खमंग सांजा (Sanja Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#CHOOSETOCOOK
सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी व पटकन होणारा चविष्ट असा हा सांजा सगळ्यांनाच आवडेल

खमंग सांजा (Sanja Recipe In Marathi)

#CHOOSETOCOOK
सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी व पटकन होणारा चविष्ट असा हा सांजा सगळ्यांनाच आवडेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीरवा
  2. अडीच वाटी ताक
  3. चवीनुसारमीठ,अर्धा चमचा साखर
  4. 1 टेबलस्पूनतेल
  5. 1/4 चमचाहळद, पाव चमचा तिखट
  6. 4हिरव्या मिरच्या,एक लाल मिरची,दहा कढीपत्त्याची पाने
  7. 1/2 चमचाजीरे ,अर्धाचमचा मोहरी, पाव चमचा मेथ्या,चिमूटभर हिंग
  8. 1/4 वाटीकाजूचे तुकडे
  9. 1 चमचाचणाडाळ व उडीद डाळ मिक्स
  10. थोडीशी कोथिंबीर

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की हिंग,मोहरी,जिरं,मेथ्या,चणाडाळ,उडीद डाळ,कढीपत्ता यांची खमंग फोडणी करावी मग त्यामध्ये हळद, तिखट,हिरवी मिरची तोडून व लाल मिरची घालून व काजूचे तुकडे छान परतावे व त्यात रवा घालून छान भाजावा मग त्यामध्ये मीठ साखर घालावं

  2. 2

    छान परतल्यावर त्यामध्ये ताक घालून मिश्रण शिजू द्यावं मध्ये मध्ये परतत राहावं

  3. 3

    पाच ते सात मिनिटात मिश्रण घट्ट होतं मग ते दोन मिनिटं परतून गॅस बंद करावा व डिशमध्ये घालून त्यावर कोथिंबीर घालून गरम गरम खायला द्यावे हा अतिशय टेस्टी व हेल्दी असा ब्रेकफास्ट तयार होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes