घडीची चपाती (Ghadichi Chapati Recipe In Marathi)

#PRN
घडीची चपाती ही मऊ राहते व डब्यासाठी व गरम खाण्यासाठी ही खूप छान वाटते
घडीची चपाती (Ghadichi Chapati Recipe In Marathi)
#PRN
घडीची चपाती ही मऊ राहते व डब्यासाठी व गरम खाण्यासाठी ही खूप छान वाटते
कुकिंग सूचना
- 1
पिठामध्ये अर्धा चमचा मीठ व दोन चमचे तेल टाकून पाण्याने छान मळून एक तासासाठी पीठ ठेवावे मग त्याचे छोटे गोळे करावेत
- 2
एक गोळा घेऊन त्याला पीठ लावावे व छोटी पुरी लाटावी त्याला एका साईडला कट मारावा त्याच्यावर तेल लाऊन पीठ लाऊन ती गुंडाळत राहावी पूर्ण गुंडाळल्यावर त्याचा त्रिकोण तयार होतो मग त्याला पीठ लावून त्याची पोळी लाटावी खाली दिलेल्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे करावे
- 3
गरम तव्यावर ही पोळी छान खमंग शेकावे दोन्ही साईडने सोनेरी रंगाचा झाल्यावर त्याला तेल लावावे किंवा तूप लावावे व थंड करून घडी करून ठेवावी चे नरम खुसखुशीत अशी ही पोळी तयार होते त्याला भरपूर लेयर येतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पराठा (Paratha Recipe In Marathi)
#PRNथोडासा जाडा खमंग तेलावर भाजलेला पराठा मसाल्याच्या भाजीबरोबर खूप छान लागतो Charusheela Prabhu -
-
तुरीचे हिरवे दाणे व बटाटा भाजी (Turiche Dane Batata Bhaji Recipe In Marathi)
#WWRहिवाळ्याच्या दिवसात मिळणारे हिरवे तुरीचे दाणे व बटाटा ही भाजी खूप सुंदर लागते गरम गरम भाकरी, चपाती भाताबरोबर कशाबरोबरही आपण खाऊ शकतो Charusheela Prabhu -
सुरणाची रस्सा भाजी (Suran Rassa Bhaji Recipe In Marathi)
सुरण व त्याची मसाला घालून केलेली रस्साभाजी ही चपाती बरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
-
घडीची चपाती २ प्रकारे (Ghadichi Chapati Two Type Recipe In Marathi)
#PRNआज मी दोन प्रकारच्या घडीच्या चपात्या दाखवणार आहे, जे नवीन चपाती बनवायला शिकतात त्यांच्यासाठी पहिला प्रकार चपातीचा करायला खूपच सोपे जाते आणि दुसरी घडीची चपाती सवयीने खूप छान, टम्म फुगलेली होते... Vandana Shelar -
बटर मशरूम (Butter Mushroom Recipe In Marathi)
मशरूम विथ बटर खूप छान होतं गरम गरम पराठ्याबरोबर किंवा चपाती बरोबर खूप टेस्टी लागतं Charusheela Prabhu -
मटार पराठा (Matar Paratha Recipe In Marathi)
#JLRहिवाळ्यात मिळणारे हिरवे ताजे मटार व त्याचा केलेला पराठा अतिशय सुंदर व चविष्ट होतो व पोटभरीचाही असतो त्याबरोबर हळदीचे मिरचीचे लोणचंआणि आणि कोणत्याही चटण्या खाल्ल्या की खूप छान लागते शिवाय आपण दही ही खाऊ शकतो Charusheela Prabhu -
बॉम्बे चपाती सँडविच (chapati sandwich recipe in marathi)
#GA4#week7#breakfast हे सँडविच खूप पौष्टिक आहे. त्यात हे चपाती चे सँडविच आहे आणि यामध्ये सगळे सॅलड आहे. त्याची चवही छान आहे. त्यामुळे मुलेही आवडीने खातात.Rutuja Tushar Ghodke
-
चंदन बटवा भाजीचा पराठा (Chandan Batwa Bhajicha Paratha Recipe In Marathi)
#DR2चंदन बट्ट्याचा पराठा केला की तो खूप टेस्टी व खुसखुशीत होतो Charusheela Prabhu -
मैदा मका चपाती(chapati recipe in marathi)
#रेसिपीबुक#चपातीआज काही तरी नविन शिखू चला मग. आपण तर रोज गहु चे चपाती बनवतात. आज आपण मय्दा,मका हेचे चपाती बनू. तुम्ही पण नकी बनून पाहा खुप छान बनतात चपात्या. सेम गहु चे चपाती सारखे बनतात. Sapna Telkar -
चपाती सँडविच (chapati sandwich recipe in marathi)
#चपाती चिझी सँडविच (शिल्पा देसाई)मी शिल्पा ताई ची रेसिपी बनविली आहे ताई तुम्ही खूप छान आयडिया दिलीत माझ्या घरी नेहमी चपाती शिल्लक राहतात पण त्याच बनवायचं काय हे नेहमी मनात असते. सँडविच आमच्या घरी सर्वाना आवडतो पण ताई मी थोडा बदल करून बनविला आहे .टॉमेटो, काकडी, बटाटा चे काप न घालता बटाट्याची भाजी बनविली आहे.कारण बटाट्याची भाजी घरी सर्वाना खूप आवडते.पण ताई आयडिया खरच खूप छान आहे .चपाती सँडविच घरी सर्वाना आवडलं थँक्स ताई--- आरती तरे -
अळूची खुसखुशीत वडी (Aluchi Vadi Recipe In Marathi)
#BRRअळूची वडी अतिशय खमंग व खुसखुशीत खायला खूप छान लागते Charusheela Prabhu -
मसाला चीज पराठा (Masala Cheese Paratha Recipe In Marathi)
पटकन होणारा व मुलांना आवडणारा डब्यासाठी ही देऊ शकतो असा मसाला चीज पराठा Charusheela Prabhu -
-
चपाती चुर्मा (chapati churma recipe in marathi)
#झटपटचपाती चुर्माहे नाश्ता साठी झटापट रेसेपी आहे,शिळ्या चपाती पासुन बनवलेल,कधि कधि अंदाज बिघडतो अणि चपाती पडते आपली मग त्या पासुन छान असा नाश्ता बनऊ शकतो,अन्नन हे परब्रह्म असते,टे वाया न जाऊ देता असा आम्ही चपाती शिलक राहिल्या वर नाश्ता बनऊण घेतो तूम्ही पन नकी ट्राई करुन बघा. Sonal yogesh Shimpi -
रोटी (चपाती) (chapati recipe in marathi)
#GA4#Week25#rotiचपाती बद्दल सांगायचे झाले तर.. ही एक अशी गोष्ट जी मला कधीच जमणारच नाही असेच वाटायचे 😌...मुळात चपाती बनवावी लागते हेच मला माहित नव्हता😂😂😂😂.. हो खरंच ..लहानपणी एकदा पप्पा आईला बोल्ले की चपाती कच्ची आहे ..तर मी आईला बोलला होती की चपाती पिकल्यावर तोडायची ना🙄🤨..मला वाटायचं की चपाती झाडलाच लागते🌳😌काही आयडिया च नव्हती की चपाती साठी इतका करावं लागतं..जेव्हा समज आली तेव्हा.पीठ सुद्धा मळता येत नव्हता.आणि चपाती केली तर पापडच😂😂..गोल्डन अप्रोन मध्ये रोटी हा कीबोर्ड जेव्हा मी चुझ केला तेव्हा माझे mr. सुद्धा हसायला लागले😂😂असो....प्रयत्नांती परमेश्वर 🙏..But आता माझ्या चपाती सगळ्याच्या फेवरेट आहेत😇 शिळी आणि ताजी दोन्ही सोफ्टच असतात😃 Roshni Moundekar Khapre -
मुळा-नाचणी पराठा (Mula Nachni Paratha Recipe In Marathi)
#PRNअतिशय पौष्टिक व चविष्ट होणारा हा पराठा खूप छान लागतो Charusheela Prabhu -
चटपटी चपाती दाबेली कोन (chapati dabeli cone recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन रेसिपीचपाती भाजी हा आपला रोजचा जेवणाचा पदार्थ. या क कोरोना मुळे घरातच बसून आहे, भाजी पोळी चा कंटाळा आला, मग म्हंटलं चपाती आणि भाजी ला ट्वीस्ट देऊया मग बनवले चपाती कोन Girija Ashith MP -
दोडक्याची परतून भाजी (Dodkyachi Partun Bhaji Recipe In Marathi)
डब्यासाठी लागणारी दोडक्याची सुकी परतून भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12या विक मधील तंदुरी रोटी...ही पोळी मैदा आणि कणिक दोन्ही ची बनवता येते.गरमा गरम छान लागते... Shital Ingale Pardhe -
चाकवतची भाजी(Chakvatachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2ही भाजी खूप सुंदर होते गरम गरम भातावर भाकरीबरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
मेथीची मुगडाळ घालून केलेली भाजी (Methi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)
#JLRही भाजी परतून केली की खूप छान लागते त्याला भरपूर लसूण फोडणी टाकायचा हिरवी मिरची टाकायची व त्यावरून भिजलेली मूग डाळ खूप छान भाजी होते Charusheela Prabhu -
-
विदर्भ स्पेशल कढईतील रोडगे (kadaitil rodge recipe in marathi)
#KS3#विदर्भविदर्भातील एक खास खाद्यपदार्थ रोडगे..एकदा का कोणी या रोडग्याची चव घेतली तर तो त्यांचा जीव की प्राण झाला म्हणून समजा.... विदर्भात भंडारा नावाचा प्रकार खूप होतो... अहो भंडारा म्हणजे सर्वांनी एकत्रित येऊन जेवण बनवायचं आणि पंगतीने जेवायचं.... आणि आज काल तर हा भंडारा करायला कुठलेही कारण पुरेसे असते..नवीन वर्ष असो, नवीन धान्य जर घरात आले तर, हनुमान जयंती, लहान बाळाची जावळ, शेंडी, विहिरीला चांगले पाणी लागले तर, अथवा नवस पुर्ण झाल्यावर, वाढदिवसाची पार्टी असे कितीतरी कारण पुरेसे असते... भंडारा म्हटलं म्हणजे रोडगे प्रकार विदर्भात खास मेनू आहे.रोडगे हे रानगोवर्याच्या विस्तवात खरपूस भाजून घेतात. अश्या रोडग्यासोबत वांग्याची भाजी आणि तुरीच्या डाळीचे घट्ट वरण असते. हे रोडगे करताना गहू जरा रवाळ दळून आणावे लागते. आणि मग त्याचे हे रोडगे बनवले जातात. रोडगे करतांना कणीक खूप चांगली तिंबून मळून घ्यावी लागते. मग त्याचा गोल चपात्या व त्यात छोटाया चपात्या असे छान तेल लावून थरावर थर दिले जातात... हे म्हणजे असे झाले बघा कणकेच्या आत कणकेचे सारण भरल्यासारखे वाटते... चला रोडग्याबदल प्रस्तावना खूप झाली.. रेसिपी करायला घेऊ या....मग वाट कसली बघताय.. चला कि बीगीबीगी.... रोडगे करायला हो.. 💃 💕 Vasudha Gudhe -
चपाती चीला (chapati chila recipe in marathi)
चपाती किंवा फुलके उरले की आसतील तर परफेक्ट रेसिपी Ranjana Balaji mali -
बटाटा मेथी पराठा (Batata Methi Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठा अशी गोष्ट आहे की मोठ्यांपासून लहानापर्यंत सगळ्यांनाच पराठे आवडतात. मी बटाट्याचा पराठा हा कणकेतच मिक्स करून बनवते आणि त्यात मेथी किंवा कसुरी मेथी टाकते .अतिशय चविष्ट मऊ असा हा पराठा प्रवासासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी एकदम परफेक्ट फूड आहे. Deepali dake Kulkarni -
बेसन कचोरी (Besan Kachori Recipe In Marathi)
#PBRबेसन वापरून केली जाणारी ही बेसन कचोरी खूप टेस्टी व सुंदर होते Charusheela Prabhu -
व्हेज सोया स्टर फ्राय (Veg Soya Stir Fry Recipe In Marathi)
#BR2ब्रोकोली बेबीकॉर्न व सोयाला मसाला लावून फ्राय केल्यावर त्याला करून त्यात काजू व ब्राईट ब्ल्यूबेरी घातल्यावर एकदम टेस्टी व हेल्दी अशी डिश तयार होतं Charusheela Prabhu -
बीट रूट ची चपाती(हेल्दी) (beetroot chi chapati recipe in marathi)
#HLR :चपाती आपण रोज बनवतो पण जर त्यात जर बीट रूट टाकून चपाती बनवली की ती आपल्या ला आणखीन फायदेशीर होणार.खर तर बीट सगळ्यानी खायला हवे कारण त्यातून आपल्याला प्रोटीन, carbohydred, फायबर ,साखर आणि पोटेश्यम मिळते , मुख्य म्हणजे आपल B P कंट्रोल मधे राहून हृदय रोगापासून संरक्षण मिळते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मग चला मी बीट रूट चपाती बनवते. ( सात्विक चपाती मी मातीच्या तव्यात (तावडी in gujrati) मध्ये बनवली खूप छान झाली) Varsha S M
More Recipes
टिप्पण्या