तुलसी टी (Tulsi Tea Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

खूप छान टेस्टी लागणारा हा चहा तुम्हाला नक्कीच आवडेल

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

20मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीतुळस,दोन-तीन गवती चहाच्या काड्या
  2. 1/2 चमचादालचिनी पावडर,दोन-तीन मिरी,एक लवंग,एक वेलची
  3. 4 चमचेगुळ
  4. 1/2 चमचाचहा पावडर
  5. 1/2 इंचआलं कुटलेलं

कुकिंग सूचना

20मिनिट
  1. 1

    प्रथम गॅसवर भांडे ठेवून त्यामध्ये 3 ग्लास पाणी ठेवावं

  2. 2

    त्यामध्ये गूळ व सर्व खडे मसाले आलं चहा पावडर सगळं टाकून उकळत ठेवावं

  3. 3

    पाच मिनिटे उकळलं की त्यामध्ये तुळशीची पानं व गवती चहा हाताने तोडून घालावा व चांगलं मध्यम गॅसवर दहा मिनिटे उकळू द्यावं गा गळून ग्लास मध्ये घेऊन गरम गरम प्यावं हा चहा शरीरासाठी अतिशय चांगला आहे चवही सुंदर आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

यांनी लिहिलेले

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes