तुरीच्या दाण्याची आमटी (Turichya Danyachi Amti Recipe In Marathi)

#KGR
साधारण नोव्हेंबर महिन्यांपासून थंडवा सुरू होतो. आणी हिवाळी नवनवीन भाज्या यायला सुरुवात होते. हिवाळ्यातील भाज्यानां चवही तेवढीच छान असते. या सिझन मधली पहिली तुरीच्या दाण्याची आमटी खुप छान झाली.
तुरीच्या दाण्याची आमटी (Turichya Danyachi Amti Recipe In Marathi)
#KGR
साधारण नोव्हेंबर महिन्यांपासून थंडवा सुरू होतो. आणी हिवाळी नवनवीन भाज्या यायला सुरुवात होते. हिवाळ्यातील भाज्यानां चवही तेवढीच छान असते. या सिझन मधली पहिली तुरीच्या दाण्याची आमटी खुप छान झाली.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तुरीचे दाणे स्वच्छ धुऊन घेतले. कांदा टोमॅटो, कोथींबीर कट करून घेतली.
- 2
गॅसवर कढई ठेवून किंचित तेल घालून दाणे थोडे परतुन घेतले.
- 3
परतलेले दाणे थोडे थंड झाल्यावर मिक्सर च्या पाॅट मध्ये टाकले. त्यात हिरवी मिरची, लसुन पाकळी,,टोमॅटो, कोथींबीर घालून मिक्सर मधून थोड जाडसर बारीक केले.
- 4
मिक्सर मधुन काढुन तयार झाले. कढई गॅसवर ठेवून तेल गरम केले. जिर, मोहरी तडतडली. कांदा घातला तिखट मीठ जिन्नस घालून मिक्स केले.
- 5
आता दाण्याचे मिश्रण घालून थोड परतुन घेतल. थोड पाणी गरम केल.
- 6
तयार मिश्रणात आवश्यकते नुसार पाणी घातल. उकळुन घेतल.
- 7
आता तुरीच्या दाण्याची आमटी तयार झाली. सर्व्हिंग वाटी मध्ये काढली. मिक्स धान्यांच्या भाकरी सोबत खुप छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तुरीच्या हीरव्या दान्याची आमटी रेसिपी (toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13# तुरीच्या हिरव्य दान्या ची आमटी रेसपी हिवाळ सुरू झाला की हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मीळतात आणि छान टेस्टी असतात Prabha Shambharkar -
तुरीच्या दाण्याची आमटी... (toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13#Tuvarविदर्भात हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा जागोजागी, घरोघरी मिळतात...या हिरव्या तुरीच्या दाण्यापासून आरण, भात, आमटी, चटणी, उसळ, कढीगोळे, कचोरी, पराठा असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो....पण मला हिरव्या दाण्याची आमटी खूप आवडते, म्हणजे खूपच आवडते. नुसते नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते... 😋😋चला तर मग करूया तूरीच्या दाण्याची आमटी.... 💃 💕 Vasudha Gudhe -
तुरीच्या दाण्याची कचोरी (toorichya danyachi kachori recipe in marathi)
#GA4#week13##तुवर#तुरीच्या दाण्याची कचोरी हिवाळा आला की बाजारात तुरीच्या ओले हिरव्या दाणे उपलब्ध होतातहिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, ,,तुरीचे दाणे घालुन केलेला मसाला भात,तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते.आज तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची मैदा टाकून खमंग कचोरी करीत आहे.ह्या चविष्ठ खमंग कचोऱ्या कमी वेळात तयार होतात व खुसखुशीत होतात. rucha dachewar -
तुरीच्या दाण्याची कचोरी (toorichya dananchi kachori recipe in marathi)
#GA4 #Week13#Tuvar हा कीवर्ड घेऊन मी हिरव्या तुरीच्या दाण्याची कचोरी बनविली आहे. सध्या तुरीच्या शेंगांचे सिझन आहे, तुरीच्या दाण्यापासून अनेक रेसिपी बनविता येतात, त्यातीलच एक रेसिपी ही तुरीच्या दाण्याची कचोरी आहे. Archana Gajbhiye -
तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी (torichya danachi rasa bhaji recipe in marathi)
#GA4 #week13#तुवरतुवर या keyword नुसार तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करत आहे. हिवाळ्यात भाज्या खूपच ताज्या मिळतात. तुरीच्या दाण्याची आमटी, कडी गोळे, तुर उकळून पण चांगली लागते. वेगवेगळ्या भाज्यमध्ये तुरीचे दाणे टाकून मिक्स भाजी पण करता येते. मी तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करत आहे. rucha dachewar -
भुईमूगाच्या दाण्याची आमटी (buimungyachya danyachi amti recipe in marathi)
#GRगावरान म्हंटला की झणझणीत तिखट असे पदार्थ समोर येतात आणि हा आज केलेला माझा हा पदार्थ असाच खूप छान झाली समजणे आणि तुम्हाला तोंडाला पाणी सुटेल आहे. त्याची मोठी बनवलेल्या तुम्हाला नक्कीच आवडेल. पावसाळ्याला सुरुवात झाली की बाजारात भुईमुगाच्या ओल्या शेंगा येतात त्याला उकडूनही खातात. पण आज एक झणझणीत गावरान पदार्थ केलेला आहे. यवतमाळ अमरावती जिल्ह्यात फेमस असाही आमटी आहे. भुईमूगाच्या ओल्या दाण्यांची आमटी. Deepali dake Kulkarni -
तुरीच्या दाण्यांची आमटी (toorichya danaynchi amti recipe in marathi)
#आमटी# हिवाळ्यात विदर्भातील आवडीचा पदार्थ.. Varsha Ingole Bele -
ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी (olya toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13#tuvar recipeविदर्भात हिवाळ्यात तुरीच्या शेंगा भरपूर येतात. खेड्यात तर ह्या दिवसात घरोघरी तुरीच्या दाण्यांचे कढीगोळे, कचोरी, सोले वांगे, आळन असे बरेच प्रकार प्रामुख्याने ह्या दिवसात दिसतात. तूर डाळीचे वरण तर रोजच प्रत्येकाकडे असतं,वरण भात लिंबू पिळून खाल्यास,जेवण परिपूर्ण वाटते. तूर डाळ चवदार व पौष्टिक असते त्यामध्ये प्रथिने, लोह , फोलिक एसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी असे पौष्टिक घटक प्रामुख्याने आढळतात. तुरी मधील पोषक तत्व ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. तूर डाळीचा आहारात नियमितपणे वापर केल्यास कमकुवतपणा, थकवा, आळशीपणा, सुस्तपणा अशा समस्यांवर मात करता येते. तूर डाळी मुळे पाचन शक्ती सुधारते बद्धकोष्टता या समस्येपासून सुटका होते तसेच तुरीमध्ये असलेल्या पोटॅशियम मुळे रक्तदाब कमी करून artherosclerosis रोखले जाते. तुरी मध्ये असलेल्या फायबर मुळे कोलेस्ट्रॉल चे संतुलन राखले जाते तर अशी ही बहुपयोगी तूरडाळ, तुर . Mangala Bhamburkar -
बरबटीच्या दाण्याची चटणी (Barbatichya Danyachi Chutney Recipe In Marathi)
#SORहिवाळ्यात वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकार येतात. त्यात बरबटीच्या शेंगापण असतात. त्या दाण्याची चटणी जेवणातील चव आणखीन वाढवते. Suchita Ingole Lavhale -
तुरीच्या दाण्याची चटनी (toorichya danaychi chutney recipe in marathi)
# GA4 #Week 13किवर्ड तुवरतुरीच्या शेंगाचे दाणे काढून चटनी बनवलेली आहे. हिरव्या दाण्यांची चटनी भाकरी सोबत खुप टेस्टी लागते. Pritibala Shyamkuwar Borkar -
मकई कणीस दाण्याची उसळ (makai kanis danyachi usal recipe in marathi)
#श्रावण स्पेशल रेसिपीज#shr# मकई कणीस दाण्याची उसळ श्रावणा मध्ये सणांची रेलचेल असते. कुढली ही पुजा असली की इतर फळां सोबत मकई कणसाला पण पुजेतील फळांन मध्ये स्थान मिळते. ह्याची उसळ चवीला फार रूचकर होते. Suchita Ingole Lavhale -
तुरीच्या दाण्याचे मसालाभात (tooriyachya dayanchyache maslabhaat recipe in marathi)
#GA4#week13##तुवर##तुरीच्या दाण्याचे मसाला भात#हिवाळा आला की बाजारात तुरीच्या ओले हिरव्या दाणे उपलब्ध होतातहिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, ,,तुरीचे दाणे घालुन केलेला मसाला भात,तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते. आज तुरीच्या दाण्याचा मसालाभात, पोपटीचे दाणे टाकून करत आहे. rucha dachewar -
ओल्या चवळीची आमटी (Olya Chavlichi Amti Recipe In Marathi)
#KGRसप्टेंबर मध्ये चवळीला छान शेंगा लागतात या ओल्या चवळीची आमटी खूप छान लागते Smita Kiran Patil -
तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi)
#cooksnap#Shilpa kulkarni मी शिल्पा ताईंची आमटी ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी आमटी झाली होती. त्यातील आमसूल आणि गुळाची टेस्ट खूप छान लागते. खूप खूप धन्यवाद शिल्पा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
तुरीच्या दाण्याची चटपटीत कचोरी (toorichya danyachi kachori recipe in marathi)
हिवाळयात बाजारात तुरीच्या ओल्या शेंगाखुप मिळतात.विशेषता विदर्भात तर भरपूरच. विदर्भात या हिरव्या ओल्या दाण्याचे अनेक पदार्थ करतात जसे मसाले भात , झुणका, आमटी..तसेच कचोरी. या दाण्यांची कचोरी खुप चपपटीत व खुशखुशीत होते. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
सोलापूरी पध्दतीची तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi)
सोलापूरी पध्दतीची तुरीच्या डाळीची आमटीकीवर्ड वापरुन आमटी#dr #purnabramharasoi Purna Brahma Rasoi -
ओल्या तूरीच्या दाण्याची आमटी (olya torichya dananchi amti recipe in marathi)
#GA4. #week13 ...कीवर्ड तूवर...सध्या सीझच्या छान ओल्या तूरीच्या शेंगा येताआहेत मार्रकेट मधे .....म्हणून छान ओल्या तूरीच्या दाण्याची आमटी म्हणा की आळण म्हणा केल मस्तच झाल .... Varsha Deshpande -
तुरीच्या दाण्याची भाजी (toorichya danyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week13#तुर Roshni Moundekar Khapre -
कढीगोळे तुरीच्या दाण्याचे (kadi gole toorichya danyachi recipe in marathi)
#winter recipes ... हिवाळा आला की सगळीकडे हिरवेगार... हिरवा पालेभाज्या, हिरव्या शेंगा, हिरवे दाणे, हिरवा लसूण, हिरवी पात... अशाच वातावरणात, हिरव्या ओल्या तुरीच्या दाण्याचे कढी गोळे, सोबत गरम भाकरी आणि हिरवी मेथी आणि पातीचा कांदा, सोबत हिरवी मिरची... अगदी गावाकडील जेवण.... भरपेट होणारच.. Varsha Ingole Bele -
तुरीच्या दाण्यांचे कढीगोळे (torichya danayche kadigode recipe in marathi)
#कढीगोळे# महाराष्ट्रीयन, त्यातही वैदर्भीय! हिवाळ्यात ओल्या तुरीच्या शेंगा आल्या की गावाकडील खास मेनू म्हणजे ओल्या तुरीच्या दाण्यांचे कढीगोळे! अगदी आवडीचा पदार्थ... Varsha Ingole Bele -
💚लिलवा कचोरी(ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी)
💚नुकतीच गुजरात टूर झालीअहमदाबाद येथे बाजारात विक्रीस असलेल्या ओल्या तुरीच्या शेंगा दिसल्याकोल्हापुरात या शेंगा मिळत नाहीतदाणे काढून पाहिले कोवळे आणि गोड होतेतेव्हाच ठरवले लीलवा कचोरी करायची लिलवा कचोरी हा गुजरातचा "खास "प्रकार आहेया दिवसात घरोघरी ही कचोरी केली जाते P G VrishaLi -
उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi bhagar ani daynanchi amti recipe in marathi)
#cooksnap#भाग्यश्री लेले# उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी मी आज भाग्यश्री ताईंची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी झाली होती. खूप धन्यवाद भाग्यश्री ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
आमटी (amti recipe in marathi)
#शेंगदाण्याची आमटी# आमटी ,आमटी शक्यतो आपण उपवास असेल तरच भगर , साबुदाणा खिचडी सोबत खाण्यासाठी करतो , अन्यथा नाहीच , पण माझ्याकडे भाकरी असेल तर आवर्जुन लसुन टाकुन आमटी होतेच , अतिशय झटपट होणारी पाक कृती आहे , चला तर मग 🚶🏻 रेसिपी बघु या Anita Desai -
तुरीच्या डाळीची आमटी (toorichya dalichi amti recipe in marathi)
# cooksnapआज मी ,Rupali Deshapande यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाली आहे आमटी ...😋😋😋 Deepti Padiyar -
तुरीच्या दाण्यांची आमटी (Toorichya Danyanchi Amti Recipe In Marathi)
#HV हिवाळ्यात सगळ्याच भाज्यांची भारी मज्जा असते. हिरव्या कंच तुरी, हिरवा वाटाणा, लिंबू, गाजर आणि बरेच काही... Priya Lekurwale -
चवळीची आमटी (Chavlichi Amti Recipe In Marathi)
#कुकसनॅप चॅलेंज#वरण/आमटी/सांबार रेसिपीअंजली तेंडुलकर ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. आमटी खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
तुरीच्या दाण्याचे आंबट आळण (toorichya danaychi ambat alwan recipe in marathi)
#winter recipes.. तुरीचे दाणे कधी कधी राहून जातात, आणि जरड होऊन, त्याचा रंग ही बदलतो. अशावेळी, हे तुरीच्या दाण्याचे आंबट आळण, जेवणात मस्त लागतं...खरं तर, मी जेव्हा तुरीच्या दाण्याचे कढी गोळे करायची, ते फुटून जायचे, आणि मग आंबट आमटी खायला लागायची सर्वांना.. त्यातूनच, हे आळण करायची कल्पना सुचली.. आणि केल्यानंतर, सर्वानाच आवडले...तेव्हा झटपट होणारी ही रेसिपी, नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
तुवर आमटी (tuwar amti recipe in marathi)
#GA4#Week13#कि बोर्डवरुन#तुवर आमटी, विदर्भ स्पेशल Anita Desai -
तुरीच्या दाण्यांचे वडे (toorichya danyanche vade recipe in marathi)
#winter recipes... हिवाळ्यात मिळणाऱ्या हिरव्या तुरीच्या दाण्याचे वडे... Varsha Ingole Bele -
उपासाची आमटी (Upwasachi Amti Recipe In Marathi)
#UVRखोबरं आणि दाण्याची खमंग आमटी भगरीबरोबर अतिशय टेस्टी लागते Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या