शिळ्या भाताचे आप्पे (Left Over Rice Appe Recipe In Marathi)

Shama Mangale @cook_26566429
शिळ्या भाताचे आप्पे (Left Over Rice Appe Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
भात एका वाटी मध्ये घेऊन मॅश करूनघ्यावा.त्यात रवा व दही घालून मिक्स करून दहा मिनिटे झाकून ठेवावे.
- 2
कांदा, कोबी, मिरची कोथिंबीर बारीक चिरुन घावी.
- 3
चिरलेल्या भाज्या मिक्स केलेल्या भातात घालून सर्व एकत्र करून त्यात मसाले, आले लसूण पेस्ट टाकून मिक्स करून घ्यावे.मीठ व इनो घालून चांगले मिक्स करून मिश्रण तयार करून घ्यावे.
- 4
गॅसवर मध्यम आचेवर आप्पे पात्र गरम करून त्यात तेल घालून तयार केलेले मिश्रण ओतावे वरून झाकण ठेवावे. मध्यम आचेवर आप्पे उलट सुलट करून परतुन घ्यावे.
- 5
शिळ्या भाताचे आप्पे सर्व्ह करायला तयार. सॉस बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#LORरात्री जर भात खूप शिल्लक राहिला तर त्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो तेव्हा सर्व भाज्या टाकून आपण असाच शेजवान फ्राईड राईस बनवला तर सर्वजण आवडीने खातात आणि भात सुद्धा संपतो Smita Kiran Patil -
रव्याचे आप्पे (ravyache appe recipe in marathi)
#wdrवीकएन्ड रेसिपी चॅलेन्जरव्याचे आप्पे झटपट आणि घरात असलेल्या सामानातून. Shama Mangale -
शिळ्या पोळ्या,भात उपमा (Left Over Polya Bhat Upma Recipe In Marathi)
#LORअन्न हे पूर्णब्रह्म रेसिपीउरलेला थोडा भात पोळ्या उरल्या दोन वेगवेगळ्या प्रकारचे करायला कंटाळा केला मग उरलेला भात पोळ्या मिक्स करून उपमा केला खुप छान झाले. Madhuri Watekar -
उरलेल्या भाताचे कुरकुरीत मैदु वडे (Left Over Bhatache Medu Vada Recipe In Marathi)
#LOR #लेफ्ट ओवर रेसिपिस # उरलेला भात वाया जाऊ नये म्हणुन त्यात इतर पदार्थ मिक्स करून त्याचे मस्त कुरकुरीत मैदुवडे बनवले आहेत मी चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
शिळ्या भाताचे वडे (shidya bhatache vade recipe in marathi)
शिळा भात खूप उरलेला आणि फोडणीचा भात करायचा नव्हता ,म्हणून घरात जे साहित्य उपलब्ध होतं ते एकत्र करून हे वडे केलेत Charuta Dandekar -
उरलेल्या भाताचे मेदूवडे (Left Over Bhatache Meduvade Recipe In Marathi)
#LORस्वयंपाकातले पदार्थ उरणं आणि उरले तर संपवणं यातून गृहिणीचं कसब सिद्ध होतं.अन्नाचा एकेक कण पिकवण्यापासून ते त्यासाठी कष्ट करुन घरात आणेपर्यंत मोठा प्रवास आहे.त्याची जाणिव स्वयंपाक करणाऱ्याला ठेवावीच लागते.अन्न वाया जाण्याइतके बनवायचेच नाही,त्यातूनही कधीतरी काहीतरी कारणाने केलेला पदार्थ उरतोच.कधी साधं गरम करुन दुसऱ्या दिवशी वाढून घेता येतो.तरीसुद्धा अगदी दुपारच्या जेवणात असे शिळे खाणे टाळलेलेच बरे!साधारण पाच तासांनंतर पदार्थ शिळा होतो.सकाळचे संध्याकाळी खाणे हे सुद्धा शिळेच.त्यामुळे कितीही कंटाळा आला तरी दोन्हीवेळा ताजे खाणे हेच खरं तर अंगी लागते.पण वेळेअभावी एकदाच दोन्ही वेळचा सगळा स्वयंपाक केला जातो.घरातल्या प्रत्येकाच्या तब्येती व रुटीन वेगवेगळे असते,त्यामुळे उराउरी झाली तरी सकाळी नाश्त्याच्या वेळीच असे उरलेले पदार्थ संपवणे हितकर ठरते.शिळे वरण,आमटी,पालेभाज्या घालून पराठे,थालिपीठं, मुटके करता येतात.फोडणीचा भात,उरलेल्या पोळ्यांची फोडणीची पोळी करता येते.शिळ्या भाकरीची दही-भाकरी फोडणी घालून मस्त लागते.फ्रीजमधे अन्न ठेवले तरी ते फक्त खराब होत नाही,पण त्यातली पोषणतत्वे गेलेलीच असतात.काहींना खूप दिवसांचे फ्रीजमधले उरलेले संपवायची सवय असते.पण यातूनही स्थूलपणा,पोटाचे विकार उद्भवू शकतात."उदरभरण नोहे।जाणिजे यज्ञकर्म"म्हणजे जेवणे हे फक्त पोट भरण्यासाठी नसावे तर एखाद्या यज्ञात जशी आहुती देतात व अग्नी प्रज्वलित होतो तसे ताजे व उत्तम दर्जाचे अन्न सेवन करावे.आज माझ्याकडेही भरपूर साधा भात उरला.फोडणीचा,फ्राईड असा कोणताही भात खायचा नव्हता,आज शक्कल लढवून तोच भात मेदूवड्याच्या रुपात घरच्यांना पेश केला...किती आवडीने खाल्ला म्हणून सांगू!चला..तुम्हीही हे मेदूवडे या टेस्ट करायला😊😋 Sushama Y. Kulkarni -
इन्स्टंट पौष्टिक आप्पे (Instant Paushtik Appe Recipe In Marathi)
#SCRआप्पे चा झटपट आणि पौष्टिक असा हा प्रकार..तांदळाच्या पिठापासून बनलेला असल्याने पचायला हलका...आणि खूप जाळीदार बनतो.. नक्की करून पहा Shital Muranjan -
-
बटाटा 65 / बटाट्याचा तिखट असा चटपटीत असा नास्ता (batata 65 recipe in marathi)
रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की बटाट्याचा हा प्रकार करून पहा सर्वांना खूप आवडेल.#pe Mrs. Snehal Rohidas Rawool -
पनीर आप्पे (Paneer Appe Recipe In Marathi)
#BKR ब्रेक फास्ट रेसिपी साठी मी माझी पनीर आप्पे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
भात व पोळी बुलेट (Left Over Bhat Poli Bullets Recipe In Marathi)
#LOR काही वेळेस भात उरतो तो फोडणीचा करतो, पोळ्या उरल्या तर फोडणीची पोळी करतो, पण नेहमी केल्यावर त्याचा ही कंटाळा येतो. तेंव्हा Left over पासुन वेगळा प्रकार उरलेल्या भात व पोळीपासून टेस्टी व हेल्दी स्नॅक्स. करुया मस्त लागते. Shobha Deshmukh -
-
मोडाच्या मिक्स कडधान्यांचे आप्पे (mix kadhanyache appe recipe in marathi)
#kdrकडधान्य स्पेशल महाराष्ट्रात कडधान्याला मोड काढून खाण्याची पद्धत खरोखरीच आरोग्यदाई आहे. त्यामुळे कडधान्य पचायला सोपी होतात. जीवनसत्वाची दुप्पट तिप्पट वाढ होते. 'क ' जीवनसत्व तर मोड आल्यानंतर तयार होते. कडधान्यांचा वातुळपणा कमी होतो. तर अशी मोड आलेली कडधान्ये आपल्या आहारात नेहमी असणे गरजेचे आहे.आज मोड आलेल्या कडधान्याचे आप्पे कसे केले ते पाहु. Shama Mangale -
पोहा कटलेट (Poha Cutlet Recipe In Marathi)
#PR पार्टी स्पेशल नेहमी कांदा, बटाटा, मटार पोहे खाऊन कंटाळा आला तर अशी पोह्याची कटलेट करून खा नक्की आवडतील Shama Mangale -
इन्स्टंट आप्पे (Instant Appe Recipe In Marathi)
#zcrजेवणापेक्षा वेगळं काहीतरी खायची इच्छा झाली अशा प्रकारची इन्स्टंट आप्पे आपण पटकन तयार करून खाऊ शकतो सकाळच्या नाश्ता,टिफिन साठी ,संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी पण आप्पे खूप छान लागतात. Chetana Bhojak -
फोडणीचा भात (fodnicha bhat recipe in marathi)
#breakfast#फोडणीचाभात#fodnichabhat#bhat#GA4#week7गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये breakfast/ नाश्ता हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.फोडणीचा भात म्हणजे रात्री उरलेल्या भाताचे काय करायचे सकाळी नाश्त्याला फोडणीचा भात करून नाश्ता करायचा. मी काही वेळेस रात्री जास्त भात लावते तर माझ्या डोक्यात सकाळचा नाश्ता हा चालत असतो त्यासाठी डोक्यात तयार असते फोडणीचा भात सकाळी होईल नाश्त्याला. बऱ्याच वेळेस सकाळी खूप धावपळ असते सकाळच्या नाश्त्याला खूप काही असे फॅन्सी पदार्थ बनवण्याची वेळ नसतो अशा वेळेस रात्री त्याचा विचार करावा लागतो की सकाळी नाश्त्याला काय बनवणार. त्याची तयारी रात्रीच करावी लागते अशा वेळेस रात्री च्या जेवनातून जे उरेल त्या पदार्थांपासून नाश्ता तयार करू शकतो . असे बरेच प्रकार बऱ्याच काळापासून बनवत आलेले आहे. आपण लहान असताना आपल्याला असेच प्रकार नाश्त्यासाठी मिळाले आहे. ते आपण कधीच विसरू शकत नाही आणि त्याची चव आजही आपल्याला आवडते ते आपण बनवतो. शेवटी आपण जे खाल्लेले असते ते आपल्याला हवे असते. बऱ्याच लोकांचा आवडीचा असेल हा प्रकार "फोडणीचा भात याची विशेषता अशी याची चव रात्रीच्या उरलेल्या भाताचाच "फोडणीचा भात "चविष्ट लागतो. तांदूळ सुगंधित असेल तर फोडणीच्या भाताची चव मजेदार लागते. मी विदर्भीय तांदूळ सुगंधित काळी मुछ चा वापर केला आहे. Chetana Bhojak -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर गुरुवार रेसिपी नं.6 #Cooksnap जेव्हां आपल्याला नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो..तेव्हां त्याच पदार्थाचा आकर्षक सोबती जन्माला येतो..आणि मग काय दिल बाग बाग होते ना..तसंच आजच्या रेसिपीबाबत झालंय..नेहमी नेहमी रव्याचा उपमा,सांजा,शिरा खाऊन खाऊन जर का तुम्हांला कंटाळा आला असेल..काहीतरी वेगळं हवं असेल तर हा चमचमीत रवा ढोकळा तुमच्या नक्कीच पसंतीस उतरेल.. माझी मैत्रीण शिल्पा कुलकर्णी हिची रवा ढोकळ्याची रेसिपी मी cooksnap केलीये..शिल्पा,खूपच अप्रतिम झालाय रवा ढोकळा..चव तर झकास एकदम..सर्वांना खूप आवडलाय हा ढोकळा.. Thank you so much for this delicious recipe😊😍😋❤️🌹 Bhagyashree Lele -
फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)
#LORआमच्यकडे भात उरला की फोडणीचा भात करते. हा भात शिळ्या (उरलेल्या ) भाताचाच मस्त होतो. Shama Mangale -
-
लेफ्ट ओवर राईस कटलेट (Left Over Rice Cutlet Recipe In Marathi)
#LORबऱ्याचदा भात उरतो त्या भाता पासून काहीतरी दुसरा पदार्थ केला तर सगळे आवडीने खातात माझ्याकडे उरलेला भात होता त्याचे मी कटलेट केले अतिशय चविष्ट झाले होते तयार भाताचा पदार्थ करायला नेहमी सोपे जाते आणि पदार्थ छान कुरकुरीत तयार होतो उरलेले पदार्थ शिजलेले असल्यामुळे पदार्थ लवकर तयार होतो आणि चविष्ट ही लागतो.बघूया रेसिपी कशी तयार केली Chetana Bhojak -
इन्स्टंट रवा आप्पे चॅलेंज रेसिपी
#RJR रात्रीचे जेवण रेसिपी - रोज संध्याकाळी काय बनवायचे हा प्रश्न प्रत्येकीला असतो. पूर्वी वरण भात भाजी पोळी चालायची. परंतु आत्ता रोज नवनवीन पदार्थ सर्वांना लागतात. मी थोडीशी हटके- फटाफट होणारी व सर्वांना आवडेल असे भाज्या टाकून रव्याचे आप्पे बनवले. अत्यंत थोड्या वेळात सुरेख असे आप्पे व नारळाची चटणी बनवली. चला तर पाहूयात कसे बनवले.... Mangal Shah -
फोडणीचा भात
#Goldenapron3 #leftover रात्रीचा भात उरला होता मग जास्त सामान न वापरता बनवला फोडणीचा भात Swara Chavan -
व्हेजी लोडेड रवा आप्पे (veggie loaded rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11व्हेजी लोडेड रवा आप्पे Monal Bhoyar -
शिळ्या भाताचे मेदुवडे (shilya bhatache medu vade recipe in marathi)
शिळा भात उरला की नॉर्मली फोडणीचा भात जर भात मोकळा असेल तर आणि मऊ असेल तर दही भात हे समीकरण ठरलेले असते. मोकळ्या भाताचा फ्राईड राईस पण केला जातो. पण आज ही रेसिपी वाचण्यात आली म्हणून म्हंटले करून बघावी. वेळखाऊ आहे खरी.. केल्यावर लक्षात आले.. पण सार्थकी लागला वेळ ... सगळ्यांना आवडले.. अजून काय हवे असते आपल्याला.. नाही का.. माधवी नाफडे देशपांडे -
पोहा ढोकळा (Poha Dhokla Recipe In Marathi)
#BRRनेहमी पोहे खाण्याचा कंटाळा आला तर कधी ब्रकफास्टला असा पोह्याचा ढोकळा करून पहा. मस्त लागतो. Shama Mangale -
रवा मसाला आप्पे (rava masala appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पे साउथ इंडियन पदार्थांपैकी एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे आप्पे. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ डाळी भाज्या वापरून हे आप्पे बनवले जातात आणि कमी तेलात बनतात त्यामुळे खूप पौष्टिकही असतात. रवा मसाला आप्पे हे खूप झटपट बनणारे आप्पे आहेत आणि खूप टेस्टी ही बनतात. Shital shete -
भाताचे चिले (bhatache cheele recipe in marathi)
#प्राची शिळा उरलेला भात किंवा ताज्या भातापासून सुद्धा बनवू शकतो पौष्टिक अशी साधी रेसिपी आहे (भात चांगला मऊसूत शिजलेला चांगला) Priti Kolte -
मुगडाळ व्हेजीज आप्पे (moong dal veggie appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 नमस्कार , आप्पे म्हटले की किती प्रकार करतो ना आपण! एकतर करायला सोपे, कमी तेलात होणारे आणि म्हटले तर पौष्टिक सुद्धा .... ते आपल्यावर अवलंबून आहे. मी सुद्धा आज पौष्टिक , पचायला हलके, वजन न वाढविणारे आप्पे केलेय, घरी असलेल्या भाज्या घालून....बघू तरी... Varsha Ingole Bele -
व्हेज फ्राईड राइस (veg fried rice recipe in marathi)
#css घरामध्ये उरलेला ताजा किंवा रात्रीचा शिळा भात असल्यासअगदीं हॉटेल सारखं व्हेज फ्राईड राईस मुलांसाठी झटपट बनवू शकताआणि अन्न देखील वाया जाणार नाही.व शिळा भात चांगला गरम करून खाल्ल्यास कोणताही त्रास होत नाही.कारण अन्न हे पुर्ण भ्रम असत. Neha Suryawanshi -
इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#वीक ट्रेंडिंग रेसिपी#इन्स्टंट रवा आप्पे खूप छान टेस्टी असे आप्पे लागतात. झटपट नाष्ट्या साठी हा पदार्थ करू शकता. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16670997
टिप्पण्या