बीटरूट पावभाजी (beetroot pavbhaji recipe in marathi)

Trupti Temkar-Bornare @cook_26301660
बीटमुळे रक्त लवकर वाढते . लहान मुलांना बीट आवडत नाही.परंतु पावभाजी खायला सर्वानांच आवडते.
बीटरूट पावभाजी (beetroot pavbhaji recipe in marathi)
बीटमुळे रक्त लवकर वाढते . लहान मुलांना बीट आवडत नाही.परंतु पावभाजी खायला सर्वानांच आवडते.
कुकिंग सूचना
- 1
सर्व भाज्या स्वच्छ धुवून कापून घ्या
- 2
शिजवून घ्या. स्मश करून घ्या.
- 3
नंतर पॅन मध्ये तेल गरम करून त्यात जिरे मोहरी चिरलेला कांदा घालून परतून घ्या.त्यात वरील सर्व मसाले आपल्या चवीनुसार अॅड करा.शिजवलेल्या भाज्या मिक्स करा
- 4
चवीनुसार मीठ घालून गरजेनुसार पाणी घालून शिजवून घ्या.चिरलेली कोथिंबीर बटर घालून गरमागरम पाव सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पावभाजी (Pavbhaji Recipe In Marathi)
#Mr#pavbhajiपावभाजी हा प्रकार मटार शिवा शक्यच नाही पावभाजीतला बटाटा आणि मटार हा मुख्य दोन घटक आहे. कोणत्याही दिवसांमध्ये पावभाजी तयार करता मटार असले किंवा नसले प्रोझोन मटर नेहमी अवेलेबल असतात त्यामुळे पावभाजी नेहमी तयार करता येते करायलाही अगदी पटकन आणि सगळ्यांची आवडती अशी ही पावभाजी. सध्या सीजन असल्यामुळे मला ताजे मटारदाने मिळत असल्यामुळे मी भाजी तेच वापरले आहेपावभाजी कधीही केव्हाही कुटुंब एकत्र आले मित्रपरिवार एकत्र आले किंवा विकेंड असला तरी एकदा बनवून ठेवल्यावर दोन दिवस तरी सगळे मिळून पावभाजी हा पदार्थ खातात म्हणजे आरामही मिळतो कुटुंबाबरोबर वेळ घालवता येतो. मी दाखवलेल्या रेसिपीत मी टमाटे उकडून प्युरी करून टाकले आहे त्यामुळे भाजी लवकर खराब होत नाही आणि भाजी करताना शेवटी लिंबू चांगले टाकावे भाजी टिकते ही आणि टेस्ट पण टिकून राहतो.रंगासाठी नेहमीच भाजीत बीटरूट उकडून पेस्ट करून टाकते. नेहमीच विकेंड असला किंवा मित्रपरिवार भेटत असेल पावभाजी हा पदार्थ ठरलेलाच असतो त्यामुळे नेहमीच पावभाजी करण्याचा योग असतो. Chetana Bhojak -
स्ट्रीट स्टाईल दो तडकेवाली तवा बटर पावभाजी (tawa butter pav bhaji recipe in marathi)
#कुकस्नॅप#दिप्ती पडीयार हीची पावभाजीची रेसिपी मी कूकस्नॅप करत आहे.खूप छान झाली होती पावभाजी आणि बीट घातल्यामुळे तर खूप सुंदर कलर आला होता भाजीला.Thanks for lovely resipe 👌♥️ nilam jadhav -
पावभाजी... फ्लॉवरची. (pavbhaji recipe in marathi)
#pcr # पावभाजी... आज मी कुकरमध्ये, फ्लॉवरची भाजी बनविली आहे.. पावसोबत खाण्यासाठी... घरी जे उपलब्ध होते, त्यातून.. Varsha Ingole Bele -
पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#PR#पार्टी रेसिपी चॅलेंज 🤪पार्टीसाठी मुलांना खाऊ खायला खूप आवडतो पुर्ण व्हिटॅमिन युक्त पावभाजी मुलांना मज्जा येते 🤪 Madhuri Watekar -
पावभाजी पुलाव (pavbhaji pulav recipe in marathi)
घराघरात होणारी पौष्टिक पावभाजी सगळ्यांची आवडती झाली आहे. घरच्या पार्टीत खास स्थान मिळाले आहे. Manisha Shete - Vispute -
पावभाजी (pavbhaji recipe in marathi)
#स्नॅक्स साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर मधील रविवार ची रेसिपी मी आजच बनवली..😀 कारण माझ्याकडे आज पाहुणे आले होते आणि पावभाजी चा बेत ठरला.. पावभाजी म्हटलं की मला का आनंद होतो माहित आहे का,माझी मुलं फ्लाॅवर, सिमला मिरची खात नाहीत.. पण पावभाजी या भाज्या टाकल्या तर चालते.. मग मी सढळ हाताने या भाज्या वापरते . जेणेकरून मुलांच्या पोटात या भाज्या जाव्यात.. मुल लहान असताना तर जी भाजी त्यांना आवडत नाही त्या त्या भाजीचा वापर पावभाजी मध्ये करायची..😝 भलेही ती भाजी फक्त स्मॅश न करता मिक्सरमध्ये थोडीशी फिरवून घ्यायची.. पण खरच चवीला छान च लागायची भाजी.. त्यामुळे अजुनही पावभाजी ची भाजी स्मॅश न करता मिक्सरमध्ये थोडीशी फिरवून घ्यावीच लागते, आम्हाला सवय झाली आहे त्यामुळे जाडसर भाजी नाही चालत.. थोडक्यात काय आज दहा जणांसाठी भाजी बनवली पण ती सुद्धा मिक्सरमध्ये थोडीशी फिरवून च घेतली आहे.. लता धानापुने -
पावभाजी थालीपीठ (paavbhaji thalipeeth recipe in marathi)
. लहान मूल साधं थालीपीठ खायला पाहत नाही म्हणून त्यांना अस वेगळं काही करून दिलं की ते खातात . ह्यात सगळ्या भाज्या पण खाण् यात येतात.आणि चीज आणि बटर मुळे लहान मुलांसाठी पौष्टिक पण आहे .शिल्पा मैराळशिल्पा मैराळ
-
बीट रूट राईत (beetroot raita recipe in marathi)
#weekly ट्रेण्ड चेलेंज रेसिपी: पौष्टिक अस बीट रूट नेहमी आपल्या आहारात समावेश असावा कारण बीट रूट मुळे शरीरातले हिमोग्लोबिन (लाल रक्त) वाढते जे फार गरजेचं आहे.दही पण तितकं गरजेचं आहे म मी दही सोबत बीट रूट घालुन राईत्या ची रेसिपी करुन दाखवते. Varsha S M -
-
पावभाजी पराठा (Pavbhaji Paratha Recipe In Marathi)
#PBR#pavbhajiparathaनेहमीच पोळी, भाजी, वरण, भात भाताचे प्रकार खाऊन कंटाळा येतो काहीतरी बदल म्हणून पराठा हा करायचा खूप छान पर्याय आहे सगळे आवडीने खातातपराठे बऱ्याच प्रकारे तयार करता येतात आपल्या आवडीनुसार आपण पराठे तयार करू शकतो इथे मी पावभाजी हा पराठा तयार केला आहे पावभाजीत वापरल्या गेलेल्या भाज्या आणि फ्लेवरचा वापर करून पावभाजी पराठा तयार केला आहे खायला अगदी चविष्ट आणि योग्यही पाव खाण्यापेक्षा अशा प्रकारचा पराठ्याचा पण आनंद घेऊ शकतो पावभाजी खाल्ल्यासारखाच आनंद आपल्याला या पराठ्यातून मिळतो अशा प्रकारचा पराठा मुलांना दिला तर आवडीने भरपूर पराठे खातील नाही म्हणण्यासारखा प्रश्नच येणार नाही.पावभाजी लहानांपासून मोठ्या सगळ्याना आवडतो मग अशा प्रकारचा पराठा केला तर काहीच हरकत नाही आणि कमी वेळात चविष्ट पदार्थ तयार होतो.आमच्याकडे हरी ओम पराठा हाऊस म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे मी पहिल्यांदा पराठा खाल्ला होता लगेच दुसऱ्या दिवशी घरात येऊन मी हा पराठा ट्राय केला तसाच चविष्ट झाला आणि घरातल्यांना आवडला आहे.असे बरेच वेगवेगळे पराठे मी ट्राय केले आणि घरी येऊन प्रयत्न पण केले आणि सगळे छानच झाले.रेसिपी तू नक्कीच बघ आणि ट्राय ही करा. Chetana Bhojak -
पावभाजी थालीपीठ (paavbhaji thalipeeth recipe in marathi)
लहान मूल साधं थालीपीठ खायला पाहत नाही म्हणून त्यांना अस वेगळं काही करून दिलं की ते खातात .ह्यात सगळ्या भाज्या पण खाण्यात येतात.आणि चीज आणि बटर मुळे लहान मुलांसाठी पौष्टीक पण आहे . Shilpa Mairal -
"खडा पावभाजी पुलाव"
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#मंगळवार"खडा पावभाजी पुलाव" एकदम चमचमीत आणि मस्त असा पुलाव.. नक्कीच करून बघा..👌👌 Shital Siddhesh Raut -
पावभाजी टोस्ट (चीज ओव्हर लोडेड) (pavbhaji toast recipe in marathi)
#GA4 #week23#टोस्टआमच्या घरातील हा आवडता नाश्ता. पावभाजी ही साधारणपणे सर्वांना आवडते.. चीज हे तर मुलांना प्रियच, मग काय गरम गरम पावभाजी टोस्ट खायला सर्वच तयार असतात. घरात रोज असणारे पदार्थ वापरुन, काही जास्त मेहनत न करता होणारा हा नाश्ता. फक्त भाज्या चिरुन घेण्याची मेहनत.. चला तर मग बघूया मुंबई स्पेशल चीज पावभाजी टोस्ट रेसिपी..Pradnya Purandare
-
चीज बटर पावभाजी (cheese butter pavbhaji recipe in marathi)
मुंबई स्टाईल चीज बटर पावभाजी चवीला खूपच अप्रतिम लागते..आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे Roshani moundekar Khapre -
पावभाजी (Pavbhaji recipe in marathi)
#स्नॅक्स6साप्ताहिक स्नँक प्लँनर मधील आजची रेसिपी पावभाजी. Ranjana Balaji mali -
-
पावभाजी (pavbhaji recipe in marathi)
#स्नॅक्स7. रविवार- पावभाजीआज मी जैन पावभाजी बनवली आहे. न्यू स्टाइल जास्त भाज्या यूज करून ही भाजी बनवली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
पावभाजी पुलाव (pavbhaji pulav recipe in marathi)
#GA4#week19#pulavपुलाव थीम नूसार पावभाजी पुलाव बनवला आहे. यात पावभाजी बनवण्यासाठी लागणारे मसाले,भाज्या वापरून पुलाव बनवला आहे बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
पावभाजी आणि मसालापाव मक्खन मारके (pavbhaji ani masalapav recipe in marathi)
#KS8" खाऊगल्ली स्पेशल"👍"पावभाजी आणि मसालापाव मक्खन मारके "#महाराष्ट्र_स्ट्रीट_स्पेशल_रेसिपी पावभाजी म्हणजे माझा जिव्हाळ्याचा विषय....आणि खाऊगल्लीतील माझ्या रोजच्या विझिटच ठिकाण...!! खाऊगल्ली असो,गार्डन असो,किंवा चौपाटी किंवा मग फूड मॉल पावभाजी मिळणार नाही असं कधीच होणार नाही..!!! माझ्या लहानपणी साधारण मी 6-7 वर्षाची असताना पहिल्यांदा पावभाजी खाल्ली होती, आमच्या शेजारचे मक्खन चाचा खूपच मस्त पावभाजी बनवायचे...👌👌 त्यांचं नाव पण मख्खन आणि पावभाजी मध्ये पण मख्खनच मख्खन...👌👌 चाचा गुजराथी होते, आणि जेवण इतकं सुंदर आणि मस्त बनवायचे, एखादया सुगरणीला पण इतकं टापटीप,आणि कमालीचं जेवण बनवायला ते मागे टाकतील....!!! तेव्हा त्यांच्याकडे पितळेचा स्टोव्ह होता, ते अगदी मांडी घालून बसायचे आणि बस.. घंटोका काम मिनिटोमे... अस... पटकन काहींना काही कमालीचं बनवायचे, पावभाजी मुगडाळ खिचडी ही तर त्यांची खासियत...!! आणि कदाचित त्यांच्यामुळेच माझे बाबा ही त्यांच्याप्रमाणे अगदि अप्रतिम पावभाजी बनवतात...!! चला तर मग मस्त अशा मक्खन वाल्या पावभाजी आणि मसाला पावची रेसिपी बघुया...👌👌👍👍 Shital Siddhesh Raut -
पावभाजी तवा सिझलर (pavbhaji tava sizzler recipe in marathi)
#GA4#week18Keyword- sizzler'सिझलर' चा मूळचा जन्म हा जपानचा .पण आज जगभरात सिझलरचे विविध प्रकार प्रसिद्ध आहे.आज मी सिझरला भारतीय ट्वीस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणजेच ,' पावभाजी तवा सिझलर'..😊या सिझलर मधे बटर पावभाजी ,पावभाजी तवा पुलाव ,फ्रेंच फ्राईजचे टेम्टिंग काॅम्बिनेशन आहे. फारच भन्नाट आणि चवदार होते हे सिझलर.चला तर,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
# पावभाजी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीची डीश. संध्याकाळी छोटी भुक असते तेंव्हा खाण्या सारखा , किंवा पोटभरीचा पदार्थ आहे. लहान मुले भाज्या खात नाहीत तेंव्हा हेल्दी अशी ही पावभाजी लहान मुलांना पण देण्या साठी छान आहे. Shobha Deshmukh -
पावभाजी (paavbhaji recipes in marathi)
#रेसिपीबुक. #week 1मीमाझ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मी पावभाजी करत आहे . Vrunda Shende -
बटर पावभाजी (Butter pavbhaji recipe in marathi)
#स्ट्रीटस्ट्रीट फूड म्हटल की मुंईतील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाऊच्या गाड्या दिसतात. वडापाव, पावभाजी, तवा पुलाव, चाट किती तरी पदार्थ डोळ्यासमोर येतात. असच मी आज तुम्हाला दाखवते मुंबईची पावभाजी एक्स्ट्रा बटर मारके. चला मग बघू कशी करायची . प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
चटपटीत बटरी चिजी पावभाजी (Cheesy Pavbhaji Recipe In Marathi)
#ZCR #चटपटीत रेसिपिस #पावभाजी चे नाव निघताच तोंडाला पाणी सुटतय हो ना चला तर आज गरमागरम चटपटीत बटरी चिजी पावभाजी कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#SDR पावभाजी हि बनवायला थोडी वेळखाऊ असली तरी संपते मात्र लवकर. स्ट्रिटफूड असणारी पावभाजी घराघरात बनवली जाते. Supriya Devkar -
स्ट्रिटफूड पावभाजी (Streetfood pavbhaji recipe in marathi)
#MWKकोणतेही स्ट्रीट फूड म्हटलं की तोंडाला पाणी हे सुटतच कारण त्याचा सुटलेला घमघमाट तोंड खवळून सोडतो आणि म्हणूनच बऱ्याच अंशी स्ट्रीट फूडला अतिशय मागणी आहे. पावभाजी हा त्यातलाच एक अतिशय चमचमीत प्रकार असून लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच असतो भुरळ घालतो चला तर मग आज आपण बनवूयात स्ट्रीट फूड पावभाजी या विकेन्ड ला. Supriya Devkar -
"पौष्टिक बीटरूट ची भाजी" (Beetroot Bhaji Recipe In Marathi)
" पौष्टिक बीटरूट ची भाजी " सध्या माझीच तब्बेत बिघडली आहे, रक्तामधील आर बी सी कमी झालेत, आणि त्या करता सध्या औषधां बरोबर डाएट वर पण थोडा जोर देतेय, जेणेकरून तब्बेतीमध्ये लवकर सुधारणा होईल. असो....!!! सध्याच्या डाएट मध्ये रक्त आणि रक्ताशी निगडित घटक वाढवण्याला प्राधान्य देते आहे, आणि बीट रूट हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे या साठी....!!म्हणून ही भाजी वरचे वर माझ्या आहारात असते. आणि सर्वांनीच ती खावी असा माझा आग्रह समजा....❤️अगदी बेसिक भाजी आहे, पण खूप पौष्टिक आहे. Shital Siddhesh Raut -
पावभाजी (Pav Bhaji Recipe in Marathi)
#स्ट्रीटफूड.... पावभाजी करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांची निवड करू शकता .माझ्या घरी ज्या भाज्या अव्हेलेबल होत्या मी त्या भाज्यांचा वापर पावभाजीची भाजी करण्यासाठी केलेला आहे. बीट टाकल्याने भाजीला छान कलर येतो. पावभाजी मध्ये लागणारा पावभाजी मसाला मी घरीच तयार करून घेतलेला आहे. त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. हा पदार्थ लहान-मोठे सर्वांच्या आवडीचा त्यामुळे घरोघरी पाव भाजी केली जाते आणि बाहेरही आवडीने खाल्ली जाते. Shweta Amle -
बीटरूट पराठा (beetroot paratha recipe in marathi)
#GA4 #week5#Clue बीट वापरून केलेली सिम्पल रेसीपी... बीटरूट पराठा Geetanjali Kshirsagar-Bankar -
झटपट पावभाजी मसाला बिर्याणी (jhatapat pavbhaji masala biryani recipe in marathi)
#GA4#week16#कीवर्ड- बिर्याणीया बिर्याणी मधे मी बिर्याणी मसाला न वापरता,पावभाजी मसाला वापरून बनवली आहे.खूप छान चविष्ट होते ही बिर्याणी..😋बटाटा ऐवजी मी,पनीरचे पिसेस ॲड केले आहेत. Deepti Padiyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13649534
टिप्पण्या