स्वीट कॉर्न पकोडा (sweet corn pakoda recipe in marathi)

आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29

#सोनाली शाह
मी सोनाली ताई ची रेसिपी बनविली आहे थोडा बदल करून पण खूप छान झाली आहे ताई thank u

स्वीट कॉर्न पकोडा (sweet corn pakoda recipe in marathi)

#सोनाली शाह
मी सोनाली ताई ची रेसिपी बनविली आहे थोडा बदल करून पण खूप छान झाली आहे ताई thank u

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1मध्यम आकाराचा मका
  2. 1 टीस्पूनलाल तिखट
  3. 1 टीस्पूनहळद
  4. 1 टीस्पून धणे जीरे पूड
  5. 1 टीस्पूनलसूण
  6. आलं पेस्ट
  7. कोथिंबीर
  8. 3 टेबलस्पूनतांदुळाची पिठी
  9. मीठ, तेल आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात प्रथम मका मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.मग त्यात लाल तिखट, मीठ, धणे जीरे पूड,हळद,लसुण, आलं पेस्ट,कोथिंबीर, आणि तांदुळाची पिठी घालून चांगलं एकजीव करून घ्या.

  2. 2

    गॅस वरील एका पातेल्यात आधी तेल घ्या तेल गरम झालं की त्यात एकएक करून तेलात पकोडे सोडा आणि दोन्ही बाजूनी लाल होही पर्यन्त तळून घ्या.

  3. 3

    अश्या प्रकारे आपला कॉर्न पकोडा तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
आरती तरे
आरती तरे @aaichiladkichef_29
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes