ऋषीची भाजी (Rushichi Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व भाज्या बारीक चिरून धुवून घेणे
- 2
आता पाणी घालून दही सारखे करावे
- 3
त्या चिरलेल्या भाज्या मध्ये टाकून गॅस वर शिजायला ठेवणे
- 4
शिजायला आले की त्यात मिरची जीरे वाटून टाकावे चवीनुसार मीठ टाकावे
- 5
आवडत असल्यास varun तुपाची फोडणी द्यावी ही भाजी नुसती सुद्धा खातात किवा भाकरी वरी तांदूळ या बरोबर yummy लागते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
ऋषीची भाजी (rushichi bhaji recipe in marathi)
गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषि पंचमी साजरी करण्यात येते. या दिवशी प्रातिनिधिक स्वरूपात सात ऋषींची पूजा केली जाते. आहारात बैलांच्या मदतीने न घेतलेल्या पीकांचा, भाज्यांचा, धान्यांचा आहारात समावेश करून हे ऋषी पंचमीचे व्रत केले जाते. या दिवशी खासकरुन ऋषीची भाजी सुद्धा बनवली जाते. तर यंदाच्या ऋषी पंचमी निमित्त ही स्पेशल भाजी बनवण्याची रेसिपी येथे पहा:9 Yadnya Desai -
ऋषीची भाजी (Rushichi Bhaji recipe in marathi)
#gurभाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषींची मनोभावे पूजा करतात. यावरून ह्या दिवसाला ऋषींपंचमी हे नाव मिळाले असे मानले जाते. सात ऋषींच्या सात व एक वशिष्ठ ऋषींच्या पत्नीची अशा आठ सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते. ऋषिपंचमीला विशिष्ठ आहार आणि ऋषींचे स्मरण या गोष्टी महत्वाच्या आहेत. ह्या दिवशी व्रता हार नेहमीच्या व्रता पेक्षा वेगळा असतो. ऋषिपंचमीला केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले म्हणजेच न नागरलेले जमिनीतील पदार्थ सेवन करणे अभिप्रेत असते. बैलांच्या कष्टाचे कोणतेच पदार्थ चालत नाहीत. हे व्रत स्त्रिया करतात. महाराष्ट्रा प्रमाणेच नेपाळमध्ये स्त्रिया हे व्रत करतात. ह्या दिवशी एक विशिष्ठ प्रकारची भाजी बनवतात. आळूची पाने, सुरण, लाल भोपळा, मटार, दोडकी, गलकी, भेंडी, लाल माठ, कणीस आणि काकडी ह्या भाज्या वापरून ही भाजी केली जाते.पाहूया कशी बनवतात ती. Shama Mangale -
ऋषीची भाजी (Rushichi Bhaji recipe in marathi)
पुर्वीच्या काळी ऋषी कंदमुळे खाऊन रहायचे.आता आपण भाजीला फोङणी,मसाले वगैरे घालतो.पण ऋषी जशी करत असतील तशी भाजी म्हणजे ऋषीपंचमीची भाजी कीती सुंदर लागते.शिवाय पथ्याची म्हणजे वजन न वाढवणारे!!!😃👍 Anushri Pai -
श्राध्दाची भाजी (Shradhachi Bhaji Recipe In Marathi)
#PPR#ही भाजी खुप ठिकाणी केली जाते .भोपळा चवळी नी इतर तिन भाज्या अशी मिक्स भाजी करतात. Hema Wane -
लसणाची चटणी (lasnachi chutney recipe in marathi)
#GA4 #week24 #Garlicमुंबई ची खास वडापाव सोबत ची Sangita Bhong -
-
-
ऋषीची भाजी (Rushichi Bhaji recipe in marathi)
#gurऋषिपंचमी म्हणजे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी नंतरचा दुसरा दिवस. आपले महान सप्तर्षी कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ यांच्या पारंपारिक पूजेचा दिवस. अतिशय सात्विक पण आरोग्यपूर्ण अशीही ऋषीची भाजी या दिवशी घराघरांमधून केली जाते. आज काल आपण आपल्या जेवणामध्ये अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर करतो, परंतु या भाजीमध्ये हिरवी मिरची वगळता कुठल्याही मसाल्याचा वापर केला जात नाही आणि तरीही त्याची चव ही स्वर्गीय असते.खास करून या दिवशी त्याची चव काही वेगळीच लागते ...यामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्या या अनेक प्रकारच्या असू शकतात ज्या आवडीप्रमाणे घेतल्या जातात. भोपळा, सुरण, काकडी ,तोंडली, भेंडी, लाल माठ,वाटाणे, कोवळे देठ, पांढरी मक्याची कणसे, दोडके, गलके अशा अनेक प्रकारच्या भाज्या या भाजीमध्ये वापरल्या जातात. या भाजीची तयारी करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते पण प्रत्यक्षात भाजी खूपच पटकन होते. चला तर मग बघुया ऋषी च्या भाजीची पारंपारिक पद्धत.Pradnya Purandare
-
हिरव्या माठाची भाजी (hirvya mataha chi bhaji recipe in marathi)
#GA4 #week15Amarnath हे कीवर्ड घेऊन मी आज हिरव्या माठाची भाजी केली आहे. Ashwinee Vaidya -
मेथीची भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4#week2#fenugreek (मेथी)भाजी मार्केट मध्ये गेल्यावर मेथीची भाजी ची निवड करताना बहुतेक वेळेस चूक होते ती टाळण्यासाठी मेथीचे डेठ लाल आणि मेथीचे पानांच्या कडा हि लाल सर असणारी मेथी ही तसेच बारीक पानांची मेथी ही चविष्ट व पौष्टिक असते. Shilpa Limbkar -
लाल माठाची भाजी (laal mathachi bhaji recipe in marathi)
#msr पावसाळी रानभाज्या :पाऊस पडला की रंगीबेरंगी रानभाज्या हळूहळू बाजारात येऊ लागतात.इकडे पुण्याकडे तशा रानभाज्या कमीच!जितक्या आदिवासी डोंगराळ भागात असतात त्यापेक्षा कमीच.म्हणजे डहाणू, वस ई,पालघर,वाडा,जव्हार ....या ठिकाणी सहज मिळतात.त्यातल्या त्यात मिळणाऱ्या रानभाज्या म्हणजे पोकळा,करटुली,राजगीरा, तांदळजा,हिरवा किंवा लाल माठ,केनीकुर्डु,घोळ,अंबाडी,हादग्याची फुले अशाच.आपण बाराही महिने खातो त्या भाज्या म्हणजे मेथी,शेपू,पालक,मुळा,अळु,चुका या भाज्या.ऐन पावसाळ्यातील या भाज्याचे सेवन खूप फायदेशीर ठरते.पावसाळ्यात भूक मंदावते त्यामुळे पचायला हलक्या अशा भाज्या वर्षातून 1-2महिने तरी खायलाच हव्यात.मुख्य म्हणजे या रानभाज्या कृमीनाशक व पचनशक्ती सुधारणाऱ्या असतात.श्रावण भाद्रपदात व खासकरुन ऋषीपंचमीला या भाज्या तसंच पितृपक्षात आवर्जून केल्या जातात. आज मी केलेली लाल माठाची भाजीही रानभाजी प्रकारातलीच.रक्तवाढीला उपयुक्त. नैसर्गिक हिमोग्लोबिनचा स्त्रोत असलेली.फायबरयुक्त.फारशी मुळापासून न उपटता वरवरचे देठ काढून याची जुडी करतात.पाने चरचरीत असतात.कोवळी भाजी खायला रुचकर लागते.यातील देठांचेही खूप महत्व आहारात आहे.अळुच्या देठांसारखे सोलून या देठांची देठी किंवा भरित किंवा भाजीत चिरुनही छान लागते.हिरव्या ऋतुत येणाऱ्या या रानभाज्या आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जातात.नवीन उर्जा देतात.आदिवासी, दुर्गम भागात येणाऱ्या या रानभाज्या तिथे रहाणाऱ्या लोकांसाठी वरदानच आहेत तसंच त्यांच्या चरितार्थाचेही साधन आहे. Sushama Y. Kulkarni -
-
बिना तेलाची भाजी (bina telachi bhaji recipe in marathi)
#KS7 #lost- पूर्वी बीना तेलाची भाजी करण्याची पद्धत असे,कारण काही भाज्या बीना तेलाच्या सुंदर,चविष्ट लागतात.करायला सोप्या, औषधी म्हणून खालच्या जात असे.... Shital Patil -
तांबड्या भोपळ्याची भाजी (Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
#BKR#भाजी आणि करी रेसिपीज Sumedha Joshi -
भेंडीची आमटी
श्रावण महिन्यात विविध भाज्या मिळतात व भेंडी ही वर्षाच्या बाराही महिने मिळणारी भाजी आहे. आज आपण भेंडीची आमटी कशी करणार ते पाहू.....भेंडीमध्ये अँटी-डायबेटिक गुणधर्म असतात, ज्यामुळे रक्तामधील ग्लूकोजची पातळी कमी होण्यास मदत होते. भेंडीमध्ये फायबर असल्याने भेंडी पचायला हलकी असते.#shr Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
गुणकारक हिरव्या माठाची भाजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
#msr जंगलातली खुरपणी करायला गेल्यावर नैसर्गिक रित्या उगवलेल्या भाजीतून एक भाजी हिरवा माठ..… दोन प्रकारचे माठ असतात एक लाल माठ व एक हिरवा माठ . ही पालेभाजी पावसाळ्यात भरपूर प्रमाणात रानात उगवते व तांदुळजा प्रमाणेच तिचाही वापर करतात याच्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते भरपूर प्रमाणात आयर्न मिळते विटामिन्स मिळतात. चवीला अत्यंत छान लागते पोळी किंवा भाकरीबरोबर सुरेख लागते अशी ही भाजी कशी बनवायची ते पाहूयात... Mangal Shah -
झटपट अंबाड्याची भाजी (Ambadyachi Bhaji Recipe In Marathi)
#ChooseToCookटेस्टी व हेल्दी अशी ही पटकन होणारी भाजी सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
साधी हिरव्या माठाची भाजी (hirvya mathachi bhaji recipe in marathi)
हिरव्या पालेभाज्या आणि त्याचे महत्व आपल्याला माहीतच आहेत, रोजच्या दैनंदिन आहारात, पालेभाज्यांचे सेवन करायलाच हवे... माझ्या मुलाला पालेभाज्या फारचं आवडतात... आणि त्या निमित्ताने माझ्या घरी नेहमीच पालेभाज्या खाल्ल्या जातात... Shital Siddhesh Raut -
लाल माठ भाजी (lal math bhaji recipe in marathi)
#mrs नेहमी एकाच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो, तेव्हा वेगळी भाजी, वेगळ्या पद्धतीने केली तर सर्वांना मनापासून आवडते.चला तर मग .... चविष्ट भाजी करू या.. Shital Patil -
इन्स्टंट केशर पेढा (instant kesar peda recipe in marathi)
#KS6#जत्रा स्पेशल रेसिपीआमचा इथे एकविरा देवीची जत्रा असते, किंवा कुठलाही सण, कुठलीही पूजा, त्यात पेढ्याला खूप महत्व आहे फार पूर्वी पासून. पेढा म्हणजे पूर्णान्न स्वयंपाक किंवा नैवेद्य समजला जातो.जसे की कधी नैवेद्यासाठी एखादा पदार्थ राहून जातो करायचा त्या वेळी पेढ्याचा नैवेद्य अर्पण करतो. म्हणजे तो नैवद्य पूर्णत्वास आला. आणि कोणी आले गेले त्यांच्या हातावर पण पेढ्याचा नैवेद्य हातावर दिला जातो.....चला तर ही झटपट होणारी रेसिपी बघू ... Sampada Shrungarpure -
अळूचं गरगटं (alucha gargata recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#सात्विक-बिना कांदा- लसुण रेसिपी #पोस्ट 2 आज मी अळूचं गरगटं केल.आमच्या कडे श्रावणात उपवास सोडते वेळी ही भाजी आवर्जून खाल्ली जाते. नुसती खायला पण ही भाजी छान लागते. तिखट, गोड,आंबट या तिन्ही चवींचा सुरेख संगम या भाजीमधे छान जुळून येतो.🥰🥰🥰 Shubhangee Kumbhar -
झणझणीत हिरवी मिरची ठेचा (hirvi mirchi thecha recipe in marathi)
#ठेचाचटणी तर जेवणात हवीच .जेवणाची डडावीकडील बाजु हक्कानी सांभाळणारा पदार्थ म्हणजे चटणी..मग ती कोणतीही असु देत...म्हणून खास झणझणीत हिरव्या मिरचीची चटणी म्हणजेच ठेचा...तुम्ही ही करून बघा आणि जेवणाची लज्जत वाढवा. Supriya Thengadi -
शेंगदाणा कूट घालून लाल माठ भाजी (shengdana ghalun lal math bhaji recipe in marathi)
#msr # लाल माठाची भाजी किती प्रकारे करता येते, हे Cookpad मुळे कळले. म्हणून मग आज मी केली आहे, शेंगदाणा कूट घालून भाजी.. खरेच मस्त लागते भाजी.. Varsha Ingole Bele -
कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी स्वरा चव्हाण यांची कॉर्न भजी रेसिपी केली आहे. यामध्ये फक्त मी तांदूळ पिठा बरोबर माझी हविका ची थालीपीठ भाजणी वापरली आहे. भजी अप्रतिम झाली, सर्वांना खूप आवडली. धन्यवाद स्वरा चव्हाण यांना!!Pradnya Purandare
-
-
हळदी ची भाजी खोबा रोटी सोबत
रोज रात्री च्या जेवणात काही नवीन ची डिमांड असते म्हणून विचार केला कि चला आज राजस्थानी मेन्यू बनवूया .आता राजस्थानी मध्ये काय ??पुन्हा प्रश्न उभा च आहे. मग मी बाजारात गेले आणि थंडीत ली ओली हळद नजरेस आली म्हंटलं चला आज सगळ्यांना अचंभीत करूया .झालं तर मग मेन्यू ठरला राजस्थानी ओल्या हळदी ची भाजी खोबा रोटी सोबत एकदम नवीन आणि ऋतूमान ला साजेशी असा हेल्दी मेन्यू .सगळी मंडळी एकदम खुश झाली आणि माझं मन अगदी सुखावून गेलं 👍😍 Jayshree Bhawalkar -
-
पौष्टिक माठाची भाजी (mathachi bhaji recipe in marathi)
संपूर्ण माठाची एक जुडी २५ ते ३० लोहाच्या टॉनिक गोळ्यांच्या बरोबरीचे नैसर्गिक लोह देते, जे बाळंतिणीला फार गरजेचे असते. माठ हा लोहयुक्त व रक्त वर्धक असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढते.चला तर मग पाहूयात अगदी सोपी आणि झटपट होणारी पौष्टिक भाजी. Deepti Padiyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16476244
टिप्पण्या