बेसन थालीपीठ (Besan Thalipeeth Recipe In Marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

बेसन थालीपीठ (Besan Thalipeeth Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीशिजवलेले बेसन किंवा पिठलं
  2. दीड वाटी गव्हाचे पीठ
  3. 1 टीस्पूनओवा
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 1 चमचालाल तिखट
  6. चवीनुसारमीठ
  7. आवश्यकतेनुसार पाणी
  8. थालीपीठ थापण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम बेसन घेऊन पिठलं किंवा बेसन शिजवून घ्यावे

  2. 2

    एका परातीत गव्हाचे पीठ घेऊन त्यात तिखट मीठ घालावे जीरे व ओवा हाताने चुरून घालावे त्यात शिजवलेले पिठलं किंवा बेसन घालावे व सगळं साहित्य एकत्र करावे वाटल्यास थोडे पाणी घालावे व छान पीठ मळून घ्यावे

  3. 3

    तवा गॅसवर ठेवून तापायला ठेवावा तेल घालावे व थालीपीठ थापून घ्यावे अशाप्रकारे सर्व थालीपीठ करावे

  4. 4

    खुसखुशीत खमंग थालीपीठ तयार

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

Similar Recipes