कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण तांदूळ निवडून स्वच्छ धुवून शिजवून घ्यावे मग मग हिरव्या मिरच्या, कांदा, कोथिंबीर, हे चिरून घ्यावे मग एक कढ ईमधे तेल गरम करून त्यात हिंग, जीरे, मोहरी, कढीपत्त्याची पाने, हिरव्या मिरच्या, हे घालून फोडणी करावी मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून थोडे वेळ परतून झाल्यावर त्यात.
- 2
हळद,. शेंगदाणे, व चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे मग त्यात भात घालून परतावे थोड्या वेळ परतून झाल्यावर झाकण ठेवून गॅस बंद करावा आपला फोडणीचा भात तयार आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावे 👌👍
- 3
टीप.. मसुर डाळीत लसूण पाकळ्या ठेवावे म्हणजे त्याला किड लागत नाही.
👌👍 - 4
Happy Navratri All cookpad team and Arundhati Ma'am 🙏🌺🌺
Similar Recipes
-
-
फोडणीचा मटार भात (Phodnicha Matar Bhat Recipe In Marathi)
#RRR#फोडणीचा भात# मटार भातनवरात्र म्हटल की धुम मस्ती व धमाल ,त्यातल्या त्यात तयार होऊन गरबा खेळायला जायच त्यामुळे आधीच तयारी म्हणुन सकाळीच जास्तीचा भात करुन ठेवला , म्हणजे झटपट संध्याकाळी फोडणी घातली की आपल डिनर तयार Anita Desai -
-
-
-
-
फोडणीचा भात.. (fodnicha bhat recipe in marathi)
#फोडणीचाभातआपल्याकडे घराघरात एक गोष्ट आवर्जून केली जाते, आणि ती म्हणजे अन्नाची नासाडी न होऊ देणे...याचे उत्तम उदाहरण म्हणजे उरलेल्या भाता पासून तयार केलेला फोडणीचा भात... हाभात प्रत्येकाला आवडतो आणि चटकन संपतो देखील....कमीत कमी साहित्य वापरून केलेला हा फोडणीचा भात नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.... 💕💃 Vasudha Gudhe -
-
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#फोडणी चा भात# पटकन बनणारा स्वादिष्ट भातआज दिवाळी नंतर साधेच पण पण स्वादिष्ट व ताबडतोब बनणारे काहीतरी बनव.थोडी फ्लॉवर थोडा कांदा मटर घालून बनवला भात.एकदम सुपरहिट भात आमचा घरी सर्वांचा आवडता. Rohini Deshkar -
-
फोडणीचा भात रेसिपी (fodnicha bhat recipe in marathi)
फोडणीचा भात रेसिपी आजची ही रेसिपी खूप सोपी आणि झटपट होणारी आहे. आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून तर कधी ताजा भात शिजवून ही भाताची रेसिपी करतो. आज आपण पाहणार आहोत शिल्लक राहिलेल्या भातापासून केलेला फोडणीचा भात रेसिपी. Rupali Atre - deshpande -
-
रावण भात (ravan bhat recipe in marathi)
#फार जुनी पारंपरिक भाताचा प्रकार# नवरात्र सपशेल रावण भातआमच्या नागपूरला हा भात बालाजीचे पारणा ला नवरात्री मध्ये shree.माझ्या ऑफिस मधील मैत्रिणीकडे नेहमी आम्ही जात असू ते खास या भातासाठी .खूप सुंदर चव असायची त्यात प्रसाद म्हटले की त्याला वेगळीच असायची.आज तीच आठवण झाली , ती मजा ते दिवस वेगळेच होते.हा भात बनवून मन सुखावले हे नक्की. Rohini Deshkar -
-
फटाफट फोडणीचा भात (Quick Phodnicha Bhaat Recipe in Marathi)
फोडणीचा भात सगळेच वेगवेगळ्या प्रकाराने करतात.मी ह्या पद्धतीने बऱ्याचदा करते. मला तर खूप आवडतो.एकतर तो पटकन होतो,कमी साहित्यात होतो,आणि अर्थातच छान तर लागतोच. Preeti V. Salvi -
-
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
#RRRआमच्याकडे आठवड्यातून एका तरी मसाले भात होतच होतो. Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) -
-
-
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#फोडणीचा भात# खरे तर रात्रीचा भात शिल्लक राहिला की दुसऱ्या दिवशी सकाळी या भातावर संस्कार करून चविष्ट खाण्यायोग्य बनविणे, हे प्रत्येक घरातील गृहिणी जाणते...फक्त संस्कार करण्याची पद्धत वेगळी....यातूनच नवीन प्रकार बनविल्या जातो....असाच प्रकार, घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून मी आज केला आहे.... Varsha Ingole Bele -
एकत्र चून भात (Chun Bhat Recipe In Marathi)
#DR2डिनर रेसिपीयासाठी मी रोहिणी देशकर यांची ही रेसिपी केली आहे. थोडसाऊ बदल केला आहे. मी कांदा, लसूण यात घातलाय.खूप छान भात लागत होता. Sujata Gengaje -
फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)
#CSRकांदा ,लसूण ,मिरची, कोथिंबीर टाकून केलेला फोडणीचा भात अतिशय चविष्ट होतो Charusheela Prabhu -
वांग डाळिंबी भात (Vang Dalimbi Bhat Recipe In Marathi)
#RRR #राईस रेसिपीस#वांगडाळिंबीभात Chhaya Paradhi -
फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)
#LORआमच्यकडे भात उरला की फोडणीचा भात करते. हा भात शिळ्या (उरलेल्या ) भाताचाच मस्त होतो. Shama Mangale -
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#breakfast#फोडणीचाभात#fodnichabhat#bhat#GA4#week7गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये breakfast/ नाश्ता हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.फोडणीचा भात म्हणजे रात्री उरलेल्या भाताचे काय करायचे सकाळी नाश्त्याला फोडणीचा भात करून नाश्ता करायचा. मी काही वेळेस रात्री जास्त भात लावते तर माझ्या डोक्यात सकाळचा नाश्ता हा चालत असतो त्यासाठी डोक्यात तयार असते फोडणीचा भात सकाळी होईल नाश्त्याला. बऱ्याच वेळेस सकाळी खूप धावपळ असते सकाळच्या नाश्त्याला खूप काही असे फॅन्सी पदार्थ बनवण्याची वेळ नसतो अशा वेळेस रात्री त्याचा विचार करावा लागतो की सकाळी नाश्त्याला काय बनवणार. त्याची तयारी रात्रीच करावी लागते अशा वेळेस रात्री च्या जेवनातून जे उरेल त्या पदार्थांपासून नाश्ता तयार करू शकतो . असे बरेच प्रकार बऱ्याच काळापासून बनवत आलेले आहे. आपण लहान असताना आपल्याला असेच प्रकार नाश्त्यासाठी मिळाले आहे. ते आपण कधीच विसरू शकत नाही आणि त्याची चव आजही आपल्याला आवडते ते आपण बनवतो. शेवटी आपण जे खाल्लेले असते ते आपल्याला हवे असते. बऱ्याच लोकांचा आवडीचा असेल हा प्रकार "फोडणीचा भात याची विशेषता अशी याची चव रात्रीच्या उरलेल्या भाताचाच "फोडणीचा भात "चविष्ट लागतो. तांदूळ सुगंधित असेल तर फोडणीच्या भाताची चव मजेदार लागते. मी विदर्भीय तांदूळ सुगंधित काळी मुछ चा वापर केला आहे. Chetana Bhojak -
टोमॅटो भात (Tomato Bhat Recipe In Marathi)
#RRR#राईस रेसिपी#हा भात जरूर करून बघा खुपच छान लागतो. Hema Wane -
-
फोडणीचा भात (phodhni bhaat recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल फोडणीचा भातभंडारा,चंद्रपूर,गडचिरोली भागात भरपुर प्रमाणात तांदुळाची लागवड होत असते.जेवणात देखील भाताचे भरपुर प्रकार असतात आलटून पालटून वेगवेगळे प्रकार भाताचे केल्या जातात.... शिळा भात उरला की हा पदार्थ केल्याचं जातो...आणि 1 वाटी भात जरी असला तर बहीण भावात भांडणं देखील होतात... 😀याची चवच मस्त असते आणि झटपट होतो देखील... मी तर खास भात लावूनही हा फोडणीचा भात करते.तुम्हालाही नक्कीच आवडेल.... Shweta Khode Thengadi -
बटाटे भात (Batate Bhat Recipe In Marathi)
#RRRतांदूळ रेसिपी.भाजी चपाती करायचा कंटाळा आला तर हा भात करावा. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16522978
टिप्पण्या (2)