ढाबा स्टाइल डाळ पालक कूकर रेसिपी (Dhaba Style Dal Palak Recipe In Marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

#HV
हिवाळ्यात हिरव्यागार भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. पालक मुळे हिमोग्लोबिन
वाढन्यास मदत होते.डाळ मध्ये प्रोटीन भरपूर.त्यामुळे या प्रकारे ही भाजी करून बघा
खूप च टेस्टी सर्वांना आवडणारी.
:-)

ढाबा स्टाइल डाळ पालक कूकर रेसिपी (Dhaba Style Dal Palak Recipe In Marathi)

#HV
हिवाळ्यात हिरव्यागार भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. पालक मुळे हिमोग्लोबिन
वाढन्यास मदत होते.डाळ मध्ये प्रोटीन भरपूर.त्यामुळे या प्रकारे ही भाजी करून बघा
खूप च टेस्टी सर्वांना आवडणारी.
:-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४,५ जण
  1. 2 वाटीपालक निवडून चिरून
  2. 2 वाटीतूर डाळ
  3. ३-४ पळी तेल
  4. 2 चमचेतिखट
  5. 1 चमचाआले लसूण
  6. 2 चमचेघरगुती मसाला
  7. 1कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून
  8. 2लाल सुकी मिरची, जीरे मोहरी हिंग फोडणीसाठी
  9. चवी नुसारमीठ

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    पालक निवडून स्वच्छ करून चिरून कूकर मध्ये ३,४ मिन शिजवून घ्या.अगदी थोडे पाणी घातले.

  2. 2

    दुसऱ्या भांड्यात काढून घेतले.
    कूकर मध्ये तेल घालून गरम करून त्यात जीरे मोहरी हिंग आले लसूण पेस्ट नेहमी प्रमाणे फोडणी करून त्यात सर्व मसाले घातले.
    डाळ पण धुवून घातली.

  3. 3

    पाणी घालून कूकर ल झाकण लावून ३,४ शिटी काढून छान डाळ मऊ शिजली.थंड झाल्यावर झाकण काढून घ्या. डाळ घोटून घ्यावी. मीठ घालावे.पातळ आवडत असल्या स पाणी घालून पुन्हा उकळी आणावी.वरून साजूक तूप जीरे घालून फोडणी करावी.
    खूप मस्त डाळ पालक तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes