पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व भाज्या कट करून घ्या. कुकरमध्ये सर्व भाज्या घेऊन मीठ,पाणी घालून शिजवून घ्यावे.
- 2
मँशर ने सर्व मँश करून घ्यावे. कढईत तेल गरम करून कांदा परतून घ्यावा. आद्रक - लसूण पेस्ट घालून परतावे.
- 3
कांदा परतल्यावर टोमॅटो घालून परतावे. नंतर पावभाजी मसाला, लाल तिखट,बटर,मीठ घालून परतून घ्यावे.
- 4
मँश केलेल्या भाज्या घालून मिक्स करा. गरजेनुसार पाणी घालावे. 10 मिनिटे शिजवून घ्यावे.
- 5
तवा गरम करून त्या वर बटर,कोथिंबीर, पावभाजी मसाला. घालून पाव थोडे गरम करून घ्यावे.
- 6
गरमागरम पावभाजी वर बटर घालून पावा सोबत सर्व्ह करावे. सोबत बारीक चिरलेला कांदा,कोथिंबीर,लिंबाची फोड पण सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुंबईची पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र#मुंबईची पावभाजीआपल्या खाद्यसंस्कृतीत असे अनेक पदार्थ आहेत की.... ज्यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे तसाच एक पदार्थ म्हणजे... मुंबईची चौपाटीवर मिळणारी पावभाजी... बाहेरचा व्यक्ती मुंबईत आला की.... पावभाजीचा आनंद घेतो... तेच काय तर पावभाजी मसाला वर सुद्धा... मुंबई स्पेशल पाव भाजी मसाला असं लिहिलं असतं...इतकी खास आहे मुंबईची पावभाजी रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
पावभाजी (Pavbhaji Recipe In Marathi)
#Mr#pavbhajiपावभाजी हा प्रकार मटार शिवा शक्यच नाही पावभाजीतला बटाटा आणि मटार हा मुख्य दोन घटक आहे. कोणत्याही दिवसांमध्ये पावभाजी तयार करता मटार असले किंवा नसले प्रोझोन मटर नेहमी अवेलेबल असतात त्यामुळे पावभाजी नेहमी तयार करता येते करायलाही अगदी पटकन आणि सगळ्यांची आवडती अशी ही पावभाजी. सध्या सीजन असल्यामुळे मला ताजे मटारदाने मिळत असल्यामुळे मी भाजी तेच वापरले आहेपावभाजी कधीही केव्हाही कुटुंब एकत्र आले मित्रपरिवार एकत्र आले किंवा विकेंड असला तरी एकदा बनवून ठेवल्यावर दोन दिवस तरी सगळे मिळून पावभाजी हा पदार्थ खातात म्हणजे आरामही मिळतो कुटुंबाबरोबर वेळ घालवता येतो. मी दाखवलेल्या रेसिपीत मी टमाटे उकडून प्युरी करून टाकले आहे त्यामुळे भाजी लवकर खराब होत नाही आणि भाजी करताना शेवटी लिंबू चांगले टाकावे भाजी टिकते ही आणि टेस्ट पण टिकून राहतो.रंगासाठी नेहमीच भाजीत बीटरूट उकडून पेस्ट करून टाकते. नेहमीच विकेंड असला किंवा मित्रपरिवार भेटत असेल पावभाजी हा पदार्थ ठरलेलाच असतो त्यामुळे नेहमीच पावभाजी करण्याचा योग असतो. Chetana Bhojak -
-
प्रेशर कुकर डबल मस्का पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#pcrपावभाजी म्हटलं की सर्वांचीच आवडती..आतापर्यंत मी पावभाजीचे अनेक भन्नाट प्रकार करून पाहिलेत .हरीयाली पावभाजी ,बटर पावभाजी ,चीज पावभाजी ,तवा भाजी इ.आज ही प्रेशर कुकर पावभाजी सुद्धा तितकीच भन्नाट आणि झटपट तयार झाली...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
बटर पावभाजी (Butter Pav Bhaji Recipe In Marathi)
#PR पावभाजी हा एक सर्वांना आवडणारा ,हेल्दी,व पोटभरीचा प्रकार आहे. न आवडणारी सर्व भाजी पोटात जाते. ह्या मधे बरेच प्रकार आहेत. बटर पावभाजी करुया. Shobha Deshmukh -
पाव भाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#ChooseTocook#Pavbhaji#पावभाजीमाझी आवडती डिश पावभाजी.पावभाजी तयार करायला मी नेहमीच तयार असते आनंदाने तयारही करते. कोजागिरीचा ठरलेला माझा लहानपणाचा मेनू पावभाजी मसाला दूध आई खूप आवडीने करते मस्त गच्चीवर आमची अंगात पंगत व्हायची आमच्याबरोबर मम्मी गरबा ही ही करते.खुप आठवतात मला माझ्या त्या कोजागिरीचे दिवस😇पावभाजी मला केव्हाही कधीही खायला आवडते पावभाजी एक अशी डिश आहे जी भरपूर लोकांमध्ये तयार करायला खूप सोपी पडते लहानांपासून प्रौढांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची डिश असल्यामुळे बिन संकोच आपण ही डिश तयार करू शकतो. मी ही घरात पंधरा-वीस मेंमबर्सच्या जेवणासाठी पावभाजी तयार केली ही डिश सगळ्यांना आवडते घरची पावभाजी म्हटली म्हणजे भरपूर खायला मिळते आणि घरचे शिजवलेले अन्न आपण वाटूनही खाता येते आपल्या शेजारी मैत्रिणींनाही आपण देऊ शकतो त्यामुळे पावभाजी ही अशी डिश आहे जी तयार करायला आवडते आणि आपलं फूड आपण शेअरिंग करून खाल्ल्यावर अजून आनंद होतो. घरची पावभाजी खाऊन सगळे आनंदित चेहरे पाहून अजून आपल्याला आनंद मिळतो.घरी तयार केलेले पावभाजी आपल्याला दोनदा तरी खाता येते म्हणून भरपूर तयार झाली तरी पावभाजीचे टेन्शन येत नाही. पूर्ण भारतात प्रसिद्ध अशी ही 'पावभाजी'बघूया रेसिपी Chetana Bhojak -
-
बटरी पावभाजी(with extra butter) (buttery pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स#पावभाजी#1कूकपड मुळे नेहमीच नवनविन रेसिपी करता येतात.आणि snacks या थिम मुळे तर सगळ्यामधेउत्साह आला आहे. म्हणून त्यासाठीच ही खास रेसिपी.... गरम गरम extra butter , चिज मारलेली पावभाजी बघीतली की,तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.मस्त गाडीवरची पावभाजी.,त्याचा तव्यावरचा पावभाजी स्मॅश करतानाचा खडखड आवाज ,सगळीकडे दरवळलेला सुगंध पोटातली भूक अजुनच जागवतो. पण नेहमी बाहेरचे खाणे unhealthy ,unhyginic असल्याने ही पावभाजी घरच्या घरी हायजिनिकली बनवलेली चांगली...म्हणून खास सगळ्या खवय्यासाठी खास बटरी पावभाजी extra butter cheese मारके... Supriya Thengadi -
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
पावभाजी हा पदार्थ भारतामध्ये फास्ट फूड म्हणून प्रसिद्ध असलेला पदार्थ आहे.वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जसे बटाटा,मटार,सिमला मिरची, टोमॅटो याच्या घट्ट रस्स्या पासून आणि सॉफ्ट ब्रेड आणि बटर सोबत पावभाजी खाण्याची मजा काही औरच असते.रोज रोज वरण,भात,भाजी,पोळी खावून कंटाळा येतो त्यामुळे आज पावभाजी करत आहे. rucha dachewar -
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स खूप भाज्या आपल्यामधे सामावून घेणारा पावभाजी हा पदार्थ. हाॅटेलमधे पाऊल ठेवताच ह्या पदार्थाचा सुवास आला नाही असं होतच नाही. नुसतं हाॅटेलच्या जवळ जरी गेलं तरी ह्या सुवासाने माणसाची भुक चाळवते आणि पाय आपोआप वळतात पावभाजी खायला. सध्या कोरोनामुळे जरा बाहेरचं जेवण टाळलं जातय तर म्हंटलं कुकरमधे करुन बघुया आज पावभाजी. Prachi Phadke Puranik -
पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
नाश्ता म्हटलं की खमंग पावभाजी आणि बटर मधून परतून घेतलेले पाव सर्वांनाच आवडतात. गरम गरम वाफाळती पावभाजी असावी वरून लिंबाचा रस टाकावा वर एक चमचा बटर सोडावे आणि घरातल्या सर्व मंडळींना ती आवडावी, त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर नक्कीच समाधान येते. तर बघूया सर्वांना आवडणारी पाव भाजीची रेसिपी. Anushri Pai -
मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#cpm3#Week3#मसाला_पाव... delicious saga मसाला पाव हे पावभाजी चं झटपट होणारं सुटसुटीत, चटपटीत चमचमीत mini version.. मसाला पाव हा पावभाजीचा धाकटा भाऊच म्हटलं तर वावगं ठरू नये.. पावभाजी आणि मसाला पाव ही दोन्ही भावंड स्वाद आणि चवीच्या बाबतीत कायमच अव्वल नंबर.. हे दोन्ही तसे मुंबईचे अस्सल रोड साईड स्नॅक्स किंवाstreet food... म्हणूनच अगदी शाळा कॉलेजातल्या मुलां मुलींपासून ते तिशी,चाळीशी,पन्नाशीतील लोकांचे एवढेच नव्हे तर आजी आजोबांचे देखील आवडते खाणे...😍😋अधूनमधून या मसाला पाव वर ताव मारायला सगळेच जण उत्सुक असतात..😜आणि मसाला पाव आपल्या चटपटीतपणामुळे आपली अजिबात निराशा होऊ देत नाही..😀 उलट *तुमने पुकारा और हम चले आये* ..असं म्हणत समस्त खादाडखाऊंच्या रसना काही मिनिटातच तृप्त करतो..आणि आपल्या मोठ्या बहिणीची पावभाजीची चविष्ट चमचमीत परंपरेची शान कायम राखतो.. चला तर मग या चविष्ट खानदानाची ओळख करुन घेऊ.. Bhagyashree Lele -
पावभाजी (Pav Bhaji Recipe in Marathi)
#स्ट्रीटफूड.... पावभाजी करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांची निवड करू शकता .माझ्या घरी ज्या भाज्या अव्हेलेबल होत्या मी त्या भाज्यांचा वापर पावभाजीची भाजी करण्यासाठी केलेला आहे. बीट टाकल्याने भाजीला छान कलर येतो. पावभाजी मध्ये लागणारा पावभाजी मसाला मी घरीच तयार करून घेतलेला आहे. त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. हा पदार्थ लहान-मोठे सर्वांच्या आवडीचा त्यामुळे घरोघरी पाव भाजी केली जाते आणि बाहेरही आवडीने खाल्ली जाते. Shweta Amle -
पाव-भाजी (pav bhaji recipe in marathi)
#mfrबंबैय्या स्ट्रीट फूड ,एकदम लोकप्रिय... बच्चेकंपनी ते आजीआजोबांपर्यंत फेमस अशी पावभाजी... माझीही एकदम फेवरिट👍 Sushama Y. Kulkarni -
पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#PR#पार्टी रेसिपी चॅलेंज 🤪पार्टीसाठी मुलांना खाऊ खायला खूप आवडतो पुर्ण व्हिटॅमिन युक्त पावभाजी मुलांना मज्जा येते 🤪 Madhuri Watekar -
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
# पावभाजी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीची डीश. संध्याकाळी छोटी भुक असते तेंव्हा खाण्या सारखा , किंवा पोटभरीचा पदार्थ आहे. लहान मुले भाज्या खात नाहीत तेंव्हा हेल्दी अशी ही पावभाजी लहान मुलांना पण देण्या साठी छान आहे. Shobha Deshmukh -
पावभाजी (Pavbhaji recipe in marathi)
#स्नॅक्स6साप्ताहिक स्नँक प्लँनर मधील आजची रेसिपी पावभाजी. Ranjana Balaji mali -
पावभाजी... फ्लॉवरची. (pavbhaji recipe in marathi)
#pcr # पावभाजी... आज मी कुकरमध्ये, फ्लॉवरची भाजी बनविली आहे.. पावसोबत खाण्यासाठी... घरी जे उपलब्ध होते, त्यातून.. Varsha Ingole Bele -
चिज पावभाजी (Cheese Pav Bhaji Recipe in Marathi)
#स्ट्रिट पावभाजीच नाव काढल की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतच बऱ्याच हॉटेलमध्ये शिरतानाच पावभाजी चा सुगंध घमघमाट पसरतो लगेच त्या मोठ्या तव्याचा आवाज सुरू होतो आज मी पण घरात पावभाजी बनवली सगळयांचे चेहेरे खुलले चला बघुया आपण पावभाजी कशी बनवली ते Chhaya Paradhi -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
पावभाजी खरोखरच सोपा, पोटभरीचा आणि चविष्ट पदार्थ आहे.गरम गरम extra butter , चिज मारलेली पावभाजी बघीतली की,तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.मस्त गाडीवरची पावभाजी त्याचा तव्यावरचा पावभाजी स्मॅश करतानाचा खडखड आवाज ,सगळीकडे दरवळलेला सुगंध पोटातली भूक अजुनच जागवतो .पावभाजी आवडत नाही असं म्हणणारा माणूस मिळणं कठीणच...भाज्यांच्या मिश्रणाने बनणारी पाव किंवा ब्रेड सोबतीने सहज फस्त होणारी ही पावभाजी अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. लाल पावभाजी, ग्रीन पावभाजी, ब्लॅक पावभाजी, खडा पावभाजी, स्मॅश्ड् पावभाजी, चिझ पावभाजी, पनीर पावभाजी अमूल पावभाजी, कोल्हापुरी पावभाजी,जैन पावभाजी, पनीर पावभाजी,मसाला पाव अशा अनेक variations मधे पावभाजी बनवली जाते. पावभाजी हा पदार्थ मुखत्वे करून संध्याकाळीच खाल्ला जातो.गरजेनुसार पावभाजीत बरेच बदल झालेत. पाव-भाजी मध्ये भाजी बनविण्यासाठी टोमॅटो, बटाटे, कांदा, लसूण आल्याची पेस्ट, मसाले, तसेच ढोबळी मिरची, फूलकोबी, मटार ह्या भाज्या आवश्यक असतात.पावभाजी मध्ये कसुरी मेथी न विसरता घालावी..छान सुगंधित आणि चवदार लागते😋पार्टी अथवा लहान मुलांच्या कार्यक्रम ,घरात वाढदिवस असेल,छोटेसे गेट-टुगेदर असेल, चटपटीत मेनू करायचा असेल तर पाव भाजी एकदम आवडीचा मेनू आणि मस्त ...कुठल्याही function ला फिट बसणारा, लहान थोर सगळ्यांना आवडणारा आणि आपल्या जिभेचे लाड पूरवणारा असा हा पदार्थ 😍😍पावभाजी करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांची निवड करू शकता . बीट टाकल्याने भाजीला छान कलर येतो. Prajakta Patil -
पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#SDR#समर_डिनर_रेसिपी#पावभाजीउन्हाळ्याच्या दिवसात साग्रसंगीत जेवण बनवताना उकाड्यामुळे जीव हैराण होतो. ओट्यासमोर बराच वेळ उभं राहून खूप काही पदार्थ बनवून घामाघूम होऊन ते जेवायला सुद्धा जात नाही. मग अशावेळी झटपट बनवता येईल अशी चटपटीत पावभाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि पोटभरीची पण असते. म्हणून पटकन आणि बनवायला एकदम सोपी अशी चटकदार पावभाजीची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स#रविवार_पावभाजीपावभाजी ही सगळ्यांनाच खूप आवडते.चला तर मग आज पावभाजी करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#WWR winter सुरु झाला व हिरव्या गार भाज्या फळभाज्यांचे भरपुर प्रकार मार्केट मधे येतात व त्या पासुन भरपुर प्रकार करता येतात त्यापैकी हेल्दी असा पावभाजी . Shobha Deshmukh -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#ks8सगळ्यांच्या आवडीची स्ट्रीटसाईड फुड मधील पावभाजी. मला तर पावभाजी फार आवडते कारण सगळ्या भाज्या मुलांना खाऊ घालण्यासाठीचा उत्तम मार्ग आहे हा... Shilpa Pankaj Desai -
स्ट्रीट स्टाइल पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#KS8स्ट्रीट फुड म्हणल की माझ्या डोळ्यासमोर फक्त पावभाजीच येते इतकी मला पावभाजी आवडते. आहेच हा पदार्थ तसा नाही का त्यात परत महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत जन्मलेला हा पदार्थ चाकरमान्यांचा पोटभरीचा आणि टीनएजर्स चा आवडताही आहे. पावसाळी गार हवेत तर ह्या पावभाजीला काही तोडच नाही😀😋 Anjali Muley Panse -
पावभाजी (paavbhaji recipes in marathi)
#रेसिपीबुक #week1#माझ्या आवडत्या रेसिपीपावभाजी म्हटलं की अनेक भाज्यांचा मिलाप झाल्या सारख वाटत. हिरवा,लाल,पाढंरा अशा रंगांची जणू उधळण होऊन तयार होणारी अप्रतिम चवीची भाजी सोबत खरपूस भाजलेले पाव. 😍😋😋 Supriya Devkar -
पावभाजी.. (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्सबच्चाकंपनी च्या आवडीची,आणि सर्वांची ऑल टाइम फेवरेट असलेली रेसिपी म्हणजे *पावभाजी*....💃 💕 Vasudha Gudhe -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14135764
टिप्पण्या