आरोग्यदायी मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)

Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
Mumbai

# LCM1
चहा म्हणजे उत्साह !
डिसेंबर मधली रात्र, कडाक्याची थंडी, बाल्कनीतील निशिगंधाचा सुगंध,
अन् उकळलेल्या गवती चहाचा सुवास
अन् हातात गरमागरम मसाला चहा............

आरोग्यदायी मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)

# LCM1
चहा म्हणजे उत्साह !
डिसेंबर मधली रात्र, कडाक्याची थंडी, बाल्कनीतील निशिगंधाचा सुगंध,
अन् उकळलेल्या गवती चहाचा सुवास
अन् हातात गरमागरम मसाला चहा............

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनिटे
२ जणांसाठी
  1. 1 कपदूध
  2. 1 कपपाणी
  3. वेलची पूड- वेलची टरफल
  4. गवती चहा पात
  5. गूळ
  6. 1 चमचाचहा पावडर
  7. जायफळ

कुकिंग सूचना

१५-२० मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात १ कप पाणी घेऊन गॅस चालू करून पाणी उकळून घ्या. एक उकळी आली की त्यात १ चमचा चहा पावडर, किसलेला आल्याचा किस, गवती चहाच्या काडया, वेलचीपूड आणि वेलची साल घालून चहा मध्यम आचेवर ३ मिनिटे उकळून घ्या.

  2. 2

    चहा चांगला ढवळून त्यात १ कप दूध घालून उकळून घ्या. चहा चांगला ढवळून घ्या. जेणेकरून चहा पात चांगली चहात मिक्स होईल.

  3. 3

    गॅस आता बंद करून त्यात किसलेला गुळ घाला. (असे केल्यास दूध फाटणार नाही.) पुन्हा गॅस चालू करून मंद आचेवर ठेवून चहातील गुळ विरघळवण्यासाठी एक उकळी येऊ द्या. झाला की गाळून घ्या.

  4. 4

    तयार गरमागरम वाफाळता आरोग्यदायी मसाला चहा....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Saumya Lakhan
Saumya Lakhan @cook_31557589
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes