उकडलेल्या अंड्यांपासून अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

उकडलेल्या अंड्यांपासून अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
चार लोकांसाठी
  1. 6उकडलेली अंडी
  2. 2कांदे
  3. 2टोमॅटो
  4. 2 चमचेलाल तिखट
  5. 2 चमचेआले-लसूण पेस्ट
  6. कोथिंबीर
  7. 1 चमचाकांदा लसूण चटणी

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    अंडी कुकरमध्ये उकडून घ्या त्याचे डील वेगळे करून अंडी कट करून घ्या

  2. 2

    कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या आलं लसूण पेस्ट बारीक करून घ्या

  3. 3

    कढईत तेल तापत ठेवा जीरे ची फोडणी करा बारीक चिरलेला कांदा गुलाबीसर परतून घ्या बारीक चिरलेले टोमॅटो परतून घ्या टोमॅटो चमच्याने प्रेस करा टोमॅटो कांदा छान परतल्यानंतर यात लाल तिखट घालून मिक्स करा आणि पाणी घालून उकळी येऊ द्या

  4. 4

    आता यात उकडून कट केलेली अंडी आणि डील सुद्धा घाला

  5. 5

    उकळी आल्यानंतर गॅस बंद करा चपाती किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करा

  6. 6

    उकडलेल्या अंड्यांपासून बनवलेली ही अंडा भुर्जी ची रेसिपी खूप छान होते नक्की ट्राय करून पहा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
रोजी
Sanpada Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes