सिमला मिरचीची भजी (Shimla Mirchichi Bhajji Recipe In Marathi)

आरती तरे @aaichiladkichef_29
सिमला मिरचीची भजी (Shimla Mirchichi Bhajji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम सिमला मिरची स्वच्छ पाण्याने धुवून वरून कापून त्यातील बिया काढून घ्या.बॉईल बटाटा मध्ये तयार फोडणी म्हणजे तेल,राई, कडीपत्ता आणि हळद, मीठ,मिरचीआलं पेस्ट बटाटा मध्ये चांगलं मिक्स करून घ्या.
- 2
दुसऱ्या बाजूला कढई त तेल गरम करत ठेवा एका वाटीत बेसन घ्या त्यात मीठ, हळद आणि पाणी घालून चांगले मिक्स करून घ्या.
- 3
भरलेली सिमला मिरची बेसन मध्ये घालून एक एक तेलात सोडा आणि दोन्ही बाजूनी परतुन घ्या.
- 4
आपली भजी तयार आहे वरून शेव घालावी. खूप छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
सिमला मिरचीची भजी (Shimla Mirchichi Bhajji Recipe In Marathi)
#BPRअतिशय टेस्टी होणारी क्रिस्पी भजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)
#BPRबेसन/चना डाळ रेसिपीयासाठी मी बटाटा भजी बनवली आहे. Sujata Gengaje -
सिमला मिरची पीठ पेरून भाजी (Shimla Mirchi Peeth Perun Bhaji Recipe In Marathi)
#KGRभाज्या आणि करी रेसिपी Sampada Shrungarpure -
सिमला मिरचीची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#GA4 #week13Keyword Chilli. Mrs. Sayali S. Sawant. -
सिमला मिरचीची भाजी (Shimla Mirchichi Bhaji Recipe In Marathi)
#BKR .. सिमला मिरचीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते ..आज मी शिमला मिरची ला, थोडेसे बेसन लावून मस्त चटपटीत भाजी केलेली आहे... करायला एकदम सोपी आणि पटकन होणारी तेव्हा बघूया... Varsha Ingole Bele -
-
सिमला मिरचीची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#GA4#Week 4:-सिमला मिरचीची भाजी./ बेल पिपर विक 4 मधील सिमला मिरची या थीम नुसार सिमला मिरचीची बेसन टाकून भाजी करीत आहे.सिमला मिरची या भाजीच वापर सर्व पदार्थां मध्ये करता येतो. सिमला मिरची ही चायनीज पदार्थ मधील एक मुख्य घटक आहे. पुलाव मध्ये तसेच मिक्स व्हेज या भाजीचा वापर करता येतो. rucha dachewar -
-
वेजिटेबल बेसन पोहे पिज्जा (Vegetables Besan Pohe Pizza Recipe In Marathi)
#BPR#बेसन रेसिपीHealthy and tasty. Sushma Sachin Sharma -
बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी (besan pith shimla mirchi bhaji recipe in marathi)
सिमला मिरचीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते.मी आज बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी बनवली आहे. Sujata Gengaje -
सिमला मिरचीची खेकडा भजी (shimla mirchiche khekda bhaji recipe in marathi)
#पावसाळी कूकस्नॅपमी अर्चना इंगळे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे. धने-जीरे पावडर, कोथिंबीर, तांदळाचे पीठ हे पदार्थ वापरले आहे. Sujata Gengaje -
-
-
-
-
बटाट्याची भजी (Batatyachi Bhajji Recipe In Marathi)
#BPRबेसन किंवा चणाडाळ थिम मिळाल्यावर काय करु आणि काय नको असे झालेय.सध्या पाऊस पडतो आहे त्यामुळे भजी खायला पोषक वातावरण असल्याने लगेच भजी करायला घेतली. Pragati Hakim -
-
सिमला मिरचीची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सोमवार Sumedha Joshi -
-
-
ओव्याच्या पानांची भजी (Ovyachya Panachi bhajji Recipe In Marathi)
#BPRओव्याची भजी अतिशय रुचकर लागतात. तसेच अगदी सोप्पी व पटकन होणारी रेसिपी आहे. Manisha Satish Dubal -
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (shimla mirchi pith perun bhaji recipe in marathi)
#Cooksnap Challenge#विंटर स्पेशल ग्रीन रेसिपी चॅलेंजमी छाया पारधी यांची रेसिपी कुकस्नॅप केली. भाजी छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)
#BPR#कांदाभजीबेसन चना डाळ रेसिपी साठी कांदा भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे कांदा भजी ही या सीजन मधली सगळ्यांच्या आवडीची अशी डिश आहे . सगळ्यांनाच कांदाभजी ही आवडतेच सगळे जण आवडीने पावसाळ्यात कांदा भजी चा आनंद घेतात कांदा भजी आणि चहाची जोडी ही ठरलेलीच असते कोणत्याही समारंभात जेवणाचे ताट भजी शिवाय पूर्ण होत नाही साईड डिश म्हणून भजी तयार केली जाते. जेवणाच्या ताटात साईडला स्नॅक्स म्हणून गरमागरम भजी सर्व्ह केली जाते.झटपट तयार होणारी कांदा भाजी ची रेसिपी बघूया Chetana Bhojak -
सिमला मिरची भजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी ,चारूशिला ताईची सिमला मिरची भजी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच झटपट आणि टेस्टी झाले आहेतभजी ...😋😋👌 Deepti Padiyar -
-
सिमला मिरचीची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
सिमला मिरची ही अगदी गुणी भाजी आहे,पहा ना ज्या पदार्थात आपण ती घालू त्याची रंगत वाढवते मग ती पावभाजी असो नाहीतर , तवा पुलाव, सॅलडस,chinese पदार्थ असो. तिला स्वतःची अशी एक सुंदर चव असते. म्हणूनच मी कमी साहित्य वापरून झटपट होणारी सिमला मिरचीची रस्सा भाजी केली आहे.#cpm6 Kshama's Kitchen -
कांद्याची गोल भजी (Kandyachi Gol Bhajji Recipe In Marathi)
#BPR # बेसन/ चनाडाळ रेसिपीस # महाराष्ट्रात बेसन पिठाचा वापर सतत केला जातो. वेगवेगळ्या वड्यांच्या रेसिपी, पाटवडी, शेव, लाडू, चकली त्याचप्रमाणे भाज्यांनाही बेसनपिठ लावण्याची पद्धत आहे. चला तर आज आपण बेसन पिठापासुन तयार होणारा सगळ्यांच्या आवडीचा कधीही खाता येईल अशी कांद्याची गोलभजी कशी करायची ते बघुया Chhaya Paradhi -
ब्रेड सॅंडविच (bread sandwich recipe in marathi)
#ब्रेड#coocksap#मी रुपाली ताई ची रेसिपी बनविली आहे .खूप छान झालेत सँडविच thank u ताई आरती तरे
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16417829
टिप्पण्या