पावभाजी (Pavbhaji Recipe In Marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#Mr
#pavbhaji
पावभाजी हा प्रकार मटार शिवा शक्यच नाही पावभाजीतला बटाटा आणि मटार हा मुख्य दोन घटक आहे. कोणत्याही दिवसांमध्ये पावभाजी तयार करता मटार असले किंवा नसले प्रोझोन मटर नेहमी अवेलेबल असतात त्यामुळे पावभाजी नेहमी तयार करता येते करायलाही अगदी पटकन आणि सगळ्यांची आवडती अशी ही पावभाजी. सध्या सीजन असल्यामुळे मला ताजे मटारदाने मिळत असल्यामुळे मी भाजी तेच वापरले आहे
पावभाजी कधीही केव्हाही कुटुंब एकत्र आले मित्रपरिवार एकत्र आले किंवा विकेंड असला तरी एकदा बनवून ठेवल्यावर दोन दिवस तरी सगळे मिळून पावभाजी हा पदार्थ खातात म्हणजे आरामही मिळतो कुटुंबाबरोबर वेळ घालवता येतो. मी दाखवलेल्या रेसिपीत मी टमाटे उकडून प्युरी करून टाकले आहे त्यामुळे भाजी लवकर खराब होत नाही आणि भाजी करताना शेवटी लिंबू चांगले टाकावे भाजी टिकते ही आणि टेस्ट पण टिकून राहतो.
रंगासाठी नेहमीच भाजीत बीटरूट उकडून पेस्ट करून टाकते. नेहमीच विकेंड असला किंवा मित्रपरिवार भेटत असेल पावभाजी हा पदार्थ ठरलेलाच असतो त्यामुळे नेहमीच पावभाजी करण्याचा योग असतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
20 व्यक्ति
  1. 1 किलोबटाटे
  2. 600 ग्राममटार
  3. 300 ग्रामशिमला मिरची
  4. 250 ग्रामप्रमाणे भाज्या फुलगोबी दुधी गाजर
  5. 1बीटरूट
  6. 2 टेबलस्पूनलसूण आले
  7. 1 किलोकांदा
  8. 1/2 कपतेल
  9. 2 टेबलस्पूनबटर
  10. 2 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  11. 1 टेबलस्पूनकाश्मिरी मिरची, तिखट मिरची
  12. 1/2 टेबलस्पूनहळदी पावडर
  13. गरजेनुसार बटर
  14. 13लादी पाव
  15. सर्विंग साठी पाव कट केलेला कांदा कोथिंबीर लिंबू

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    सर्व आता ती बटाटे दिल्याप्रमाणे उकडून घेऊ टमाटे स्वच्छ करून ते पण उकडून घेऊ आता मटार फुलगोबी स्वच्छ धुऊन घेऊ

  2. 2

    लसूण आले चॉपर मध्ये चॉप करून घेऊ
    शिमला मिरची चॉप करून घेऊ
    टोमॅटो शिजलेले प्युरी करून घेऊ सगळी तयारी करून घेऊ

  3. 3

    आता कुकरमध्ये मटार फुलकोबी दूध आणि गाजर एकत्र शिजवून घेऊ
    बीटरूट शिजवून त्याची पेस्ट तयार करून घेऊ

  4. 4

    आता शिजलेले फुलकोबी मटार स्मॅश करून घेऊ बटाटे स्मॅश करून घेऊ गाजर आणि दुधी पेस्ट करून घेऊ
    कढईत तेल आणि बटर एकत्र तापून घेऊ

  5. 5

    त्यात कांदे आले लसूण क्रश केलेले परतून घेऊ
    कांदे लवकर लालसर वाव त्यासाठी थोडी साखर टाकून कांदे परतून घेऊ

  6. 6

    आता शिमला मिरची टाकून परतून घेऊ
    तिला प्रमाणे मसाले टाकून घेऊ पावभाजी मसाला बाकीचे मसाले मीठ टाकून घेऊ

  7. 7

    मसाले परतून झाल्यावर टोमॅटोची प्युरी बीटची पेस्ट टाकून परतून घेऊ

  8. 8

    सगळं एकत्र करून शिजलेल्या सगळ्या भाज्या टाकून मिक्स करून घेऊ

  9. 9

    फुलकोबी मटार स्मॅश केलेले टाकून घेऊ
    चमच्याने सगळे एकत्र करून घेऊ नंतर स्मॅशरने भाजी व्यवस्थित दहा मिनिट पर्यंत स्मॅश करून घेऊ. शेवटी लिंबू पिळून घेऊ

  10. 10

    एकीकडे भाजी शिजते तोपर्यंत दुसरीकडे बटर लावून पाव तव्यावर शेकून घेऊ

  11. 11

    तयार पावभाजी कांदा लिंबू बरोबर सर्व्ह करू

  12. 12

    सगळ्यांची आवडती अशी ही पावभाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes