मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#HV

मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)

#HV

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3 व्यक्ति
  1. 2जुडी मेथी भाजी
  2. 2 टेबलस्पूनतेल
  3. 2कांदा
  4. 2कांडी लसुण
  5. 4-5हिरव्या मिरच्या
  6. 1 टीस्पूनमोहरी जिरे
  7. 1 टीस्पूनहळद
  8. चवीनुसारमीठ
  9. 2 टेबलस्पूनशेंगदाण्याची भरड

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    मेथीची जुडी चे पाने स्वच्छ करून कट करून घेऊ

  2. 2

    नंतर कांदे कट करून घेऊ लसूण पाकळ्या कट करून हिरव्या मिरच्या कट करून घेऊ

  3. 3

    आता कढईत तेल तापवून त्यात मोहरी जिरं टाकून घेऊ त्यात कांदे परतून घेऊ

  4. 4

    लसूण मिरच्या परतून घेऊ
    आता मेथीची भाजी टाकून परतून घेऊ.

  5. 5

    भाजी चांगली परतून झाल्यावर शेंगदाण्याचे कूट टाकून मीठ आणि हळदी टाकून परतून घेऊ

  6. 6

    तयार मेथीची भाजी

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

टिप्पण्या (5)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
चेतना, तुमच्या रेसिपीत थोडा बदल करून मी मेथीची भाजी केली, खूप छान झाली. खूप खूप धन्यवाद.

Similar Recipes