पुदिना चटणी (Pudina Chutney Recipe In Marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#SOR
मस्त चटपटीत पुदिना चटणी......स्यांडविच ,भेळ, पाणीपुरी,रगडा या साठी उत्तम....

पुदिना चटणी (Pudina Chutney Recipe In Marathi)

#SOR
मस्त चटपटीत पुदिना चटणी......स्यांडविच ,भेळ, पाणीपुरी,रगडा या साठी उत्तम....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
  1. 1जुडी पुदिना
  2. 1 वाटीकोथिंबीर चिरून
  3. 2 टेबलस्पूनबूंदी
  4. 2 टेबलस्पूनडाळवे
  5. पाच,सहा लसूण पाकळ्या
  6. 1 इंचआले
  7. मीठ, साखर चवीनुसार
  8. लींबाचा रस
  9. सहा,सात मीरच्या

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम पुदिना निवडुन धुवून घ्या.मग मिक्सर मध्ये पूदीना,कौथिंबीर, आलं, लसूण, बुंदी,डाळवे,मीरच्या,मीठ,साखर घालून व्यवस्थित वाटून घ्या.

  2. 2

    चटणी वाटून झाली की, त्या मधे लींबू रस घालून चवीनुसार मीठ साखर घालून व्यवस्थित वाटून घ्या.

  3. 3

    मस्त चटपटीत पुदिना चटणी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes