लाल माठ भाजी

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20/25 मिनीटे
3/4 सर्व्हिंग्ज
  1. 1जुडी लाल माठ
  2. 3/4 कपकांदा
  3. 4/5पाकळ्या लसूण
  4. 3/4हिरव्या मिरच्या/लाल मिरच्या
  5. 1.5 टेबलस्पूनतेल
  6. 1/2टिस्पून मीठ

कुकिंग सूचना

20/25 मिनीटे
  1. 1

    प्रथम लाल माठ स्वच्छ 3/4 पाण्यात धुवून घ्या नी नंतर चिरा.

  2. 2

    कांदा लसूण मिरच्या चिरून घ्या.

  3. 3

    आता कढईत तेल घाला तापले की लसूण मिरची घाला थोडा लसूण लाल झाला की कांदा घाला नी 5 मिनीटे परतून घ्या.नंतर पालेभाजी घाला नी शिजवून घ्या.

  4. 4

    भाजी शिजली की खोबरे घाला.खोबरे नाही घातले तर चालते मी घालत नाही आजच घातलेय.खोबरे घातल्यावर 2 मिनीटे परता.

  5. 5

    भाजी तयार आहे भाकरी बरोबर छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes