हणताय ..कळलं नाही.. अहो आपण नाही का लाडकं ..दोडकं म्हणतो..म्हणजे आवडतं..नावडतं...हो हो ..तेच ते..दोडकं म्हणजेच नावडतं..दोडका भाजी म्हटल्यावर तोंड वाकडं होणारच बहुतेकांचे..हम्म्..म्हटलंच आहे ना ..नावडतीचं मीठ अळणी ...आता दोडका नावडता म्हणून त्याच्या गुणांकडे पण सर्रास दुर्लक्ष केले जाते..दोडका ही भाजी पचायला हलकी,पथ्याची आहे..फँट्सचे प्रमाण खूप कमी आणि कँलरीज तर जवळपास नसतातच..यकृताच्या आरोग्यासाठी, रक्तदाब आटोक्यातठेवण्यासाठी,मधुमेहींना,मलावरोध,अग्निमांद्य,पोट फुगणं,कफ,खोकला,कृमी,या विकारांमध्ये अत्यंत उपयुक्त भाजी आहे..आता एवढे गुण वाचल्यावर करणार ना दोडक्याशी मैत्री..😍मैत्रीचा हात पुढे कराच..😀सच्च्या मित्रासारखी कायम साथ करेल आपल्याला ही दोडक्याची भाजी..😍 आज मी माझी मैत्रिण @pradnya_dp हिने केलेली दोडक्याची भाजी थोडा बदल हिरवी मिरची ,आलं घालून cooksnap केली आहे..प्रज्ञा,खूप मस्त झालीये भाजी..मला खूप आवडली..😋....Thank you so much dear for this tasty recipe..🌹❤️ Bhagyashree Lele -
दोडक्याचा ठेचा आणि चटणी (dodkyachyacha thecha ani chutney recipe in marathi)
#KS7 दोडक्याचा ठेचा आणि चटणी ही रेसिपी माझ्या आजीची आहे मी पण खूप दिवसांनी केली. Rajashri Deodhar -
दोडक्याच्या शिरांची चटणी (dhodkyachya shiranchi chutney recipe in marathi)
# Seasonal_Vegetables.. पावसाळ्यात मिळणारी दोडक्याची भाजी करण्यापूर्वी दोडक्याच्या शिरा किसणीवर किसून घेऊन त्याची खमंगचटणी करणे हे माझ्यासाठी mandetory आहे...आणि ते मी करतेच..😀..चला तर मग चटणीचा अजून एक खमंग प्रकार पाहू या.. Bhagyashree Lele -
दोडक्याची सुखी भाजी (dodkyachi sukhi bhaji recipe in marathi)
#skm आज मी दोडक्याची सुखी भाजी बनवली आहे खूप छान झाली आहे. चला तर मग रेसिपी बघू या. Rajashree Yele -
दोडक्याच्या शिरांची चटणी (dhodkyachya shiranchi chutney recipe in marathi)
#skmदोडका ही वेलीवर येणारी फळभाजी आहे याची याची आपण रस्सा भाजी किंवा सुकी भाजी सुद्धा करतो पण याच्या वरच्या शिरा आपण काढून टाकतो या शिरा पासून बनवलेली ही चटणी भरपूर प्रमाणात आपल्याला यातून फायबर मिळते तुम्ही नक्की ट्राय करून पहा भाकरीबरोबर खूपच छान लागते Smita Kiran Patil -
दोडक्याच्या शिरांची चटणी
आपण दोडका शिरा काढून त्याची भाजी करतो. शिरा फेकून न देता त्याची अशी चटणी करावी ही चटणी तोंडी लावण्यासाठी उत्तम पदार्थ आहे.Rutuja Tushar Ghodke
-
दोडका-बटाटा ठेचा भाजी (Dodka Batata Thecha Bhaji Recipe In Marathi)
#BKRदोडका,दुधीभोपळा....यासारख्या भाज्या खूप जणांना आवडत नाहीत.तरीही कसंही करुन त्या खायला घालण्याचं कसब गृहिणीचं!...आणि त्या खायला लावल्याचा आनंदही औरच!😉दोडक्याची भाजीही कशीही केली तरी फारशी आवडतच नाही.एकतर याच्या शीरा किसून काढल्यावर तो उरतो कमी,पाणीही आपोआप सुटते त्यामुळे ही भाजी खायला सगळेच कुरकुतात.माझ्या मावस सासूबाईंनी मला शिकवलेली ही भाजी आहे.त्यांनी दोडक्याच्या शीरा काढून तुकडे करून,हे तुकडे पाट्यावर ठेचले,मागोमाग बटाट्याची साले काढून तोही ठेचला,मिरच्या ठेचल्या...आणि काही नाही...साधी फोडणी करुन त्यात हे सगळे घातले मीठ घातले व भाजी कम ठेचा वाफवला.थोडीशी कोथिंबीर व लिंबू पिळले....चटकदार दोडक्याची भाजी तयार!...तसंच चवीला वेगळी,चटपटीत म्हणून सगळ्यांना आवडली.तेव्हापासून बहुतेक वेळा अशीच भाजी आमच्याकडे होते.सगळ्यांनाच आवडते.आता माझ्याकडे पाटा नाही,त्यामुळे चॉपरमधून दोडका आणि बटाटा,मिरच्या काढल्या.साधारण तोच फील भाजीला आलाय😀 Sushama Y. Kulkarni -
शिमला मिर्चिची चटणी (shimla mirchichi chutney recipe in marathi)
आपण नेहमी शिमला मिरची ची भाजी करतो पण आज मी चटणी केली. माझी आई नेहमी करते, आज मी पण ट्राय केली. आणि माझ्या मुलाला तर फारच आवडली. तुम्ही पण करून बघा. Janhvi Pathak Pande -
दोडक्याची भाजी चवळीचे ओले दाणे टाकून (dodkyachi bhaji chavli dane takun recipe in marathi)
#HLR. ... पौष्टिक असा दोडका, आणि चवळीचे ओले दाणे... मस्त टेस्टी भाजी... Varsha Ingole Bele -
दोडक्याची भाजी (dhodkyachi bhaji recipe in marathi)
चणाडाळ वापरून मी मोकळी भाजी बनवलेली आहे. टिफिन साठी मस्त लागते. Suvarna Potdar -
बटाट्याच्या काचऱ्या भाजी (batatyachya kachrya bhaji recipe in marathi)
#pr "बटाट्याच्या काचऱ्या, भाजी" लता धानापुने -
दोडक्याचे कालवण आणि मोड आलेल्या मुगाची उसळ (dokyache kalwan ani moongachi usal recipe in marathi)
#KS2 रोजच्या जेवणामध्ये कमी मसाला चं साधं जेवण आम्ही बनवतो यामध्ये दोडक्याची रस्सा भाजी वांग्याची रस्सा भाजी याला मी कालवण असे म्हणतो. एक सुकी भाजी यामध्ये मूग चवळी यांच्या उसळी , तर तुम्हाला मी आज दोडक्याचे कालवण आणि मोड आलेल्या मुगाची उसळ कशी बनवायचा सांगणार आहे कोल्हापूर सांगली या भागात रस्सा उसळ यामध्ये दाण्याच्या कुटाचा जास्त वापर केला जातो Smita Kiran Patil -
दोडक्याची भाजी (dokyachi bhaji recipe in marathi)
#cooksnap#सुवर्णा पोतदार#दोडक्याची भाजी मी सुवर्णा तुझी ही रेसिपी cooksnap केली आहे. भाजी खूप छान टेस्टी झाली. खूप धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
More Recipes
टिप्पण्या