मुग भजी (Moong Bhajji Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

मुग भजी (Moong Bhajji Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 वाटीमूग डाळ
  2. 1 टेबलस्पूनआले मिरची लसूण ठेचा
  3. 1 टीस्पूनलाल तिखट
  4. 1 टीस्पूनमीठ चवीप्रमाणे
  5. 1 टीस्पूनजीरे पावडर
  6. 1/2 टीस्पूनधणे पावडर
  7. 1 टीस्पूनओवा
  8. 3/4 वाटीपाणी
  9. 1 वाटीतेल तळणयासाठी
  10. कोथिंबीर

कुकिंग सूचना

25 मिनटे
  1. 1

    मुगाची डाळ स्वच्छ धुऊन 1/2 वाटी पाणी घालून 1/2 तास भिजत ठेवावी.

  2. 2

    1/2 तासा नंतर आता मिक्सर मध्ये डाळ बारीक करावी. डाळ बारीक करताना 1/4 वाटी पाणी घालावे. आता बारीक केलेली डाळी मध्ये सर्व मसाले घालावे - ठेचा, लाल तिखट, धणे- जीरे पावडर, ओवा, मीठ चवीप्रमाणे आणि चांगले मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    आता कढई मध्ये तेल घालून गरम करून घ्यावे. त्यानंतर गॅस बारीक करून अर्धा चमचा एवढं मिश्रण घेवून तेलामध्ये सोडत जावे.

  4. 4

    भजी चांगली लालसर तळून घ्यावी गॅस मध्यम ठेवावा त्यामुळे भजी चांगली तळली जाते. आता आपली मूग डाळ भजी तयार झाली. गरम गरम सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
रोजी
Thane

Similar Recipes