भरली मसाला वांगी-बटाटे भाजी (Bharle Vange Batata Bhaji Recipe In Marathi)

#PR
मसाला घालून केलेली भरली वांगी बटाटे तरी दार रस्स् ची भाजी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा हा गावरान पार्टीचा मेनू सगळ्यांनाच नक्की आवडेल
भरली मसाला वांगी-बटाटे भाजी (Bharle Vange Batata Bhaji Recipe In Marathi)
#PR
मसाला घालून केलेली भरली वांगी बटाटे तरी दार रस्स् ची भाजी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा हा गावरान पार्टीचा मेनू सगळ्यांनाच नक्की आवडेल
कुकिंग सूचना
- 1
दाण्याच्या कुटामध्ये तिखट, हळद,गरम मसाला, मीठ, गूळ घालून,लसूण, आल् आणि खोबऱ्याचं वाटण, कोथिंबीर, कांदा सर्व घालून एकजीव करावे
- 2
हे सर्व छान वांग्या बटाट्यामध्ये भरावे कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की हिंग मोहरी जिऱ्याची फोडणी करावी व त्यामध्ये ही भरलेली वांगी बटाटे सोडावे व छान परतावे
- 3
मग त्यामध्ये सगळं पुढे गरम पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी व कुकरचे झाकण लावून एक ते दोन शिट्ट्या कराव्या गॅस बंद करावा कुकर थंड झाला की झाकण काढून बघावे व्यवस्थित शिजले असल्यास गरम गरम नाचणीच्या भाकरी बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर भाताबरोबर ही भाजी अतिशय छान लागते त्याबरोबर कांदा खाऊ शकतो खूप टेस्टी व चवदार भाजी होते
Similar Recipes
-
मटार- वांग -बटाटा भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
#BWRताजे मटार काटेरी वांगी व बटाटे यांची केलेली झटपट भाजी ही खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
कोल्हापुरी झणझणीत मिसळ (Kolhapuri Misal Recipe In Marathi)
#PRतरी दार झणझणीत मिसळ याबरोबर पाव फरसाण कच्चा कांदा अतिशय टेस्टी चविष्ट मेनू Charusheela Prabhu -
मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
#DR2कांदा लसूण न घालता केलेली ताजे मटार बटाटा भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
गवार बटाटा भाजी (Gavar Batata Bhaji Recipe In Marathi)
#KGRसीझनमध्ये येणाऱ्या कोवळ्या गवारीची बटाटा घालून केलेली भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
चमचमीत बटाटा भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
आलं लसूण कांदा छान परतून केलेली ही चमचमीत भाजी सगळ्यांनाच आवडेल ती पुरीबरोबर खाऊ शकतो Charusheela Prabhu -
भरली वांग्याची भाजी (Bharli Vangyachi Bhaji Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKकाटेरी वांग्याची मसाला भरून केलेली ही भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
कोथिंबीर मसाला पुरी (Kothimbir Masala Puri Recipe In Marathi)
#PRअतिशय टेस्टी व खुसखुशीत अशी भरपूर कोथिंबीर घालून केलेली मसाला पुरी खूप छान लागते त्याबरोबर गरमागरम कॉफीने पार्टी ची लज्जत अजून वाढते Charusheela Prabhu -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2माझा भरली वांगी नि भाकरी हा अतिशय आवडीचा मेनू आहे. Charusheela Prabhu -
श्रावण घेवड्याची भाजी (Shravan Ghevda Bhaji Recipe In Marathi)
#BR2श्रावण घेवड्याची जरा वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी टेस्टी व छान लागते Charusheela Prabhu -
भेंडीची भाजी (Bhendichi BhajI Recipe In Marathi)
#PRRभेंडीची दाण्याचा कूट कोकम टाकून केलेली ही फ्राय भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
सोयाबीन ची सुकी भाजी (Soybean Sukhi Bhaji Recipe In Marathi)
सोयाबीन ची केलेली सुकी भाजी ही खूप टेस्टी होते. डब्यातही नेऊ शकतो Charusheela Prabhu -
"गावरान भरली वांगी मसाला" (gavran bharli vangi masala recipe in marathi)
#KS2" गावरान भरली वांगी मसाला " भरली वांगी करायच्या पद्धधती सर्वांच्याच वेगवेगळ्या...कोकणी, पुणेरी, सातारी,सोलापुरी, कोल्हापुरी...!!मसाले आणि जिन्नस काही प्रमाणात वेगळे... पण चव सगळीकडेच अप्रतिम..👌👌 मी जी आज रेसिपी केलीय, ती सोलापूरच्या माझ्या एका खास मैत्रिणीच्या आईची....तिच्या आईच्या हातची ही रेसिपी मी खाल्लेली... आणि तेव्हाच काकूंना विचारून त्यांची ही रेसिपी मी माझ्या बुक मध्ये नोट करून ठेवलेली... मी हीच पद्धधत वापरून भरली वांगी नेहमीच करते..👌👌 काकू ही रेसिपी हिरव्या सालीची वांगी वापरून करतात,पण मी इथे काटेरी वांगी वापरली आहेत Shital Siddhesh Raut -
झटपट अंबाड्याची भाजी (Ambadyachi Bhaji Recipe In Marathi)
#ChooseToCookटेस्टी व हेल्दी अशी ही पटकन होणारी भाजी सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi)
काजू ,किसमिस सगळं घालून केलेली ही भाजी खूप फ्रिज व टेस्टी होते Charusheela Prabhu -
भोगीची मिक्स भाजी किंवा लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
#TGRभोगीला केली जाणारी खास मिक्स भाजी किंवा यालाच लेकुरवाळी भाजी म्हणतात ही चवीला खूप सुंदर लागते त्याबरोबर आपण तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाऊ शकतो भाताबरोबर पण ती छान लागते Charusheela Prabhu -
कच्च्या टोमॅटोची मसालेदार भाजी (Raw Tomato Bhaji Recipe In Marathi)
#TRकच्च्या मसाल्यांचा तडका देऊन केलेली ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
विदर्भ स्पेशल भरली वांगी मसाला (bharli vangi masala recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनर - सोमवार- भरली वांगीवांगी आणि त्यांचे महाराष्ट्रीयन वेगवेगळे प्रकार खूप आहेत.त्यातलाच माझा आवडता ,विदर्भ वांगी मसाला .भाकरी सोबत याचा स्वाद निराळाच!!😋😋 Deepti Padiyar -
-
जंबो बटाटा (Jumbo Batata Vada Recipe In Marathi)
#PRथंड क्लायमेट व गरम गरम बटाटा वडा त्यासोबत तळलेली मिरची, चटणी खूप टेस्टी व खुसखुशीत असा हा पार्टीचा मेनू सगळ्यांच्याच आवडीचा... Charusheela Prabhu -
भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
मस्त चमचमीत विदर्भ स्टाईल भरली वांगी...... Supriya Thengadi -
कच्च्या टोमॅटोची भाजी (Kaccha Tomato Bhaji Recipe In Marathi)
हिरव्यागार कच्च्या टोमॅटोची कांद्यामध्ये दाण्याचा कूट गूळ घालून तिखट घालून केलेली ही आंबट गोड तिखट भाजी खूप चविष्ट लागते Charusheela Prabhu -
भरली वांगी (नाशिक कडची पद्धत) (Bharli vangi recipe in marathi)
गोदावरी काठची काटेरी वांगी भरून केले की अतिशय चविष्ट आणि सुंदर लागतात Charusheela Prabhu -
दोडक्याची परतून भाजी (Dodkyachi Partun Bhaji Recipe In Marathi)
डब्यासाठी लागणारी दोडक्याची सुकी परतून भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
पावटा-बटाटा रस्सा भाजी (Pavta Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#LCM1हिवाळ्यातमिळणारे ताजी पावटे व त्यांच्या दाण्यांची केलेली उसळ ही खूप टेस्टी होते मला गावठी पावटे मिळाले ते तर खूपच टेस्टी असतात ते कमी मिळतात Charusheela Prabhu -
मसाला तोंडली (Masala Tondli Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय टेस्टी व सुंदर होणारी ही मसाला तोंडली खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
अंडा करी (Anda Curry Recipe In Marathi)
अंडा करी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा लिंबू अतिशय टेस्टी कॉम्बिनेशन होते Charusheela Prabhu -
मसाला तडका खिचडी (Masala Tadka Khichdi Recipe In Marathi)
#RDRसगळ्या डाळी व तांदूळ यांची खिचडी व त्याला मसाल्याचा तडका त्याबरोबर तळलेले पापड मिरची ताक अतिशय चविष्ट व पौष्टिक मेनू Charusheela Prabhu -
चवळीच्या कोवळ्या शेंगांची भाजी (Chavalichya Shengachi bhaji Recipe In Marathi)
पावसाच्या दिवसात चवळीच्या कोवळ्या शेंगा मिळतात त्याची भाजी फ्राय करून एकदम टेस्टी होते Charusheela Prabhu -
स्पेशल मसाला भरली वांगी (Masala Bharli Vangi Recipe In Marathi)
भरली वांगी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो. पण आज मी दाखवणार आहे ती झटपट होणारी भरली वांगी. यासाठी लागणारा मसाला आपण अगोदर करून ठेवू शकतो. हा मसाला कोणतीही भरलेली भाजी करण्यासाठी वापरू शकतो जसे वांगी, कारली, तोंडली, भेंडी, सिमला मिरची.... Deepa Gad -
ब्रोकोली ची भाजी (Broccoli Chi Bhaji Recipe In Marathi)
#BR2हिरव्यागार ब्रोकोलीची परतून केलेली भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या (2)