मसाला पोळी (Masala Poli Recipe In Marathi)

#PRN
जेवण म्हंटल की पोळी आली च. स्वयंपाक करत असतानां अचानक मुलांनी काही खायला मागितल, तर अश्या वेळी झटपट चटपटीत होणारी मसाला पोळी करा. किंवा मुलानां टिफीन साठी करा. आवडीने. लोणच, साॅस या सोबत खातील. अशी मी मसाला पोळी केली.
मसाला पोळी (Masala Poli Recipe In Marathi)
#PRN
जेवण म्हंटल की पोळी आली च. स्वयंपाक करत असतानां अचानक मुलांनी काही खायला मागितल, तर अश्या वेळी झटपट चटपटीत होणारी मसाला पोळी करा. किंवा मुलानां टिफीन साठी करा. आवडीने. लोणच, साॅस या सोबत खातील. अशी मी मसाला पोळी केली.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कणीक घेतली.चवीला मीठ घातल. एक टेबलस्पून तेल टाकुन कणीक भिजवून घेतली.
- 2
कणकेचा गोळा भिजवून तयार झाला. थोडावेळ झाकुण ठेवला.
- 3
थोड्यावेळानी कणीक मळून पोळी लाटली.
- 4
लाटलेल्या पोळीला तेल लावून तिखट, मीठ, हळद, जिरेपुड, ओवा,कोथींबीर टाकली
- 5
सर्व जिन्नस टाकून पोळी फोल्ड करून लाटुन घेतली.
- 6
तयार झाल पोळी तव्यावर तेल टाकून शिकुन घेतली.आता मसाला पोळी तयार झाल्या.
- 7
तयार मसाला पोळी टोमॅटो साॅस सोबत सर्व्ह केल्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिश्र पिठाची मसाला पालक पुरी (Mix Pithachi Masala Puri Recipe In Marathi)
#TBR... मुलांना टिफीन मध्ये, चटपटीत पदार्थ दिले, की ते आवडीने खातात. पण त्यासोबतच त्यात पौष्टिकता जर असेल तर छानच... म्हणून आजची रेसिपी, टिफीन करिता, केलेल्या मिश्र पिठाच्या मसाला पालक पुऱ्या... Varsha Ingole Bele -
बेसिक फुलका पोळी (Phulka Poli Recipe In Marathi)
#PRNपोळी, परठा याची बेसिक म्हणजेच फुलका पोळी . कुठल्या ही टच दिसलेले प्रकार आपण चेंज म्हणून करतो. पण फुलके रोजच्या आहारातील महत्त्वपूर्ण घटक आहे. मग ही पोळी आपण वरण, भाजी सोबतच खाऊ शकतो .असे नाही. तर मस्त गरमा गरम फुलक्या सोबत कधी तुप साखर तर कधी साखरआंबा म्हणा किंवा तेल मीठ. खाऊन तर बघा एकदा. किंवा मुलानां टिफीन मध्ये द्या नक्कीच आवडेल. तर मी केली. फुलका पोळी. Suchita Ingole Lavhale -
शिंगाडा पोळी (Shingada Poli Recipe In Marathi)
#PRN एका छोट्याश्या पोटा साठी सगळ काही.पोटभरण्या साठी जेवण हे आलच. किती ही काही खाल्ल तरी पोळी खाल्या शिवाय जेवणाच समाधान नाही. मग रोज एकच प्रकारची पोळी खाण्या पेक्षा थोडा बदल केला की जेवणाच्या चवित अधिक भर पडते. आज मी लुसलुशीत शिंगाडा पोळी केली. Suchita Ingole Lavhale -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#week 7#cpm7#मसाला पराठाझटपट होणारा पराठा. भिजलेल्या कणकेचा वेळेवर होणारी रेसीपी Suchita Ingole Lavhale -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#GA4#week1#keyword_पराठाअतिशय पौष्टिक आणि जेवण असो की नाश्ता पोटभरीचा पदार्थ प्रवासात नेहमीच भाव खावू पदार्थ...मुलांना रोल करून सहज टिफीन साठी आवडणारा पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
मसाला पुरी (Masala Puri Recipe In Marathi)
#टिफीन रेसिपीपावसाळ्यात भजी, मसाला पुऱ्या, कटलेट असे गरम गरम खायला मजा येते. Sumedha Joshi -
स्टफड् चीज पालक पराठा (Stuff Cheese Palak Paratha Recipe In Marathi)
#PRN पालक पराठा , पालक बहुतेक लहाण मुलेही बरेच जणांना न आवडणारी भाजी आहे पण तो तर खाल्याच हवा ना? मग अश्या प्रकारे चीज घातले तर सर्वच आवडीने खातील Shobha Deshmukh -
उप्पमा (upma recipe in marathi)
#bfr उप्पमा ही झटपट तयार होणारी डिश आहे. सकाळच्या वेळी गृहीणीना टिफीन, ब्रेकफास्ट, लंच अशी तारे वरची करत चालू असते . अश्या वेळी उप्पमा हा छान पर्याय असू शकतो Asha Thorat -
खव्याची पोळी (Khavyachi poli recipe in marathi)
#md mother day विशेष आज माझी शंभरावी रेसीपी आहे. ज्या आईने स्वयंपाक करायला शिकवला. तिच्या हातची अप्रतिम चवीची खवा पोळी. मी स्वतः केली . शंभरावी रेसीपी मी तिला समर्पीत करतानां खुप आनंदीत आहे. योगायोग खुप छान आहे. Mothers day , शंभरावी रेसीपी,यंदा तिनी पंच्चाहत्तरी पुर्ण केली. ९मे. ला तिच्या लग्नाचा वाढदिवस खुप दुर्मीळ योग .त्या निमीत्याने तिला माझा सलाम Suchita Ingole Lavhale -
मसाला पाव (masala pav recipe in marathi)
मॅगझीन रेसीपी#cpm 3 मसाला पाव झटपट रेसीपी Suchita Ingole Lavhale -
चटपटीत-कुरकुरीत पोळी (Kurkurit poli recipe in marathi)
पोळी राहिली की पोळीचा लाडू नाहीतर फोडणीची पोळी करतो, एकदा ही चटपटीत पोळी करुन पाहा, भाजीसुद्धा विसरुन जाल. anita kindlekar -
आमरस मसाला पुरी (amras masala puri recipe in marathi)
#amr#आमरस मसाला पुरीफळराजाचा आंब्याचा रस असला की पुरी नेहमीच असते पण आज आंब्याच्या रसा सोबत पारंपरिक मसाला पुरी केलेली....खूपच छान झाली...त्यासाठी ही रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
कॉर्न पराठा विथ पाव भाजी मसाला (Corn Paratha Recipe In Marathi)
#PRN... घरी फ्रिजमध्ये स्वीट कॉर्न चे दाणे शिल्लक होते. आणि ते थोडे जुने झाले होते. तेव्हा त्याचे काय करावे, म्हणून ठरवले की त्याचे आपण पराठे करूया... आणि त्यामध्ये टेस्ट साठी टाकला मी पावभाजी मसाला... गरमागरम कॉर्न पराठे मस्त लागतात, टोमॅटोच्या आंबट गोड भाजी सोबत... तेव्हा नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
-
दुधी कटलेट (Dudhi Cutlet Recipe In Marathi)
#ChoosetoCook दुधीची भाजी मुल आवडीने खातातच असे नाही कटलेट मुलं साॅस सोबत आवडीने खातात. चला तर मग बनवूयात दुधी कटलेट Supriya Devkar -
कंदीपेढा पोळी (kandipedha poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 शाळेत 10 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांनींनी पेढे वाटलेले.ते 5/6 पेढे सकाळी चहा पिताना दिसले. डोक्यात विचार आला याची पोळी करून पाहू या.लगेच केली.चवीला खूप छान होती. झटपट होणारी रेसिपी. Sujata Gengaje -
मसाला पुरी (masala puri recipe in marathi)
#GA4# week7#पझल चा कीवर्ड आहे नाश्ता थंडीच्या दिवसात ला फेवरेट नाश्ता मसाला बेसन पुरी R.s. Ashwini -
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LOR#फोडणीचीपोळी#पोळीचाचिवडाशिल्लक राहिलेल्या पोळी पासून तयार करा चविष्ट असा पोळीचा चिवडा किंवा याला आपण फोडणीची पोळी पण म्हणू शकतो Sushma pedgaonkar -
चटपटीत मॅगी मसाला (maggi masala recipe in marathi)
#mfr मॅगी मसाला चटपटीत खाण्याचं मनझाले की झटपट होणारी मॅगी मसाला .. 🍜🍜🍝 Rajashree Yele -
खमंग, खुसखुशीत मेथी मसाला पुरी (Methi Masala Puri Recipe In Marathi)
"खमंग, खुसखुशीत मेथी मसाला पुरी"चवीला अप्रतिम, मस्त खमंग, खुसखुशीत होते पुरी.. चहासोबत खा किंवा येताजाता, छोट्याशा भुकेला खा,अशीच खा,साॅस सोबत खा, कशीही खाल्ली तरी चालेल.छानच लागते.....प्रवासात नेण्यासाठी उपयुक्त... तुम्हीही करून बघा, नक्कीच आवडतील.. लता धानापुने -
शिमला मिर्च आलू मसाला (shimla mirch aloo masala recipe in marathi)
" शिमला मिर्च-आलू मसाला " एकदम झटपट होणारी, मसालेदार भाजी, ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ते पण खातील...👌👌माझा एक्सप्रिमेंट करून झालाय...😊😊 Shital Siddhesh Raut -
पालक भोपळा मिक्स पराठे (Palak Bhopla Mix Paratha Recipe In Marathi)
#PRN ... प्रवासाला निघताना हमखास टिफीन साठी पराठे केले जातात. मलाही प्रवासाला जायचे असल्याने, मस्त पैकी, फ्रीजमध्ये असलेला लाल भोपळा आणि पालक यांचे पराठे बनविले. आणि सोबत लोणचे आणि लाल टोमॅटोची भाजी केली. त्यामुळे छान पोटभरीचा टिफीन तयार झालाय.. शिवाय पौष्टिक ही.. Varsha Ingole Bele -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#cpm7#स्वीट काॅर्न मसाला. झटपट होणारी गरमागरम मसालेदार चटपटीत रेसिपी . स्वीट कॉर्न मसाला Suchita Ingole Lavhale -
भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
#भाजी#भरलीवांगीअगदी सोपी आणि लवकर तयार होणारी रेसीपी जवारीची भाकरी किंवा पोळी दोन्ही सोबत खायला अप्रतिम Sushma pedgaonkar -
आईची तिळगूळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#KD ही पोळी माझी आई नेहमी संक्रांतीमध्ये बनवते आणि तिची हातची पोळी म्हणजे मला फार आवडते 😋😋😋😋 Asha Bithane -
कांदापातीची बेसनपोळी (Kandapatichi besanpoli recipe in marathi)
#MLR रोज रोज ची चपाती भाजी किंवा भाकरी जेवणात नको असल्यास हातपोळे किंवा पोळी अगदीच सहज पणे बनवता येतात. आज आपण जे पोळे बनवणार आहोत ते कांदा पात वापरून करणार आहोत. ही पोळी गरमागरम कोरडी किंवा साॅस सोबत, लोणचे सोबत खाल्ले जातात. Supriya Devkar -
-
लेफ्ट ओवर पोळी ची कुरकुरीत वडी (leftover poli chi kurkurit vadi recipe in marathi)
"लेफ्ट ओवर पोळी ची कुरकुरीत वडी"कालच्या तीन पोळ्या शिल्लक होत्या.. शिळी पोळी भाजी सोबत खायला कंटाळा येतो आणि बाकीचे कोणी खाणार नाहीत.मग वडी बनवली , मस्त कुरकुरीत आणि टेस्टी झाली आहे.. सगळ्यांनी खाऊन संपली.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
-
डाळ वांगे (dal vange recipe in marathi)
घरी जर भाजी नसेल ,आणि वांगी असतील तरी मुल वांगी खायला आवडतं नाही , तर मग वांग्याचे अश्या प्रकारचे जर वरण केले तर नक्कीच आवडीने खातील , आणि सर्वांना आवडेल असे हे वरण आहे Maya Bawane Damai
More Recipes
टिप्पण्या