झटपट अंबाड्याची भाजी (Ambadyachi Bhaji Recipe In Marathi)

#ChooseToCook
टेस्टी व हेल्दी अशी ही पटकन होणारी भाजी सगळ्यांनाच नक्की आवडेल
झटपट अंबाड्याची भाजी (Ambadyachi Bhaji Recipe In Marathi)
#ChooseToCook
टेस्टी व हेल्दी अशी ही पटकन होणारी भाजी सगळ्यांनाच नक्की आवडेल
कुकिंग सूचना
- 1
अंबाड्याची पानं स्वच्छ धुवावीत,डाळ तांदूळ शेंगदाणे पण स्वच्छ धुवावेत कुकरच्या एका भांड्यामध्ये अंबाड्याची पानं थोडं पाणी व दुसऱ्या भांड्यामध्ये तांदूळ शेंगदाणे व डाळ आणि पाणी असं घालून कुकरच्या तीन शिट्ट्या कराव्या व कुकर थंड होऊ द्यावा
- 2
मग अंबाड्याची पानं चाळणीवर निथळत ठेवावी कढई गॅसवर ठेवावी ती गरम झालीकी त्यामध्ये ठेचलेला लसूण लाल मिरची जीर हिंग घालून छान परतावं लसूण लाल झाला की त्यामध्ये हळद तिखट मीठ गूळ घालून छान परतावं
- 3
मग त्यामध्ये शिजलेले डाळ तांदूळ व दाणे घालावेत व अंबाड्याची पानं घालावी व चमच्याने छान हाटून घ्यावे व मंद गॅसवर पाच ते दहा मिनिटे उकळत ठेवावे गॅस बंद करावा गरम गरम चपाती भाकरी भाताबरोबर आपण ही भाजी खाऊ शकतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मसाला तोंडली (Masala Tondli Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय टेस्टी व सुंदर होणारी ही मसाला तोंडली खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
कच्च्या केळीची भाजी (Row Banana Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय टेस्टी व पटकन होणारी ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
अंबाड्याची भाजी (Ambadyachi Bhaji Recipe In Marathi)
आंबट गोड तिखट अशी ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
खमंग सांजा (Sanja Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKसकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी व पटकन होणारा चविष्ट असा हा सांजा सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
पालक फ्राय भाजी (Palak Fry Bhaaji Recipe In Marathi)
पटकन होणारी व व आपल्या तब्येतीला चांगली असणारी अशी भाजी आहे Charusheela Prabhu -
शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi)
काजू ,किसमिस सगळं घालून केलेली ही भाजी खूप फ्रिज व टेस्टी होते Charusheela Prabhu -
चणाडाळ दुधीची भाजी (Chanadal Dudhichi Bhaji Recipe In Marathi)
#BPRपटकन होणारी व टेस्टी अशी चणाडाळ घालून केलेली दुधीची भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
श्रावण घेवड्याची भाजी (Shravan Ghevda Bhaji Recipe In Marathi)
#BR2श्रावण घेवड्याची जरा वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी टेस्टी व छान लागते Charusheela Prabhu -
फणसाची भाजी (Fanasachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2कोवळ्या फणसाची भाजी खूप सुंदर होते व खूप टेस्टी लागते Charusheela Prabhu -
भरली मसाला वांगी-बटाटे भाजी (Bharle Vange Batata Bhaji Recipe In Marathi)
#PRमसाला घालून केलेली भरली वांगी बटाटे तरी दार रस्स् ची भाजी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा हा गावरान पार्टीचा मेनू सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
मेथी फ्राय भाजी (Methi fry bhaji recipe in marathi)
पटकन होणारी चविष्ट अशी ही भाजी आहे. अतिशय कमी साहित्यात होणारी पौष्टिक व रुचकर भाजी Charusheela Prabhu -
बटरी अंडा भुर्जी (Butter anda bhurji recipe in marathi)
पटकन होणारी टेस्टी भुर्जी अशी ही सर्वांनाच आवडेल Charusheela Prabhu -
आंबट बटाटा भाजी (Aambat Batata Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय चविष्ट व पटकन कोणी आलं की करू शकतो कांदा लसूण नसलेली ही भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
सुरण खिमा विथ स्प्राऊटेड मूग (Suran Keema With Sprouted Moong Recipe In Marathi)
#ChooseToCookसुरणाचा खिमा खूप टेस्टी होतो व मूग टाकल्याने तो अतिशय हेल्दी पण होतो Charusheela Prabhu -
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (Shimla Mirchichi Pith Perun Bhaji Recipe In Marathi)
#ChooseToCookअतिशय टेस्टी व खमंग होणारी भाजी होते Charusheela Prabhu -
पनीर बिर्याणी (Paneer Biryani Recipe In Marathi)
पटकन व अतिशय टेस्टी होणारी पनीर बिर्याणी सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
आंबट चुक्याची आमटी (Ambat Chukachi Amti Recipe In Marathi)
हिवाळ्यामध्ये मिळणारा कोवळा आंबट चुका व त्याची केलेली ही आमटी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
पावटा-बटाटा रस्सा भाजी (Pavta Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#LCM1हिवाळ्यातमिळणारे ताजी पावटे व त्यांच्या दाण्यांची केलेली उसळ ही खूप टेस्टी होते मला गावठी पावटे मिळाले ते तर खूपच टेस्टी असतात ते कमी मिळतात Charusheela Prabhu -
मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
#DR2कांदा लसूण न घालता केलेली ताजे मटार बटाटा भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
मसाला शिमला मिरची भाजी (Masala shimla mirchi bhaji recipe in marathi)
#MBRपटकन होणारी व मसाल्यामध्ये फ्राय केलेली ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
चवळीच्या कोवळ्या शेंगांची भाजी (Chavalichya Shengachi bhaji Recipe In Marathi)
पावसाच्या दिवसात चवळीच्या कोवळ्या शेंगा मिळतात त्याची भाजी फ्राय करून एकदम टेस्टी होते Charusheela Prabhu -
ब्रोकोली ची भाजी (Broccoli Chi Bhaji Recipe In Marathi)
#BR2हिरव्यागार ब्रोकोलीची परतून केलेली भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
गवार बटाटा भाजी (Gavar Batata Bhaji Recipe In Marathi)
#KGRसीझनमध्ये येणाऱ्या कोवळ्या गवारीची बटाटा घालून केलेली भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
दुधीची वडी (Dudhichi Vadi Recipe In Marathi)
#GR2दुधी घालून केलेली ही चटपटीत वडी सगळ्यांनाच खूप आवडेल अतिशय साधी व पटकन होणारी ही रेसिपी पोटभरीची तशीच पौष्टिकही आहे Charusheela Prabhu -
कच्च्या पपईची भाजी (Kachya Papaichi Bhaji Recipe In Marathi)
ही टेस्ट साठी अतिशय चांगली आहे त्याबरोबरच लहान मुलांना आवर्जून द्यावी पटकन होणारी व औषधी भाजी आहे Charusheela Prabhu -
अंबाडीची भाजी (Ambadichi bhaji recipe in marathi)
#cooksnapVarsha Deshpandeह्यांची बघून नी थोडा बदल करून ही भाजी केलीय खूप छान झाली Charusheela Prabhu -
चाकवतची भाजी(Chakvatachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2ही भाजी खूप सुंदर होते गरम गरम भातावर भाकरीबरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
भरली वांग्याची भाजी (Bharli Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKकाटेरी वांग्याची मसाला भरून केलेली ही भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
तुरीचे हिरवे दाणे व बटाटा भाजी (Turiche Dane Batata Bhaji Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्याच्या दिवसात मिळणारे हिरवे तुरीचे दाणे व बटाटा ही भाजी खूप सुंदर लागते गरम गरम भाकरी, चपाती भाताबरोबर कशाबरोबरही आपण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
वांगी-बटाटा फ्राय भाजी (Vangi Batata Fry Bhaji Recipe In Marathi)
#BR2पटकन होणारी टेस्टी व खमंग अशी ही भाजी आहे Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या