रबडी पराठा (Rabdi Paratha Recipe In Marathi)

#PBR # पंजाबमध्ये पराठे अनेक प्रकारे बनवतात. त्यातलाच रबडी पराठा. हा करायला अतिशय सोपा असतो. मी असा पराठा दिल्लीला पराठवाली गली मध्ये खाल्ला होता. तेव्हा मी घरी येऊन ट्राय करून पाहिला. खूप छान होतो. पाहुया कसा बनवायचा ते.
रबडी पराठा (Rabdi Paratha Recipe In Marathi)
#PBR # पंजाबमध्ये पराठे अनेक प्रकारे बनवतात. त्यातलाच रबडी पराठा. हा करायला अतिशय सोपा असतो. मी असा पराठा दिल्लीला पराठवाली गली मध्ये खाल्ला होता. तेव्हा मी घरी येऊन ट्राय करून पाहिला. खूप छान होतो. पाहुया कसा बनवायचा ते.
कुकिंग सूचना
- 1
गॅसवर मध्यम आचेवर दूध तापवून त्यात साखर घालून आटवून रबडी तयार करून घ्यावी
- 2
गव्हाचे पीठ आणि मैद्या मध्ये मीठ आणि तूप चोळून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यावे. अर्धा तास भिजत ठेवावे.
- 3
लहान गोळे घेऊन त्याच्या पोळ्या लाटून घ्याव्या. एका पोळीवर तयार केलेली रबडी पसरवून त्यावर दुसरी पोळी ठेवून कडा सर्व बाजूनी दाबून घ्याव्या.
- 4
गॅसवर तवा गरम करून त्यावर तूप घालून पराठा दोन्ही बाजूनी तुपावर छान भाजून घ्यावा.
- 5
रबडी पराठा सर्व्ह करायला तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर फ्लॉवर पराठा (paneer flower paratha recipe in marathi)
#पराठापराठे पंजाब मध्ये अनेक प्रकारे बनवले जातात. दिल्लीमधील पराठे वाली गली तर प्रसिद्ध आहे. निरनिराळ्या प्रकारचे पराठे तिथे मिळतात.त्यातील रबडी पराठा आणि फ्लॉवर पराठा माझ्या आवडीचे. आज मी ब्रेकफास्ट साठी फ्लॉवर पराठा केला आहे. Shama Mangale -
पावभाजी पराठा (Pavbhaji Paratha Recipe In Marathi)
#PBR#pavbhajiparathaनेहमीच पोळी, भाजी, वरण, भात भाताचे प्रकार खाऊन कंटाळा येतो काहीतरी बदल म्हणून पराठा हा करायचा खूप छान पर्याय आहे सगळे आवडीने खातातपराठे बऱ्याच प्रकारे तयार करता येतात आपल्या आवडीनुसार आपण पराठे तयार करू शकतो इथे मी पावभाजी हा पराठा तयार केला आहे पावभाजीत वापरल्या गेलेल्या भाज्या आणि फ्लेवरचा वापर करून पावभाजी पराठा तयार केला आहे खायला अगदी चविष्ट आणि योग्यही पाव खाण्यापेक्षा अशा प्रकारचा पराठ्याचा पण आनंद घेऊ शकतो पावभाजी खाल्ल्यासारखाच आनंद आपल्याला या पराठ्यातून मिळतो अशा प्रकारचा पराठा मुलांना दिला तर आवडीने भरपूर पराठे खातील नाही म्हणण्यासारखा प्रश्नच येणार नाही.पावभाजी लहानांपासून मोठ्या सगळ्याना आवडतो मग अशा प्रकारचा पराठा केला तर काहीच हरकत नाही आणि कमी वेळात चविष्ट पदार्थ तयार होतो.आमच्याकडे हरी ओम पराठा हाऊस म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे मी पहिल्यांदा पराठा खाल्ला होता लगेच दुसऱ्या दिवशी घरात येऊन मी हा पराठा ट्राय केला तसाच चविष्ट झाला आणि घरातल्यांना आवडला आहे.असे बरेच वेगवेगळे पराठे मी ट्राय केले आणि घरी येऊन प्रयत्न पण केले आणि सगळे छानच झाले.रेसिपी तू नक्कीच बघ आणि ट्राय ही करा. Chetana Bhojak -
मँगो पराठा (mango paratha recipe in marathi)
#amrआंबा महोत्सव.आंब्याचे कितीतरी प्रकार करता येतात. त्यातलाच मँगो पराठा. माझी मुलगी दिल्लीला जॉब करायची त्यावेळी मी बरेचदा तिच्याकडे जात असे. आम्ही दोघी तिथे खूप मज्जा करायचो. हॉटेलिंग आणि शॉपिंग. दिल्लीतले खाण्याचे एकही ठिकाण आम्ही सोडले नाही. पराठेवाला गल्ली मध्ये विविध प्रकारचे पराठे मिळतात. त्यात मला तिथला रबडी पराठा खूपच आवडायचा. मग मी थोडा बदल करून आंबा घालून पराठा करून पहिला आणि तो इतका मस्त झाला की काही विचारू नका. मी बरेचदा असा पराठा बनवते. आज लग्नाचा वाढदिवस आहे. आणि म्हणून आज मी हे पराठे केले आहेत सांगा कसे झालेत. Shama Mangale -
लच्छा पराठा (Lachcha paratha recipe in marathi)
#पराठा #पंजाब मध्ये खुप निरनिराळ्या प्रकारचे पराठे केले जातात त्यातलाच हा एक प्रकार आज मुलगी आलेय तिच्या आवडीचा लच्छा पराठा केला Shama Mangale -
दाल पराठा (dal paratha recipe in marathi)
#drडाळ आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे. डाळीत भरपूर प्रोटिन्स असतात. भारतात अनेक प्रकारच्या डाळी असतात . सर्वत्र डाळ बनतेच पण त्याला नावे वेगवेगळी असतात. डाळींपासून खुप पदार्थ बनवतात. आज मी डाळी पासून पराठा बनवला आहे. ही डीश माझ्या मुलीची आहे. तिच्या सासरी इंदोरला विविध पराठे बनवतात त्यातला दाल पराठा. हा पराठा आदल्या दिवशी उरलेल्या वरणा पासून बनवला तरी मस्त होतो. त्यात कांदा घालून थालीपीठ सुद्धा बनवता येते. तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता. Shama Mangale -
गाजर हलवा रबडी शॉट्स (gajar halwa rabdi shots recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9#फ्युजन रेसिपीमी आज गाजर हलवा आणि रबडी घालून फ्युजन रेसिपी बनवायचा प्रयत्न केलाय. Deepa Gad -
प्लेन पंजाबी पराठा (Plain Punjabi Paratha Recipe In Marathi)
#PBR पंजाबी लोकांच्या घरात जास्त प्रमाणात बनवतात हे पराठे. Geetanjali Kolte -
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
#PRNभाजी पोळीपेक्षा पराठा प्रकार बनवायलाही सोपा पडतो टिफिन साठी परफेक्ट असा हा प्रकार आहे बरेचदा मुलांना भाजी पोळी खायला जमत नाही पराठा असला म्हणजे पटकन खाल्ला जातो कोणत्याही प्रकारचा पराठा तयार करून दिला तरी तो खाल्ला जातो हिरव्या भाज्या खाऊ घालायचे असेल तर त्याचे पराठे तयार करून दिले तर पराठ्याच्या रूपाने भाजी ही आहारातून घेतली जाते सध्या खूपच प्रकारचे पराठे आपल्याला बघायला मिळतीलत्यातलेच मी नवीन नवीन पराठे नेहमीच ट्राय करत असते टिफिन साठी पराठा तयार होतच असतो मराठ्या बरोबर दही कोशिंबीर लोणचे सॉस काहीही चालते त्यामुळे पटकन तयार होणारा झटपट असं हे पराठ्याचे प्रकार रात्री आपण पीठ मळून ठेवले तरी सकाळी लवकर टिफिन मध्ये मराठा तयार करू शकतो. Chetana Bhojak -
राजस्थानी रबडी मालपुआ (rajasthani rabdi malpua recipe in marathi
#पश्चिम #राजस्थानराजस्थानी पारंपरिक रबडी मालपुआ मऊ लुसलुशीत आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. Shama Mangale -
मुगलेट पराठा (Moonglet Paratha Recipe In Marathi)
#PBR'मुगलेट पराठा' हा पराठा मी मुगलाई या पराठ्यापासून इन्स्पायर होऊन तयार केला मोगलाई पराठा मध्ये अंड्याचा वापर करून हा पराठा तयार केला जातो त्या रेसिपीला लक्षात घेऊन त्याचे व्हेज मध्ये हा पराठा कसा तयार करता येईल त्याचा मी प्रयत्न इथे केला आहे आणि हा पराठा खूप चविष्ट तयार झालेला आहे.मी माझ्या स्वतःच्या आयडिया लावून हा पराठा तयार केला आहे खूपच चटपटीत आणि चविष्ट पराठा तयार होतोहया पराठ्यातून आपल्याला पूर्ण पोषणही मिळते पोळी खाण्याचाही आनंद मिळतो आणि मुगलेट या बॅटर पासून तयार केलेला जो चीला असतो त्याचाही खाण्याचा आनंद एकाच पराठ्यातून आपल्याला मिळतो आणि त्यात वापरले गेलेले चटपटीत चाट चे घटक वापरल्यामुळे हा चटपटीत तयार होतो. एक पराठा खाल्ला तरी पोट भरल्यासारखे होते.रेसिपी तुन बघा एकदा ट्राय करूनही बघा. Chetana Bhojak -
स्टफ गाजर पराठा (Stuff Gajar Paratha Recipe In Marathi)
#PBRमाझी आई खूप छान पराठे बनवत होती, कोबी पराठा,मुली,पराठा,आलू पराठे आणि बरेच काही. माझी आजची रेसिपी माझी mummy साठी. Mamta Bhandakkar -
मँगो रबडी (mango rabdi recipe in marathi)
आज संकष्टी म्हणून गणपती बाप्पा च्या नेवेद्या साठी गोड पदार्थ करावा लागणार होता ,मग सध्या आंब्याचा सिझन चालु असल्याने मँगो रबडी करायचं ठरवलं बघू मग कशी केली ही रबडी...संकष्टी च्या सर्वाना हार्दीक शुभेच्छा....गणपती बाप्पा मोरया🙏 Pooja Katake Vyas -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीहिवाळा सुरु झाला की लाल गाजरे बाजारात यायला लागतात. ह्या गाजरांचा रंग आणि चव छान असते.त्यामुळे ही गाजर हलव्या साठी वापरतात.गाजर हलवा करायला अगदी सोपा असतो. पाहुया कसा करायचा ते. Shama Mangale -
व्हेजी स्पारल पास्ता (veggie spiral pasta recipe in marathi)
#पास्ता पास्ताचे अनेक प्रकार आहेत त्यातलाच १ प्रकार व्हेज पास्ता कसा बनवायचा चला पाहुया छाया पारधी -
फ्यूजन रबडी केक (rabdi cake recipe in marathi)
#रेसिपीबूक #week9 #फ्यूजनरेसिपी सुगंधित केशर आणि वेलची असलेली रबडी सगळ्यांनाच आवडते, आणि सोबत केक असेल तर..... आज मी खास रेसिपी केली आहे रबडीकेक, हे साध्या केकसह एकत्रित केलेल्या भारतीय मिष्टान्नचे मिश्रण (फ्यूजन) आहे. एक नवीन स्वीट केक कॉम्बो रबडी केक, चला रेसिपी करूयात. Janhvi Pathak Pande -
गार्लिक लच्छा पराठा (garlic lachha paratha recipe in marathi)
#cpm2#week3 पराठे चे प्रकार खूप आहेत. त्यातला त्यात मी गर्लीक घालून लाच्छा पराठा केले आहे . खूप टेस्टी हॉटेल सारखा होतो. डब्यात घालून द्यायला.हा प्रकर सोपा आहे . वेगवेगळे फ्लेवर्स केले की चव पण छान लागते .v पोट पण भरते. Sonali Shah -
पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठे हे माझ्या आवडीचे म्हणून वेगवेगळ्या चवीचे करायला आवडतात. यावेळेला पनीर स्टफ्ड पराठा केला. Sujata Kulkarni -
ड़ाय फूट पराठा (dry fruit paratha recipe in marathi)
#उत्तर भारत#पराठा - या भागात गेल्या नंतर पराठा खाल्ला नाही तर नवलच! असा वेगळा पराठा खाणार आहोत...... Shital Patil -
गाजर कोबी पराठा (Gajar Kobi Paratha Recipe In Marathi)
#PRN#पराठे आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो.चला तर हा पराठा करून बघा. Hema Wane -
इझी लेयर पराठा (layer paratha recipe in marathi)
वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आपण बनवतो कधी कधी पनीरचा कधी बटाट्याचा कधी मिक्स भाज्यांचा पण कधी फक्त विदाऊट स्टफिंग बनवून पाहिला तर... म्हणून ट्राय केली आजची रेसिपी Anjali shirsath -
पालक लच्छा पराठा (palak lachha paratha recipe in marathi)
#cpm3वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाणारे पराठे सर्वांना आवडू लागले आहेत. भाकरी किंवा पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर पराठा उत्तम!!! Manisha Shete - Vispute -
मुळा पराठा (Mula Paratha Recipe In Marathi)
#PBR#मुळा#MULA#MULAPARATHA#मुळापराठामुली पराठा माझी आई खूप छान बनवते तिच्या हातचेच पराठे मला खूप आवडतात ही रेसिपी पण माझ्या आईकडूनच शिकून घेतलेली आहे आणि नेहमी आम्हाला हिवाळ्याच्या दिवसात मुळे थोडे खायला गोड लागतात या दिवसात नक्कीच पराठे करून आम्हाला रविवारच्या दिवशी खाऊ घालायची आजही मुळी पराठे करताना आईची खूप आठवण येते पण तिच्याच हातसे अजूनही पराठे हवे असे वाटते.माझ्या आईची मुली पराठा रेसिपी बघूया. Chetana Bhojak -
क्रिमी सीताफळ रबडी (creamy sitafal rabdi recipe in marathi)
#EB3#week3 "क्रिमी सीताफळ रबडी"चवीला अतिशय छान लागते..मी सिताफळ खात नाही,पण सिताफळ रबडी अतिशय आवडीनें खाल्ली जाते..जे सिताफळ खात नाहीत, आवडत नाही.त्यांनी जरुर ही रबडी ट्राय करावी..शंभर टक्के आवडणारच.. लता धानापुने -
आलु पनिर पराठा (aloo paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week1 #Parathaपंजाबी लोकांचा पण आता सगळ्यांचाच नाष्टा व जेवणातील आवडता पदार्थ म्हणजे पराठा पोटभरीची डिश पराठे वेगवेगळ्या भाज्या व पदार्थाचे स्टफिंग भरून केले जातात त्यात लहानथोर सगळ्यांच्या आवडिचा म्हणजे आलु पराठ मी आज तुम्हाला पनिर आलु पराठा कसा बनवायचा ते दाखवते चला Chhaya Paradhi -
मेथी,कोथिंबीर पराठा (Methi Kothimbir Paratha Recipe In Marathi)
#PBRपराठा /पंजाबी रेसिपीस Sujata Gengaje -
रबडी पराठा
#lockdownrecipe day 13सगळेच घरी असल्यामुळे कधी कधी जरा उशीरा उठणं होतं. आणि मग चहा, काॅफी काहीच घेतलं जात नाही. सरळ जेवायलाच बसूया असं म्हणतात. पण त्यामुळे दूध तसंय राहिलं होतं. उरलेलं दूध आटवून त्यापासून जरा दाटसर अशी रबडी बनवली. आणि त्याचा पराठा बनवला. फारच टेस्टी लागला. Ujwala Rangnekar -
सातकप्पी घावण (saatkappi ghavne recipe in marathi)
#KS1कोकणचे लोकप्रिय म्हणजे घावण. पचायला हलके मऊ लुसलुशीत केव्हा ही कशा बरोबर ही खा मस्तच लागते. त्यातवेगवेगळे बदल करून विविध प्रकारे बनवले जाते. त्यापैकी हे सात कप्पी घावण. हे पारंपरिक आहे. गौरी येतात तेव्हा बनवतात. ह्याच्यात गोड सारण भरलेले असते.ज्याच्या घरात खूप माणसं असतात तिथे सात कप्प्याचे घावण संपते. पण कमी माणसे असतील तर एवढं सात कप्प्याचं घावण संपत नाही. आता तीन ते चार कप्प्याचं बनवतात. मीही तीन कप्प्याचं बनवलं आहे. Shama Mangale -
दाल खिचडी तडका (dal khichdi tadka recipe in marathi)
#kr खिचडी ही प्रत्येक घरी बनतेच आणि अनेक प्रकारे बनवतात. मी मुग डाळ खिचडी बनवली आहे. अतिशय पौष्टिक व पचायला हलकी आहे. Shama Mangale -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
मी दिपाली सोहनी मॅडम ची कोबी पराठा ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाले एकदम पराठे Preeti V. Salvi -
मेथी मटार स्टफ्ड पराठा (Methi Matar Stuff Paratha Recipe In Marathi)
#PBR पंजाबी लोकांच्या मध्ये पराठे हा प्रकार मोठ्या प्रमाणात केला जातो विविध भाज्यांचे पराठे सोबत दही चटणी लोणचे हे नाष्ट्यात आणि जेवणात सुद्धा बनवले जाते आज आपण बनवणार आहोत मेथी मटारचा स्टफड पराठा Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या