झटपट चपाती पासून फ्रँकी (Chapati Frankie Recipe In Marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
#ZCR
हिवाळ्यामध्ये चटपटीत पदार्थ खायला सर्वांना आवडतात. हेल्दी अशी ही फ्रँकी आहे. जरूर बनवून बघा.
झटपट चपाती पासून फ्रँकी (Chapati Frankie Recipe In Marathi)
#ZCR
हिवाळ्यामध्ये चटपटीत पदार्थ खायला सर्वांना आवडतात. हेल्दी अशी ही फ्रँकी आहे. जरूर बनवून बघा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटा, मटार, बीट, गाजर उकडवून घेतले.
- 2
थंड झाल्यावर बटाटे, बीट व गाजर सोलुन सर्व जिन्नस स्मॅश केले.
- 3
कढई ठेवून त्यात तेल घालून थोडा कांदा फ्राय केला मग वरील मिश्रण टाकून त्यात२ चमचे शेजवान चटणी, मीठ, लाल तिखट मिक्स केले.
- 4
🍳 ला बटर लावून चपाती ठेवली मग त्याला वरून शेजवान चटणी, टोमॅटो केचप, मायोनिज, भाजी, कोबी, कांदा व वरून चाट मसाला घालून मंद आचेवर फ्रंकी गरम केली.
- 5
गरम गरम चटपटीत तयार चपाती फ्रँकी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फ्रँकी (Frankie recipe in marathi)
#EB5#W5#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजफ्रँकी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी आहे तसेच झटपट होते Sapna Sawaji -
व्हेज फ्रँकी (veg frankie recipe in marathi)
#rbrWeek 2 रक्षाबंधन स्पेशल चॅलेंजरक्षाबंधन स्पेशल चॅलेंजच्या निमित्ताने "व्हेज फ्रँकी " बनविली आहे. ही सर्वच लहानथोर भावंडांना आवडणारी रेसिपी आहे. तर बघूया आपण ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
पनीर फ्रँकी (paneer frankie recipe in marathi)
#msमुलच काय पण मोठेही रोज तेच तेच चपाती आणि भात खाऊन कंटाळतात. आहो करणार्यालाही रोज रोज तेच करायचा कंटाळा येतच असतो पण नाईलाज असतो बरेचदा. कारण नविन पदार्थ करायचा म्हटल की सामानाची जुळवा जुळव, तयारी करावी लागते. मग इच्छा असून पण सामान किंवा वेळ नसल्यामुळे कधी कधी ठरवलेले मनातले बेतच रद्द करावे लागतात. असो तर काय झाल त्या दिवशी असाच मुलिंना कंटाळा आला रोजच्या जेवणाचा मग म्हणाल्या आज काहीतरी वेगळ कर. आता काय वेगळ म्हटल की पहिला मी पुस्तकं काढून बसायचे पण आता घेतला मोबाईल आणि युट्युबवर सर्च केल पोटभरीचेच म्हणजे जेवणासारखे कोणते पदार्थ करता येतील ते. तेव्हा चपात्यांमध्ये सजावट करुन भरलेल्या फ्रँकी दिसल्या. खरतर आपल्याच कडची आतली भाजी आणि चपाती पण फ्रँकी बोललं की कस विशेष पदार्थ वाटतो. मग ठरवल आज फ्रँकी करू. थोड सामान बाजारातून आणल आणि खाली दिलेल्या रेसिपी प्रमाणे केली फ्रँकी. prajakta mhatre -
चपाती चे चटपटीत सॅन्डविच
लहान मुलांसाठी चटपटीत व पौष्टिक अशी ही रेसिपी आहे.चपात्या शिल्लक राहिल्यास किंवा नवीन चपात्या बनवून तुम्ही रेसिपी करू शकता.चपातीला तुम्ही टोमॅटो केचप, हिरवी चटणी लावू शकता. ही चटपटीत रेसिपी असल्यामुळे मी चिंचगुळाची आंबट गोड चटणी येथे वापरली आहे. Sujata Gengaje -
चटपटे चपाती पकोड़े (Chapati Pakode Recipe In Marathi)
#ZCR#चटपटीत रेसिपीउरलेल्या चपातीचा झटपट नाश्ता बनवणे. Sushma Sachin Sharma -
तंदुरी छोले फ्रँकी (chole frankie recipe in marathi)
#EB5 #W5 फ्रँकी म्हणजे साध्या भाषेत बोलायचं झालं तर पोळी आणि त्यात भरलेली भाजी. पण आजकाल यामध्ये एवढे नवनवीन प्रकार केले जातात की मुलांना फ्रँकी खुपच आवडते. चीज, शेजवान, मेयोनिज, व्हेजिटेबल, नूडल्स फ्रँकी असे एक ना अनेक प्रकार... मी आजची फ्रँकी खास भारतीय पद्धतीची करण्याचा प्रयत्न केला आहे ज्यात मी तंदूर मसाला घालून छोले ची तिखट भाजी केली आहे. यामध्ये उकडलेला बटाटा हि वापरला आहे. फ्रँकी मध्ये एक वेगळे टॉपिंग मी बनवले आहे जे कांदा- सिमला मिरची यापासून केलेले आहे. आजचा फ्रँकी मसाला मी शेफ संज्योत कीर यांच्या रेसिपी प्रमाणे घरी बनवला आहे. फ्रँकी मध्ये टॉपिंग साठी मी थोडे चीज आणि डाळिंबाचे दाणे वापरले आहेत यामुळे चव खूपच छान आली आहे.Pradnya Purandare
-
पनीर फ्रँकी (paneer frankie recipe in marathi)
#EB5#week5#विंटर स्पेशल रेसिपी#पनीर फ्रँकीझटपट होणारा चविष्ट पदार्थ पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
पनीर- एग फ्रॅंकी (Paneer Egg Frankie Recipe In Marathi)
फ्रँकी विविध प्रकारे करता येते अगदी 'पर्सनलाईज 'म्हणू शकता,जशी आवडते तशी प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगळी, ऋतुमानानुसार वेगळी. सध्या थंडी चालू आहे त्यामुळे अंड आणि पनीर घालून केलेली ही फ्रेंकी पौष्टिक आणि पोटभरीची ठरते.माझ्या घरातील सर्वांना आवडते, तर आपण आज बघुयात ही कुरकुरीत चविष्ट आणि पौष्टिक फ्रँकी कशी करायची. Anushri Pai -
-
फ्रेंकी (Frankie recipe in marathi)
#EB5 #W5 घरात मुलं जर कोणतीही चपाती भाजी खत नसेल तर फ्रँकी बनवून दिली की ताबडतोप खातील कारण त्यात बटाटा आणि इतर भाज्या वगेरे पण घातलया तर मुलं पण आवडीने खातात.मी व्हेज फ्रँकी बनवून दाखवते. Varsha S M -
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete -
व्हेज फ्रँकी (Veg Frankie Recipe In Marathi)
#TBRमाझ्या मुलीला डब्यात पोळी भाजी पेक्षा वन बाईट असे पदार्थ जास्त आवडतात जे पटकन खाल्ले जातात त्यामुळे असे पदार्थ तयार करावे लागतात. मग असे पदार्थ ज्यात पोळी आणि सगळ्या भाज्या पण येईल त्यासाठी अशा प्रकारचे भरपूर भाज्या वापरून तयार करून हा रोल देत असते. आदल्या दिवशी बटाटे वाफून ठेवायचे माझ्याकडे नेहमी हिरवी चटणी तयार असते. मग फ्रँकी करायला सोपे जाते.रेसिपी तुन बघूया. Chetana Bhojak -
व्हेज चीज फ्रँकी (veg cheese frankie recipe in marathi)
#EB5#W5व्हेज फ्रँकी सर्वात आवडीचा पदार्थ आहेमाझ्या घरात खूपच आवडीने हा पदार्थ खाल्ला जातोफ्रँकी ही आपल्या आवडी निवडी नुसार आपण बनवू शकतो भरपूर प्रकारच्या भाज्यांचा वापर करून बनऊ शकतो हा पदार्थ पोट भरेल असा आहे रात्रीच्या जेवणात ही खायला चांगला पडतो मुलांच्या भुकेसाठी तर हा खूपच चांगला पदार्थ आहे जी भाज्या ते खात नाही तेही आत टाकून दिल्या तर खाल्ल्या जातात. झटपट ,पटकन खाता येणारा आणि पोट भरणारा फ्रँकी हा पदार्थ आहे.माझ्या लहानपणीचे फ्रँकी म्हणजे पोळीला तूप आणि साखर लावून रोल करून दिली जायची कधी चटणी लावून रोल करून द्यायचे लोणचे लावून रोल करून द्यायचे हे आमचे लहानपणाचे रोल , चहाबरोबर चपाती रोल करून खायचा हा आमचा खानदानी नास्ता च आणि खूप आवडीचा आहे आजही मी पराठा रोल करून चहाबरोबर घेते. आता चे रोल / फ्रँकी छान आहेत मुलांना आवडतातही बनून द्यायला खायला काहीच हरकत नाही. इथे मी आपण पोळी करतो त्या पोळी पासूनच फ्रँकी तयार केली आहेयानिमित्ताने भाज्या आणि पोळी जाते. मीही आवडत्या भाज्या वापरून व्हेज रोल बनवला आहे.रेसिपी तुंन नक्कीच बघा फ्रँकी Chetana Bhojak -
पनीर फ्रँकी विथ पनीर रॅप (paneer frankie with paneer wrap recipe in marathi)
#EB5 #W5 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज कीवर्ड फ्रँकी साठी पनीर फ्रँकी विथ पनीर रॅप ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कुरकुरे मोमोज विथ शेजवान सोया फिलिंग (momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हा मूळचा नेपाळी आणि उत्तर भारत सिक्कीम नैनिताल भागात प्रसिद्ध असलेला पदार्थ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फिलिंग वापरून व्हेज आणि नॉनव्हेज मोमो बनवले जातात. तसेच स्टीम करून किंवा फ्राय करून मोमो बनवतात. कुरकुरे मोमो हे खायला कुरकुरीत आणि चटपटीत आहेत शिवाय सोयाबीन फिलिंग मुळे प्रोटीन रिच ही आहेत. Shital shete -
पनीर भूना फ्रँकी (paneer buna frankie recipe in marathi)
#EB5#W5 वेगवेगळ्या भाज्या खाण्याचा एक चटपटीत "फ्रँकी" हा प्रकार ..usually लहान मूल खूप नखरे करतात भाज्या खाण्यास त्यांच्यासाठी अगदी उत्तम पर्याय.. तसेच मोठ्यांसाठी सुधा मस्त पर्याय..भाजी पोळी चा मॉडर्न पर्याय म्हणण्यास काही हरकत नाही...😊😊चला तर असाच tangy प्रकार पाहुयात..😊 Megha Jamadade -
Tibbs व्हेज फ्रँकी रोल.(Tibbs veg frankie roll recipe in marathi)
#MBR#मसाला_बाॅक्स_रेसिपी#Tibbs_फ्रँकी_रोल Tibbs फ्रँकी रोल करण्यासाठी मसाला बाॅक्स मधल्या बहुतेक मसाल्यांचा वापर करावा लागतो..म्हणूनच या चमचमीत फ्रॅकी रोल ला जगात तोड नाही..केवळ जिभेचे नुसते लाड पुरवणारे अफलातून चवीचे हे फ्रँकी रोल आहेत 😍😋..ही रेसिपी मी प्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार यांनी सांगितल्याप्रमाणे केली आहे..अफलातून, लाजवाब,जबरदस्त ..😍😍😋😋 Bhagyashree Lele -
सँडविच चाट (sandwich chaat recipe in marathi)
#फॅमिलीआमच्या घरी सर्वांना कोणत्याही प्रकारचे सँडविच अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जेंव्हा फॅमिली रेसिपी असा विषय येतो तेंव्हा सँडविच ही अशी रेसिपी आहे जी आमच्या घरातील सर्वांना कधीही खायला आवडते. म्हणून अशा रेसिपीला फ्युजन रुपात आणले आहे... कारण चाट हा प्रकार सुद्धा तितकाच प्रिय आहे.Pradnya Purandare
-
चीज दहीपुरी चाट (cheese dahi puri chat recipe in marathi)
#GA4#week6दहीपुरी हा प्रकार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो पण चीज टाकून दही पुरी केल्यामुळे लहान मुलांना हा प्रकार जास्त आवडतो कमी इन्ग्रेडियंट मध्ये झटपट आणि मुलांना हेल्दी, टेस्टी होईल अशी ही डिश आहे नक्की ट्राय करून बघा. Gital Haria -
व्हेज शेज़वान फ्रॅंकी (Veg Schezwan Frankie recipe in marathi)
#bfr -व्हेज फ्रँकी रोल रेसिपी / Veg Frankie रेसिपी एक प्रसिद्ध आणि हेल्थी डिश रेसिपी आहे.त्याची आंबट किंवा मसालेदार चव तुमच्या आवडीनुसार बनवता येते. लहान मुले आणि प्रौढ ते मोठ्या आवडीने खातात.मुलांच्या टिफिनमध्येही देता येते. हे बनवण्यासाठी वापरलेले साहित्य सहज उपलब्ध आहे. फ्रँकी रोल बनवणे सोपे आहे. घरी सुद्धा सहज बनवता येते.😋 Riya Vidyadhar Gharkar -
चीज़ी व्हेजी फ्रेंकी (cheese veggie Frankie recipe in marathi)
#बटरचीज 2तू चीज बडी है मस्त मस्त हो ना खरंच आहे चीज खायला एकदम मस्त चवी च खाणार त्याला कुकपॅड देणार तर तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे चिजी व्हेजी फ्रँकी Devyani Pande -
हैद्राबादी स्टाईल ब्रेड टोस्ट (bread toast recipe in marathi)
#MS चटपटीत चौ पा टी टोस्टमाझी रेसिपी ही लहान मुले तसेच मोठ्यानं साठी पण खाता येते रोज पेक्षा जरा वेगळी चव आहे आणि चटपटीत. Gauri Chavan -
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
# पावभाजी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीची डीश. संध्याकाळी छोटी भुक असते तेंव्हा खाण्या सारखा , किंवा पोटभरीचा पदार्थ आहे. लहान मुले भाज्या खात नाहीत तेंव्हा हेल्दी अशी ही पावभाजी लहान मुलांना पण देण्या साठी छान आहे. Shobha Deshmukh -
स्पायसी सोया कॉर्न फ्रँकी (spicy soya corn frankie recipe in marathi)
#goldenapron3 21st week , spicy , soyabin ह्या की वर्ड साठी स्पायसी सोया कॉर्न फ्रँकी केली. मुलीला खूपच आवडली. Preeti V. Salvi -
रोटी टोस्ट (roti toast recipe in marathi)
#उरलेल्या पोळ्यांचा क्रिस्पी चटपटीत व हेल्दी नाश्ता . Meenal Tayade-Vidhale -
-
-
-
शिळ्या भाताचे आप्पे (Left Over Rice Appe Recipe In Marathi)
#ZCR #चटपटीत रेसिपीभात राहिला की नेहमी त्याचा फोडणीचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचे आप्पे करून पहा नक्कीच सर्वांना आवडतील. हे आप्पे चटपटीत आणि पौष्टिक सुद्धा आहेत. Shama Mangale -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16678590
टिप्पण्या