लोणावळा स्टाईल कॉर्न भजी (Lonavala Style Corn Bhajji Recipe In Marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
दिप्ती पडीयार यांची रेसिपी थोडा बदल करुन कुकस्नॅप केली आहे.
लोणावळा स्टाईल कॉर्न भजी (Lonavala Style Corn Bhajji Recipe In Marathi)
दिप्ती पडीयार यांची रेसिपी थोडा बदल करुन कुकस्नॅप केली आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मक्याचे दाणे बॉईल करुन घ्या.पाणी निथळुन घ्या.
- 2
या मधे बेसन,कॉर्नफ्लोर,तांदुळ पीठ,तीखट,मीठ,आलेमिरची पेस्ट,कोथिंबीर,आमचुर पूड घालुन थोडे पाणी घालुन एकत्र करा.
- 3
मग कढईत तेल गरम करुन भजी तळुन घ्या.
- 4
गरम गरम भजी सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटार पॅटीस (Matar patties recipe in marathi)
#matarभाग्यश्री लेले यांची मटार पॅटीस रेसिपी थोडा बदल करुन केली आहे,खूपच छान झाले आहेत पॅटीस.... Supriya Thengadi -
सात्विक दोडका (शिरळे)चणाडाळ भाजी (dodka chana dal bhaji recipe in marathi
#cooksnap#श्रावणस्पेशल कुकस्नॅप श्रावण स्पेशल च्या दुसर्या वीक च्या कुकस्नॅप साठी मी प्राजक्ता पाटील यांची दोडक्याची भाजी थोडा बदल करुन कुकस्नॅप केली आहे.खुप छान झाली आहे. Supriya Thengadi -
कोथिंबीर भाजी (Kothimbir Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप रेसिपीजरुपाली दळवी यांची थोडा बदल करून ही कुकस्नॅप केलेली रेसिपी आहे. ताई भाजी छान झाली. Sumedha Joshi -
-
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#कुकस्नॅप#वंदना शेलार यांची रेसिपी भोगीच्या निमत्ताने थोडा बदल करुन मी करुन बघीतली Anita Desai -
उपमा (upma recipe in marathi)
#cooksnape # Hema wane यांची रेसिपी ट्राय केली , (थोडा बदल करुन ) Anita Desai -
अळूचे फदफदे (aluche fadfade recipe in marathi)
#cooksnap चेतना ताई भोजक यांची रेसिपीथोडा बदल करून कुकस्नॅप केली आहे.सुंदर, पौष्टिक, रूचकर आरोग्यदायी झालेली आहे. Shital Patil -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#Cooksnap#दालखिचडीआज संडे स्पेशल संध्याकाळ दाल खिचडी रेसिपी कुकस्नॅप केली आहे चारूशीला प्रभू ताई यांची थोडा बदल करून रेसिपी बनवली आहे कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
पोह्याचे पॅनकेक (Poha Pancake Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज# सावंत ताई, तुमच्या रेसिपी मधे थोडा बदल करून बनवली आहे छान झाली.धन्यवाद. Sumedha Joshi -
सिमला मिरचीची खेकडा भजी (shimla mirchiche khekda bhaji recipe in marathi)
#पावसाळी कूकस्नॅपमी अर्चना इंगळे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे. धने-जीरे पावडर, कोथिंबीर, तांदळाचे पीठ हे पदार्थ वापरले आहे. Sujata Gengaje -
मसाला बटाटा पुरी (masala batata puri recipe in marathi)
#cooksnap आम्रपाली येरेकर ...यांची मसाला पुरी ची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे...यात थोडा बदल केला.खरच खुप मस्त झालेत पुरी. Shubhangee Kumbhar -
कढी पत्रवडे (kadhi patravade recipe in marathi)
#cooksnapकढी पत्रवडे ही खुप छान रेसिपी मी कामत अँड गौखले फुड्स यांची कुकस्नॅप केली आहे.खरच खुप छान रेसिपी आहे.मी यात थोडा बदल करुन ही रेसिपी केली आहे.नारळाच्या दुधाची कढी न करता साधी ताकाची कढी आहे. Supriya Thengadi -
घोसाळ्याची भजी (Ghosalyachi Bhajji Recipe In Marathi)
#BWRभजी बनविणे खूप सोपे आहे. वेळ देखील इतका कमी लागतो की आपण एखादा पाहुणा आला की झटपट बनवून खायला देऊ शकतो. Vandana Shelar -
उकडीचे ड्रायफ्रूटस मावा मोदक (ukadiche dryfruits mawa modak recipe in marathi)
#cooksnapUks kitchen sedam यांची रेसिपी कुकस्नॅप केली थोडा बदल म्हणजे खसखस न वापरता मी यात मावा वापरला भन्नाट झाली. Supriya Devkar -
बाजरीचे खमंग थालीपीठ (bajriche khamang thalipeeth recipe in Marathi)
#GA4 #week24#cooksnapहि लता धानापुने ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली. त्यात थोडा बदल केला आहे. त्यांची रेसिपी छानच आहे. धन्यवाद. Sumedha Joshi -
कांदा कोथिंबीर भजी (Kanda Kothimbir Bhajji Recipe In Marathi)
कुकस्नॅप ऑफ द विक साठी मी आज सौ.आर्या पराडकर यांची कांदा कोथिंबीर भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
क्रिस्पी कॉर्न्स (crispy corns recipe in marathi)
#cooksnapही सौ. सुप्रिया वर्तक मोहिते यांची क्रिस्पी कॉर्न ची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे. ही रेसिपी अगदी कमी वेळात व कमी साहित्यात होणारी आहे आणि तितकीच ही पौष्टिक आणि टेस्टी देखील आहे. ही रेसिपी बनविताना मी त्यात थोडेसे बदल केले आहेत. Ashwini Vaibhav Raut -
स्वीट कॉर्न पकोडा (sweet corn pakoda recipe in marathi)
#सोनाली शाहमी सोनाली ताई ची रेसिपी बनविली आहे थोडा बदल करून पण खूप छान झाली आहे ताई thank u आरती तरे -
आलू भुजीया (Aloo Bhujia Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#बटाटा रेसिपीजमीनल कुठून ह्यांची रेसिपी थोडा बदल करून मी कुकस्नॅप केली. ताई शेव खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
पालक काॅर्न भजी (Palak Corn Bhajji Recipe In Marathi)
पालक कॉर्न कांदा बटाटा घोसाळे यांची भजी बनवली जातात पालक आणि कॉर्न यांचे मिक्स भजी खूप छान लागतात चला तर मग बनवूया पालक कॉर्न भजी Supriya Devkar -
बेगुन भाजा (begun bhaja recipe in marathi)
#पूर्व#पश्चिम बंगालही चारूशीला प्रभू यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली. धन्यवाद चारूशीला प्रभू. Sumedha Joshi -
कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी स्वरा चव्हाण यांची कॉर्न भजी रेसिपी केली आहे. यामध्ये फक्त मी तांदूळ पिठा बरोबर माझी हविका ची थालीपीठ भाजणी वापरली आहे. भजी अप्रतिम झाली, सर्वांना खूप आवडली. धन्यवाद स्वरा चव्हाण यांना!!Pradnya Purandare
-
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#साबुदाणावडा#साबुदाणाकुकस्नॅपचॅलेंजअंगारिका चतुर्थीनिमित्त साबुदाणा वडा तयार केलासाबुदाणा रेसिपी कुकस्नॅप करण्यासाठीही सुप्रिया यांची रेसिपी थोडा बदल करून तयार केली . Chetana Bhojak -
मटारचे कटलेट (Matar cutlets recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजमी सुषमा पेडगावकर ह्यांच्या रेसिपी मधे थोडा बदल करून कुकन्सॅप केली. ताई कटलेट छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कडधान्य रेसिपी कुकस्नॅपमी वृंदा शेंडे यांची मुग व काकडीची कोशिंबीर हि रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. ताई कोशिंबीर खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
रोज फ्लेवर उकडीचे मोदक (rose flavour ukadiche modak recipe in marathi)
#cooksnap-अर्चनाताई इंगोले यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.थोडा बदल करून केली आहे. Shital Patil -
केळ्याचे उंबर(केळ्याच गोड बोंड) (kelyache umbar recipe in marathi)
#cooksnapमी कोमल सावे यांची केळ्याचे उंबर ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.थोडा बदल करुन केली आहे पण खुप छान झाली आहे.आमच्या विदर्भात पण हे करतात आणि त्याला केळ्याचे गोड बोंड म्हणतात.करुन बघा तुम्ही पण.... Supriya Thengadi -
आलू सॅन्डविच (Aloo Sandwich Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#ब्रेकफास्ट रेसिपीहि रेसिपी छाया पारधी यांच्या रेसिपी मधे थोडा बदल वरून कुकस्नॅप केली. छान झाले सॅन्डविच. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
स्वीट कॉर्न भजी (Sweet Corn Bhajji Recipe In Marathi)
#TBRपटकन होणारा अतिशय चविष्ट अशी ही भजी मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडते Charusheela Prabhu -
सात्विक रताळ्याचे थालिपीठ (ratalyache thaleepith recipe in marathi)
#cooksnapसात्विक रेसिपी कुकस्नॅप मधे मी प्रज्ञा पुरंदरे यांची रताळ्याचे थालिपीठ रेसिपी कुकस्नॅप केली,थोडा बदल केला पण छान झालेत थालिपीठ....... Supriya Thengadi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16351189
टिप्पण्या (9)