पंचमेली डाळ पालक (Panchmel Dal Palak Recipe In Marathi)

#KGR रेगुलर वाटणारी डाळ थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली तर ती आणखी छान होते आता छान थंडीचा मौसम आहे आणि भरपूर भाज्यांचे आवक आहे तर आपण त्यात नेहमीच डाळ पालक करण्यापेक्षा आणखी काही भाज्या घालून ही डाळ पौष्टिक बनवू शकतो चला तर मग आज आपण बनवूयात पंचमेली डाळ पालक पंचमेली म्हणजे यात पाच डाळींचा समावेश मी केलेला आहे
पंचमेली डाळ पालक (Panchmel Dal Palak Recipe In Marathi)
#KGR रेगुलर वाटणारी डाळ थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली तर ती आणखी छान होते आता छान थंडीचा मौसम आहे आणि भरपूर भाज्यांचे आवक आहे तर आपण त्यात नेहमीच डाळ पालक करण्यापेक्षा आणखी काही भाज्या घालून ही डाळ पौष्टिक बनवू शकतो चला तर मग आज आपण बनवूयात पंचमेली डाळ पालक पंचमेली म्हणजे यात पाच डाळींचा समावेश मी केलेला आहे
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व डाळी कुकरमध्ये धुऊन घ्याव्यात त्यानंतर त्यात धुतलेला पालक चिरून घालवा सोबतच टोमॅटोही बारीक चिरून घालावा आणि गाजरही चिरून घालावे यात तुम्ही आवडीनुसार आणखी भाज्याही घालू शकता जसे की फ्लॉवर बटाटा नंतर कुकर मध्ये तीन शिट्ट्या करून हे शिजवून घ्यावे
- 2
आता फोडणीसाठी पातेल्यामध्ये तेल गरम करावे आणि त्यात जीरे मोहरीची फोडणी तयार करावी हिंग ही चिमूटभर घालावे आता त्यात लसूण पाकळ्या बारीक चिरून घालाव्यात आणि लालसर भाजून घ्यावेत त्यानंतर त्यात कांदा घालून लालसर रंगावर परतून घ्यावा
- 3
कांदा चांगला परतला की त्यात डाळ घोटून घ्यावी आणि त्यात लाल तिखट हळद मीठ सांबर मसाला⁰ घालून ते सर्व मिश्रण पातेल्यात ओतावे
- 4
आता चवी नुसार गुळ घालावा आणि चिंच घालून घ्यावी नंतर त्यात आवडत असल्यास शेंगदाणे घालावेत आणि छान उकळी येऊ द्यावी ही डाळ तुम्ही भातासोबत चपाती सोबत भाकरी सोबत सर्व्ह करू शकता
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पंचमेल डाळ (Panchmel Dal Recipe In Marathi)
#BPR डाळ हा आपल्या रोजच्या जेवनातला अविभाज्य घटक आहे. थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली किती आणखी रुचकर लागते. आज आपण बनवणार आहात पंचमेली डाळ Supriya Devkar -
मिक्स डाळ खिचडी (Mix Dal Khichdi Recipe In Marathi)
#RDR डाळ खिचडी ही विशेषता मूग डाळ किंवा तूर डाळ घालून बनवली जाते मात्र यामध्ये विविध डाळींचा जर समावेश असेल तर त्या डाळिमुळे खिचडीला एक वेगळी छान चव येते आज आपण अशीच वेगळ्या वेगवेगळ्या डाळिपासून खिचडी बनवणार आहोत Supriya Devkar -
तडकेवाली डाळ पालक (tadkewali dal palak recipe in marathi)
पालक आणि डाळी दोन्ही पण आरोग्यासाठी खुपच चांगले....मी पालक पनीर साठी पालक आणला त्यातली एक जुडी उरली होती. डाळ पालक आणि पालक पनीर घरात आवडीने खाल्ले जातात.रोजच्या डाळी पेक्षा वेगळी डाळ ती पण टेस्टी आणि आरोग्यासाठी उत्तम.... नक्की करून पाहा. Sanskruti Gaonkar -
-
पालक वरण / डाळ पालक (palak varan recipe in marathi)
#GA4 #week2 #Spinach पालक मुलांना सहसा आवडत नाही..आपण पालक पराठे तर करतोच..पण पालकाच वरण पण करत असते नेहमी खूप छान लागत.. करून पाहा.. Mansi Patwari -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#cooksnap # अर्चना बांगरे # अर्चनाताई ची पालक डाळ भाजी केली आहे मी आज.. छान झालेली आहे भाजी! धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
पालक डाळ (palak dal recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ . Ranjana Balaji mali -
पंचरत्न डाळ (panchratna dal recipe in marathi)
#dr पंचरत्नी डाळ म्हणजेच पाच डाळींचा संगम. खूपच चविष्ट लागते हि डाळ तसेच भरपूर प्रोटीन युक्त. फक्त डाळ प्याले तरी पोट भरेल अशीही पौष्टिक डाळ आज मी बनवली आहे. Reshma Sachin Durgude -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#dr#डाळ#पालकडाळपालक डाळ पौष्टिक अशी डाळ आहे आहे ज्यात एकदा तयार केली तर वेगळी भाजी ,डाळ करायची गरज पडत नाही. अशा प्रकारची डाळ भाजी पोळी, भाता बरोबर छान लागते Chetana Bhojak -
पालक डाळभाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#डाळभाजी# पालक आणि तूर डाळ व मुगाची डाळ टाकून केलेली...पौष्टिक आणि चविष्ट.....गरमागरम भाकरी किंवा भातासोबत खाण्यात मजा.... Varsha Ingole Bele -
पालकाची डाळभाजी / डाळ पालक (dal palak bhaji recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach(पालक)गोल्डन अप्रोन puzzle मधे मी पालक हे कीवर्ड वापरून पालकाची डाळ भाजी बनवली आहे. विदर्भाच्या पंक्तीत ही चविष्ट डाळ भाजी असतेच. हि डाळ भाजी भातासोबत खूपच छान लागते. Roshni Moundekar Khapre -
मिक्स डाळ (Mix dal recipe in marathi)
नेहमी नेहमी साधी डाळ बनवण्यापेक्षा मिक्स डाळ हा पर्यायही उत्तम आहे चला तर मग बनवूया मिक्स डाळ Supriya Devkar -
पालक डाळ भाजी (palak daal bhaji recipe in marathi)
#लंच#पालक#पालकडाळभाजी#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज पालक डाळ भाजी बनवली. लंच मध्ये सहसा पूर्ण असा आहार घेतला जात नाही पालेभाज्यांत बरोबर डाळही आहारात समावेश करायचा असेल तर अशाप्रकारे भाज्यांबरोबर डाळ बनवून सकस आहार घेता येतो.पालक डाळ भाजी अतिशय स्वादिष्ट प्रकाराचा मेन कोर्स आहे. पोळीबरोबर ,भाताबरोबर ही डाळ भाजी खूप छान लागते. पालक च्या लोह तत्वा बरोबर डाळीचे प्रोटीननही आपल्याला मिळतात. म्हणजे पौष्टिक भरघोस असे जेवन मिळते. मी नेहमीच पालेभाज्यांबरोबर डाळ टाकून बनवत असते. Chetana Bhojak -
विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)
#GA4#वीक१३#क्लू-तुवरतूर#डाळभाजी(तूरडाळपालक)पालक डाळ भाजी हा विदर्भातील स्पेशल पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणांच्या वेळी मंदिरात भंडाऱ्याच्या वेळी, घरगुतीसमारंभ आणि लग्न कार्यात तर खूपच फेमस आहे. पौष्टिक आणि चवदार खतरा डाळ भाजी (तूर डाळ पालक भाजी) भाकरी, पोळी, भातासोबत खाऊ शकता. Swati Pote -
तडकेवाली लहसूनी पालक (tadkewali lasuni palak recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक प्लॅनर ची सहावी रेसिपीपालक हा बहुगुणी वनौषधी असे म्हंटले तर चालेल...यात vitamins आणि iron खूप प्रमाणात असते..त्याचबरोबर पालक पोटाच्या तक्रारीवर ही उपयोगी असते...याचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात जरूर असावे...आज पालकाची अतिशय चविष्ट , स्वादिष्ट अशी रेसिपी शेअर करत आहे..l Megha Jamadade -
मसूर पालक पौष्टिक डाळ (masoor palak dal recipe in marathi)
ही डाळ सहसा फार कमी वापरली जाते, पण या डाळीचे फायदे अनेक आहेत. या डाळीतले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठ असलेल्यांसाठी चांगले ठरतात. मसूर डाळ आहारात घेतल्यानंतर पचनानंतर तयार होणाऱ्या मळाला भरीवपणा येतो आणि आतडय़ांची हालचालही वाढते. ही डाळ खा-खा शमवत असल्यामुळे मसूर डाळीचे बाउलभर सूप पिऊनही पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ती चांगली. या डाळीतले ‘मॉलेब्डेनम’ हे द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करत असल्यामुळे वेगवेगळ्या अॅलर्जीमध्ये ती पथ्यकर ठरते. तर पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अॅसिड, प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार पालक ही शितल, मूत्रल, सारक, वायुकारक, पचण्यास जड, पित्तशामक, रोचक व वेदनाहारी आहे. या सर्व गुणधर्मामुळे पालक ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व सर्व आजारांमध्ये पथ्यकर अशी भाजी आहे.तर चला आज आपण मसूर पालक पौष्टिक डाळ पाहू#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
विदर्भी पालक डाळ (palak dal recipe in marathi)
#KS3: विदर्भाची प्रसिध्द अशी पालक डाळ भंडारा किंव्हा लग्नात (व्हारडी ) कशी बनवतात तशी त्या पद्धिती अनुसार ही डाळ मी बनवून दाखवते. Varsha S M -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#लंचपालक पासून बनवूयात पालक पनीर. पालक आणि पनीर हे दोन्ही शरिराला आवश्यक असे घटक आहेत. Supriya Devkar -
डाळ पालक (Dal palak recipe in marathi)
#डाळपालकपोळी भाकरी भात तसेच टिफिन साठी डाळ पालक रेसिपी Sushma pedgaonkar -
मिक्स व्हेजी डाळवडा (mix veg dal vada recipe in marathi)
#SR नेहमीच्या डाळ वड्या पेक्षा ही जरा हटके रेसिपी आहे. ह्या वड्या मध्ये मी जास्तीत जास्त न खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांचा समावेश केला आहे. जसे की डांगर, टोमॅटो, पालक इत्यादी. तसेच नेहमीपेक्षा वेगळ्या डाळींचा म्हणजे मसूर व सफेद उडीद डाळ याचाही वापर मी केला आहे हा वडा अतिशय चविष्ट व पौष्टिक होतो नक्की ट्राय करून बघा. Shilpa Limbkar -
-
डाळ -पालक वडे (daal palak vade recipe in marathi)
#SR आज डाळ -पालक वडे गरमगरम खाण्याचा आनंद घेवू. Dilip Bele -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4#पालक पराठारात्रीची थोडीशी पालक ची भाजी उरली होती. तर मी नाश्त्याला पालक पराठे बनवले आहे. Sapna Telkar -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ भाजी..हिवाळा आला की हिरव्या भाज्यांची रंगत असते. लग्नसमारंभात, सणासुदला करण्यात येणारी व झटपट होणारी भाजी म्हणजे पालक डाळ भाजी. rucha dachewar -
-
पौष्टिक पालक राईस (palak Rice recipe in Marathi)
पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अॅसिड, प्रथिने, खनिजे, तंतूमय आणि पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते.पालक एक "सुपरफुड" आहे आणि शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व घटक त्यात आहेत, नेहमीप्रमाणे पालक सूप किंवा पालक पनीर करण्यापेक्षा पालक राईस हा एक वेगळा पर्याय असू शकतो,लहान मुलांनाही फार आवडतो. Prajakta Vidhate -
डाळ पालक खिचडी(dal palak khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफीखिचडी ही नेहमी डाळ तांदळाची केली जाते पण मी पालक वाली एक वेगळीच हेअल्धी खिचडी बनवली आहे. Shubhangi Ghalsasi -
मिक्स व्हेज दाल पालक खिचडी (mix veg dal palak khichdi recipe in marathi)
#लंच# मिक्स व्हेज दाल पालक खिचडी#सहावी रेसिपीआज जरा ढगाळ वातावरण होते .फक्त खिचडी च बनव अशी सर्वांची इच्छा.घरात काही थोड्या थोड्या भाज्या पण होत्या.लागले कामाला इतकी अप्रतिम खिचडी झाली म्हणून सांगू हीच नेहमी बनवीत जा असा सर्वांचा सुर होता. Rohini Deshkar -
पालक विद मिक्स डाळ (palak with mix dal recipe in marathi)
#Healthydietमिश्रित डाळ हा खूप आरोग्यदायी आहार आहे, म्हणून जेव्हा आपण ही डाळ पालकसोबत शिजवतो तेव्हा ती खूप आरोग्यदायी बनते. Sushma Sachin Sharma -
सोडे रस्सा (सुकी कोलंबी) (Sode Rassa Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryओली कोलंबी आपण नेहमीच बनवतो मात्र पावसाळ्यात मासे किवा कोळंबी खायला मिळत नाही अशा वेळेस सुकी कोलंबी खाल्ली जाते. चला तर मग बनवूयात सोडे रस्सा. Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या