शेंगदाणे,काजू,बदाम लाडू(Shengdana Kaju Badam Ladoo Recipe In Marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#SR
महाशिवरात्री स्पेशल रेसिपीस.
ही माझी ६१५ वी.रेसिपी आहे.

शेंगदाणे,काजू,बदाम लाडू(Shengdana Kaju Badam Ladoo Recipe In Marathi)

#SR
महाशिवरात्री स्पेशल रेसिपीस.
ही माझी ६१५ वी.रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
१०-१२नग
  1. १.१/२ भाजलेले शेंगदाणे
  2. 1/2 कपसेंद्रिय गूळ
  3. १०-१२ काजू
  4. १०-१२ बदाम
  5. 1/4 टीस्पूनवेलची पावडर
  6. 1/2 टीस्पूनसाजूक तूप लागल्यास

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    भाजलेले शेंगदाणे सालासहित किंवा सालं काढून घेणे.गूळ चिरून घेणे.काजू, बदाम हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणे.

  2. 2

    चालू, बंद करून बारीक करून घेणे.एका वाटी मध्ये काढून घेणे. वेलची पूड घालून मिक्स करणे. लाडू वळत नसले, तर थोडेसे तूप घालावे व अजून गोड हवे असल्यास गुळ घालणे. हव्या त्या आकाराचे लाडू वळून घेणे.

  3. 3

    अशा प्रकारे पौष्टिक असे लाडू तयार करून घेणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes