इन्स्टंट आप्पे (Instant Appe Recipe In Marathi)

#zcr
जेवणापेक्षा वेगळं काहीतरी खायची इच्छा झाली अशा प्रकारची इन्स्टंट आप्पे आपण पटकन तयार करून खाऊ शकतो सकाळच्या नाश्ता,टिफिन साठी ,संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी पण आप्पे खूप छान लागतात.
इन्स्टंट आप्पे (Instant Appe Recipe In Marathi)
#zcr
जेवणापेक्षा वेगळं काहीतरी खायची इच्छा झाली अशा प्रकारची इन्स्टंट आप्पे आपण पटकन तयार करून खाऊ शकतो सकाळच्या नाश्ता,टिफिन साठी ,संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी पण आप्पे खूप छान लागतात.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी रवा,तांदळाचे पीठ मध्ये
ताक टाकून पाच ते सात मिनिट भिजवून घेऊ
नंतर त्यात कट केलेली हिरवी मिरची कोथिंबीर टाकून घेऊ
कट केलेले टोमॅटो कांदा टाकून घेऊ - 2
आता आपल्याला जितके आप्पे बनायचे आहे तितकेच बॅटर घ्यायचे त्यात सोडा, थोडा तेल, चवीनुसार मीठ टाकून बॅटर मिक्स करून घेऊ
- 3
आप्पेपात्र मध्ये तेल सोडून घेऊ आता त्यात चमच्याने बॅटर टाकून घेऊ वरून तेल टाकून झाकून वाफेवर आप्पे होऊ देऊ
- 4
आता एका साईडने आप्पे तयार झाले आहे त्याला टूथपिक च्या साह्याने पालटून घेऊ परत झाकण देऊ.
दुसऱ्या साईडने आप्पे छान फुलून येतात नंतर गॅस बंद करून देऊ. - 5
तयार गरमागरम आप्पे पुदिन्याच्या चटणी बरोबर सर्व्ह करू
- 6
Similar Recipes
-
बेक रेसिपीज इंस्टंट आप्पे (instant appe recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bake-recipe#instantappam#आप्पेआप्पे किंवा अप्पम अशा नावाने ओळखला जाणारा हा पदार्थ पौष्टिक असा आहे मी तयार केलेले आप्पे इन्स्टंट आहे लवकर तयार होतात नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या जेवणात अशा प्रकारचा पदार्थ तयार करू शकतोमी 9/10 वित असतानाच हा पदार्थ तयार करायचीघरात येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना आवर्जून बनवून खाऊ घालायची आणि सगळ्यांना शिकवायची पण आणि बर्याच जणांनी हा पदार्थ माझ्याकडून शिकूनही घेतलेला आहे . माझ्या एका आत्याला माज्या हात चे आप्पे खूप आवडायचे त्या आल्या की त्यांच्यासाठी मी नक्कीच हा पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालायचीत्यांनीही माझ्याकडून हा पदार्थ शिकून त्यांच्या घरात बऱ्याच वेळेस त्या बनवायच्या पदार्थ बनवतांना त्याची आठवण येते कारण त्या माझे खूप कौतुक करायच्याकमी तेलात आणि पटकन तयार होणारा हा पदार्थ कमी घटक वापरून लवकर तयार होतो Chetana Bhojak -
इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#वीक ट्रेंडिंग रेसिपी#इन्स्टंट रवा आप्पे खूप छान टेस्टी असे आप्पे लागतात. झटपट नाष्ट्या साठी हा पदार्थ करू शकता. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
इन्स्टंट पॅन केक (Instant Pan Cake Recipe In Marathi)
#JPRइन्स्टंट पॅन केकइन्स्टंट पॅन केक ही पटकन तयार होणारी रेसिपी नाश्त्यासाठी आणी टिफिन साठी ही रेसिपी परफेक्ट आहे. तर बघूया झटपट रेसिपी Chetana Bhojak -
इन्स्टंट व्हेजिटेबल अप्पे (instant vegetable appe recipe in marathi)
#wdr#weekend recipe challengeहे अप्पे पटकन अगदी झटपट होणारी आहेत वेळेवर कोणीही आलं व पटकन वेगळे काहीतरी द्यायचे आहे असं वाटल्यास हे आप्पे आपण झटपट करू शकतो अगदीं थोडावेळ बॅटर भिजवले की पटकन होतात शिवाय यात वेगवेगळ्या भाज्या असल्यामुळे मूलही ते आवडीने खातात मी यात कोबी गाजर पालक टाकले असल्यामुळे ते अतिशय पौष्टिक अशी झाली आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्या भाज्या आहेत त्या टाकू शकतात तर बघूया व्हेजिटेबल आप्पे Sapna Sawaji -
ईंन्संन्ट आप्पे (instant appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #आप्पेसध्या घरात गौरी गणपतीची लगबग सुरु आहे त्यात झटपट होणारे नाश्त्याचे पदार्थ म्हणजे हे आप्पे. फक्त 4-5 साहित्य आणि 10 मिनिटे वेळ बास झटपट आप्पे तयार. Anjali Muley Panse -
इन्स्टंट पौष्टिक आप्पे (Instant Paushtik Appe Recipe In Marathi)
#SCRआप्पे चा झटपट आणि पौष्टिक असा हा प्रकार..तांदळाच्या पिठापासून बनलेला असल्याने पचायला हलका...आणि खूप जाळीदार बनतो.. नक्की करून पहा Shital Muranjan -
पोह्याचे आप्पे (pohyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे हा एक उत्तम पौष्टिक नाश्ता आहे. पोहे पण आपल्याकडे आवडीने पौष्टिक नाश्ता बनवला जातोम्हणून पोह्याचे आपे बनवले Kirti Killedar -
इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #आप्पे तसे खूप प्रकारचे आप्पे आहेत गोड तिखट पण मला आणि घरी तिखट जास्त आवड आणि गोड मला एकटीला आवडतात आणि खावून माहीत आहे तर सर्वाना आवडेल असे तिखट आप्पे बनवले. लास्ट टाइम जेव्हा फॅमिली साठी काही बनवायचा असा थीम होती तेव्हा बनवले होते आता पुन्हा हेच बनवत आहे कारण झटापट आणि सर्वाना आवडले होते. संध्याकाळी चहा बरोबर मस्त. बघुया कृती. Veena Suki Bobhate -
इन्स्टंट झटपट चकली (instant chakli recipe in marathi)
झटपट चकली खायची इच्छा झाली पटकन होणारी इंन्स्टट चकली😋😋 Madhuri Watekar -
इन्स्टंट व्हेज रवा आप्पे. (instant veg rawa appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पेकोणत्याही जागतिक संकटा पेक्षा एका गृहिणीला भेडसावणारा प्रश्न म्हणजे, "रोज नाश्त्याला काय बनवायचे" आणि त्यातून जर घरात लहान मुले, म्हातारी माणसे आणि कुणी रोज आरोग्य मंदिर म्हणजे जीमला जाणारे असतील तर काही विचारायलाच नको! प्रत्येकाच्या चवीला आणि तब्येतीला पटतील असे पदार्थ बनवणे म्हणजे तारेवरची कसरत!आप्पे हा महाराष्ट्रात कोणत्याही मराठी हॉटेलात न्याहारीसाठी सहज उपलब्ध असणारा पदार्थ. त्याचे मूळ नाव "आप्पेड्डडे" दक्षिणेकडे "पानीयरम", आंध्रप्रदेशात "पोंगानलू"अशा विविध नावांनी ओळखले जाते... आप्पे बनवायला सोपे परंतु कधीकधी तांदूळ भिजवून पीठ आंबवायला वेळ असेल तर झटपट आप्पे देखील बनवता येतात.. कसे...?तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात अगदी सहज आढळणाऱ्या बारीक रव्याचे हे आप्पे.. शिजवताना अगदी थोडे तेल लागते. तसेच यात भाज्या घातल्याने ते अजून पौष्टिक होतात... 💃🏻💕💃🏻💕 Vasudha Gudhe -
इन्स्टंट स्नॅक्स ब्रेड फ्राय (instant snacks bread fry recipe in marathi)
#bread#instantsnacksब्रेड आपल्या प्रत्येक घरात आणला जातो आणि खाल्ला जातो बऱ्याचदा आपल्याला गरज नसतानाही मोठा पॅकेट येतो त्याचे काही ब्रेड आपण वापरतो काही ब्रेड स्लाइस शिल्लक राहतात आणि थोडा शिळा झाल्यामुळे ब्रेड खायला आवडत नाही अशा वेळेस ब्रेड पासून स्नॅक्स तयार करून संध्याकाळच्या नासत्यात किंवा सकाळच्या नाश्त्यात आपण घेऊ शकतोझटपट आणि पटकन तयार होणारी इंस्टंट अशीही रेसिपी आहे Chetana Bhojak -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 #Week25 सकाळच्या नाश्ता साठी गरम गरम झटपट होणारा रवा डोसा Janhvi Pathak Pande -
रव्याचे कॉर्न आप्पे (rvyache corn appe recipe in marathi)
#thanksgiving #cooksnap #corn #ravaकुकपॅडची थँक्स गिविंग रेसिपी थीम वाचली आणि नाश्त्यासाठी एखादी रेसिपी करण्याचा विचार आला. शांती माने ताईंची कॉर्न आप्पे रेसिपी मला खूप आवडली पण माझ्याकडे इडलीचे पीठ नव्हते, म्हणून मी बारीक रवा वापरून त्यांची रेसिपी ट्राय केली आणि एक टेस्टी नाश्ता झटपट तयार झाला थँक्यू शांती ताई!!Pradnya Purandare
-
शिळ्या भाताचे आप्पे (Left Over Rice Appe Recipe In Marathi)
#ZCR #चटपटीत रेसिपीभात राहिला की नेहमी त्याचा फोडणीचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचे आप्पे करून पहा नक्कीच सर्वांना आवडतील. हे आप्पे चटपटीत आणि पौष्टिक सुद्धा आहेत. Shama Mangale -
इन्स्टंट वेजिटेबल रवा आप्पे (instant vegetable rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 ही सर्वात सोपी इन्स्टंट ब्रेकफास्ट रेसिपी आहे Amrapali Yerekar -
पनीर आप्पे (Paneer Appe Recipe In Marathi)
#BKR ब्रेक फास्ट रेसिपी साठी मी माझी पनीर आप्पे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
इन्स्टंट रवा इडली फ्राय (instant rava idli fry recipe in marathi)
#ccs#कूकपॅडची शाळा दुसरे सत्र इडलीचा झटपट प्रकार म्हणून मी इन्स्टंट रवा इडली फ्राय ही रेसिपी बनवली आहे...रवा इडली फ्राय आपण नाश्ताला खाऊ शकतो..झटपट अशी अगदी कमी वेळेत होणारी व चविष्ट ,चटपटीत अशी इडली रवा फ्राय नक्की करून पहा.. Pratima Malusare -
इन्स्टंट रवा आप्पे चॅलेंज रेसिपी
#RJR रात्रीचे जेवण रेसिपी - रोज संध्याकाळी काय बनवायचे हा प्रश्न प्रत्येकीला असतो. पूर्वी वरण भात भाजी पोळी चालायची. परंतु आत्ता रोज नवनवीन पदार्थ सर्वांना लागतात. मी थोडीशी हटके- फटाफट होणारी व सर्वांना आवडेल असे भाज्या टाकून रव्याचे आप्पे बनवले. अत्यंत थोड्या वेळात सुरेख असे आप्पे व नारळाची चटणी बनवली. चला तर पाहूयात कसे बनवले.... Mangal Shah -
भगर चे उपवासाचे आप्पे(Bhagar Che Upwasache Appe Recipe In Marath
#RDRराईस रेसिपी साठी भगर पासून तयार केलेले उपवासाचे आप्पे ही रेसिपी पोस्ट करत आहे आज एकादशी निमित्त उपवासाचे आप्पे तयार केले आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे आप्पे खायला खूप चविष्ट लागतात अन आरोग्यासाठीही चांगले कमी तेलात खूप छान आप्पे तयार होतात. Chetana Bhojak -
हरवाळ रवा आप्पे (rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 गौरी गणपती साठी हटके रवा आप्पे तयार केले. अतिशय हरवाळ व टेस्टी टेस्टी....तर चला तयारीला.... Mangal Shah -
झटपट रव्याचे आप्पे (ravyache appe recipe in marathi)
#wdr#वीकेंड चॅलेंज रेसिपी वीकेंड ला काहीतरी झटपट होणारे आणि पटापट संपणारे असे हे रव्याचे आप्पे मी बनविते. Aparna Nilesh -
मोड आलेल्या मुगाचे आप्पे (mod aalelya moongache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे बनव्यचे म्हणजे कधीतरी योग्य जुळतो. वारंवार डोसा, इडली बनवले जातात . मूग मोड आणून त्याचे आप्पे बनवले रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
आप्पे (appe recipe in marathi)
#ट्रेंडिंगरेसिपीपरत एकदा ग्लूटेन फ्री रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ती म्हणजे "ज्वारीच्या पिठाचे आप्पे"... ज्यांना शुगर आहे, त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट साठी हा बेस्ट ऑप्शन आहे...तुम्ही जर वेटलाॅसवर असाल किंवा डायटवर असाल तरीही हा ऑप्शन योग्यच आहे.....आजकालची मुलं भाकरी खाण्यासाठी कुरकुर करतात त्यासाठी हा उत्तम पर्याय...भाज्या आणि ज्वारीच्या पिठाचा वापर करून बनवलेले हे हेल्दी आप्पे...चला तर मग बघूया ह्याची कृती..... Shilpa Pankaj Desai -
झटपट डोसे (dose recipe in marathi)
#झटपटकधी तरी अचानक संध्याकाळी पाहूणे येतात. मग प्रश्न पडतो काय करायचा नाश्ता.पोहे, उपमा हे आपण नेहमीच करतो. काहीतरी वेगळं करायची इच्छा होते. जाडे पोहे आणि रव्याचे डोसे पटकन होतात. पाहूणे पण खुश होतात काहीतरी वेगळं खायला मिळालं कि आणि आपल्याला पण समाधान मिळते काहीतरी नवीन बनवल्याचे. स्मिता जाधव -
उपवासाचे इंस्टंट आप्पे (Upvasache Instant Appe Recipe In Marathi
#JPRआज एकादशी निमित्त उपवासाचे झटपट होणारे असे आप्पे तयार केले. करायला एकदम सोपे आणि खायला ही एकदम चविष्ट असे आप्पे तयार झाले आहे.तर रेसिपी तून नक्कीच बघा उपवासाचे आप्पे. Chetana Bhojak -
इंन्स्टट व्हेज आप्पे(रव्याचे) (instant veg appe recipe in marath
नाश्त्याला काय करायचं हा नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो. आज मी झटपट होणारे आप्पे ची रेसिपी केली आहे. तुम्ही ही नक्की करून बघा. मी यात फक्त सिमला मिरची, टोमॅटो घातला आहे. तुम्ही यात गाजर, मटार, कोबी इतरही भाज्या घालू शकतात. Sujata Gengaje -
झटपट आप्पे (appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11झटपट होणारे हे आप्पे घरात उपलब्ध असणाऱ्या कमीतकमी साहित्यांपासून बनविले आहेत. केव्हाही नाश्तासाठी तूम्ही बनवू शकता. शिवाय चवीलाही छान लागतात!!! without appe maker Priyanka Sudesh -
मिक्स डाळीचे आप्पे (mix daliche appe recipe in marathi)
#रेसपीबुक #week11नाश्ता म्हणलं कि डोळ्यासमोर पोहे,उपमा येतो. थोडा वेगळा पदार्थ आप्पे. पटकन आणि नो ऑईल रेसपी. Pragati Phatak -
मल्टीग्रेन कॉर्न आप्पे (Multigrain Corn Appe Recipe In Marathi)
#TBRशाळा सुरू झाली का मुलांच्या डब्याचा प्रश्न नेहमीच उभा राहतो. पटकन होणारा आणि तब्येतीला पोषक असा आहार मुलांना द्यावा असे प्रत्येक आईला वाटते. आजची माझी रेसिपी ही मुलांच्या वाढीला पोषक अशा पदार्थांपासून बनवलेली आहे यामध्ये बी मुलांच्या आवडीचे मक्याचे दाणे, विविध प्रकारची पीठे यामध्ये तुम्ही घरात उपलब्ध असतील ती कुठेही वापरू शकता (चण्याचे मुगाचे, थालीपीठाचे, वड्याचे ,भाकरीचे इत्यादी). अगदी कमी तेलात पटकन होणारी ही रेसिपी मुलांना चटणी किंवा सॉस बरोबर तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता. घरी जर डोशाचे पीठ उरलेले असेल तर त्यामध्येही कोनसे दाणे आणि बाकीच्या भाज्या वापरून असे आप्पे तुम्ही देऊ शकता.Pradnya Purandare
-
इन्स्टंट चकली (instant chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर इन्स्टंट चकली ही रेसिपी शेअर करत आहे.खरंतर मी नेहमीच भाजणीची चकली बनवत असते पण मी आज एक नवीन प्रकारची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करतेय. एक तर ही चकली खूप पटकन बनते यामध्ये तांदूळ पीठ असल्यामुळे ही चकली खमंगआणि खुसखुशीत लागते. तरी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
More Recipes
टिप्पण्या (3)