अंडा करी (Anda Curry Recipe In Marathi)

अंडा करी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा लिंबू अतिशय टेस्टी कॉम्बिनेशन होते
अंडा करी (Anda Curry Recipe In Marathi)
अंडा करी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा लिंबू अतिशय टेस्टी कॉम्बिनेशन होते
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भाजलेला कांदा खोबरं त्यामध्ये आलं लसूण बडीशेप टोमॅटो सगळं घालून बारीक वाटावं अंड्याची सालं काढून त्याला काप करून ठेवावी
- 2
कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावं मग जिरं मोहरी हिंग घालून खमंग फोडणी करावी त्यामध्ये हळद तिखट मालवणी व गोडा मसाला घालून कांद्याचे वाटण घालावं व छान परतावं थोडीशी कोथिंबीर घालावी व थोडी गार्निशिंग साठी ठेवून द्यावी तेल सुटलं की त्यामध्ये गरम पाणी घालून मीठ घालावं व छान मंद गॅसवर उकळत ठेवावं
- 3
पाच मिनिटांनी त्यामध्ये कट केलेले अंडी घालून अजून दहा मिनिटांसाठी मंद गॅसवर उकळत ठेवावे गॅस बंद करून त्यावर कोथिंबीर भुरभुरावी व गरम गरम नाचणीच्या भाकरीबरोबर कच्चा कांदा व लिंबू पिळून खावं अतिशय टेस्टी व सुंदर अशी अंडा करी तयार होते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अंडा घोटाला (Anda Ghotala Recipe In Marathi)
चमचमीत व अतिशय टेस्टी होणारा अंडा घोटाला पटकन होणारा व आवडणारा प्रकार आहे Charusheela Prabhu -
अख्खा मसूर करी (Akkha Masoor Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryमहाराष्ट्रातली एक फेमस डिश अख्खा मसूर करी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
मटार-सोया खिमा (Matar Soya Kheema Recipe In Marathi)
#PRहिवाळ्यात मिळणारे ताजे मटार व त्याबरोबर सोयाचा खिमा हे कॉम्बिनेशन खूप टेस्टी व छान होते Charusheela Prabhu -
-
भरली मसाला वांगी-बटाटे भाजी (Bharle Vange Batata Bhaji Recipe In Marathi)
#PRमसाला घालून केलेली भरली वांगी बटाटे तरी दार रस्स् ची भाजी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा हा गावरान पार्टीचा मेनू सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
कटाचा सार आणि भात (Katacha Sar Bhat Recipe In Marathi)
#TGRपुरणपोळी आली की कटाचा सार हा पाहिजे व त्याबरोबर भात तळलेली कुरडई असा सगळा मेनू म्हणजे खूप टेस्टी व पौष्टिक असा आहे Charusheela Prabhu -
कोल्हापुरी झणझणीत मिसळ (Kolhapuri Misal Recipe In Marathi)
#PRतरी दार झणझणीत मिसळ याबरोबर पाव फरसाण कच्चा कांदा अतिशय टेस्टी चविष्ट मेनू Charusheela Prabhu -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cfकरी रसिपीज मधली आवडती रेसिपी मस्त चमचमीत अंडा करी..... Supriya Thengadi -
हिरव्या चण्याची उसळ (Hirvya Chanyachi Usal Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKभिजलेल्या हिरव्या चणे मोड आलेले असले किंवा नसले तरी त्याची उसळ अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
मालवणी स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#मोस्ट त्रेंडींग रेसिपी# झणझणीत अंडा करी. Deepali Bhat-Sohani -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap आज मी, उज्वला ताईंची अंडा करी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी झाली आहे अंडा करी ..😋😋Thank e tai for this delicious Recipe....😊🌹 Deepti Padiyar -
मटार मशरूम मसाला (Matar Mushroom Masala Recipe In Marathi)
#MRफ्रेश मटार व मशरूम याची केलेली भाजी खूप टेस्टी व कलरफुल होते Charusheela Prabhu -
सुरण खिमा विथ स्प्राऊटेड मूग (Suran Keema With Sprouted Moong Recipe In Marathi)
#ChooseToCookसुरणाचा खिमा खूप टेस्टी होतो व मूग टाकल्याने तो अतिशय हेल्दी पण होतो Charusheela Prabhu -
-
कोथिंबीर पुडाची वडी (Kothimbir Pudachi Vadi Recipe In Marathi)
#BPRताज्या कोथिंबिरीची डाळीच्या पिठाच्या पुऱ्या करून त्यात स्टफ करून केलेली पुडाची वडी नागपूर स्पेशल अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
अंडा करी (Egg Curry Recipe In Marathi)
#BKR#भाज्या आणि करी रेसिपी चॅलेज 😋😋#अंडा करी 😋😋😋 Madhuri Watekar -
-
फ्लावर भात (Flower Bhat Recipe In Marathi)
#RDRसध्या बाजारामध्ये अतिशय सुंदर फ्लावर मिळतो त्याचा केलेला भात हा अतिशय टेस्टी व सुंदर होतो त्याबरोबर आपण पापड तळलेले मिरची खाऊ शकतो Charusheela Prabhu -
जळगाव स्पेशल वांग्याची हिरवी भाजी (Jalgaon Special Vangyachi Hirvi Bhaji Recipe In Marathi)
#NVRदाण्याचा कूट हिरवं वाटण घातलेल्या हिरव्या वांग्याची हिरवी भाजी बरोबर बाजरीची भाकरी व कांदा आणि मिरची खूप टेस्टी बेत होतो. Charusheela Prabhu -
-
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
#ZCRअतिशय टेस्टी व गरम गरम भाताबरोबर त्याबरोबर पापड व गरम गरम पिऊ शकतो असे मस्त टोमॅटो सार होतो Charusheela Prabhu -
-
शाही एग बिर्याणी (Shahi Egg Biryani Recipe In Marathi)
अतिशय चमचमीत व टेस्टी पौष्टिक अशी ही बिर्याणी आहे Charusheela Prabhu -
झणझणीत शेव भाजी (Shev Bhaji Recipe In Marathi)
तर्री असलेली तिखट झणझणीत शेव भाजी ,भाकरी,कांदा खूप टेस्टी बेत Charusheela Prabhu -
एग पेपर फ्राय (Egg Pepper Fry Recipe In Marathi)
#NVRअंडी मॅक्झिमम मिरी घालून मसाला केलेल्या मसाल्यामध्ये फ्राय केल्यावर अतिशय टेस्टी व सुंदर होते Charusheela Prabhu -
अंडा करी एकदम झणझणीत (anda curry recipe in marathi)
आज संडे आणि संडे म्हटले की घरी नॉनव्हेज असलेच पाहिजे पण आज नॉनव्हेज न्हवते तर त्याला पर्याय म्हणजे अंडा करी आणि ते ही झणझणीत पाहिजे सर्वांना म्हणून सर्वांना आवडेल अशी ही अंडा करी बनवली Maya Bawane Damai -
शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#GR2झटपट केलेला शेवयाचा उपमा खूप टेस्टी व सुंदर होते चवीला व पचायलाही खूप हलका असतो Charusheela Prabhu -
कढई मशरूम (Kadai Mushroom Recipe In Marathi)
#JLRफ्रेश मशरूम भरपूर कांदा टोमॅटो मलई आले लसूण सगळ टाकून कढईमध्ये मस्त फ्राय केले की त्याची भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cf #अंडा_करीअंडी ही बर्याच जणांना आवडतात. काही व्हेजिटेरियन लोकांना पण अंडी खायला आवडतात. अंडा करी म्हणजे अंड्याचा रस्सा हा भात, फुलका, रोटी कशाबरोबरही खायला खूप छान लागतो. अंड्यामधे प्रोटीन आणि व्हिटॅमिन असल्याने तब्येतीला खूप चांगली. बनवायला सोपी आणि चवीलाही खुमासदार अशी झटपट बनणारी अंडा करीची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
More Recipes
टिप्पण्या