टोमॅटोचे लोणचे (Tomato Lonche Recipe In Marathi)

Savita Totare Metrewar @cook_31530402
टोमॅटोचे लोणचे (Tomato Lonche Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम टोमॅटो धुऊन पुसून घ्या,नंतर चिरून १/२ तास ऊनात वाळवा.चिंच २तास भिजू द्या.
- 2
टोमॅटो वाळले की चिंच कोळ तयार करून घ्या.गॅस चालू करून त्यावर कढई ठेवाटोमॅटो भाजून घ्या, चींचे चा कोळ घालावा परतून घ्या,गुळ घाला,मीठ तिखट,घाला,तेल गरम करा,मोहरी,बडीशोप,दालचिनी गरम करा,लसूण पाकळ्या घाला,हिंग हळद घालून मिक्स करा टोमॅटोचे लोणचे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खजूर अनार लोणचे (khajoor anar lonche recipe in marathi)
#cooksnap मी ही रेसिपी सुमेधा जोशी याची पाहून रिक्रिएट केलि मी ह्यात माझा टच दिला आहे. आम्हाला खूप आवडली हे लोणचे. थँक्स टु सुमेधा जोशी यांना. Sanhita Kand -
स्प्राऊट मेथी लोणचं (sprout methi lonche recipe in marathi)
#GA4 #week2रोजच्या जेवणात काही ना काही तोंडी लावायला चटणी लोणचे असे प्रकार असले की जेवणात मजा येते तसंच हे अंकुरित मेथीचे लोणच आहे स्वाद आणि पौष्टिकता भरपूर आहेतच सोबत स्वास्थ्य साठी पण चांगला आहे तुम्ही पण करून बघा अजिबात कडू लागत नाही मुलं सुद्धा आवडीने खातात R.s. Ashwini -
-
आवळा हळदीचे लोणचे (Awla Haldiche Lonche Recipe In Marathi)
#HVहिवाळ्यात मिळणारे हे दोन पदार्थ शरीरासाठी उपयुक्त आहे आरोग्याच्या दृष्टीने ही या दोन्ही पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे.आहारात हळदी आवळा चे वेगळ्या पद्धतीने आपण समावेश करू शकतो मी या प्रकारे लोणचे तयार करून रोज आहारातून घेत असते तर बघूया रेसिपी हळदी आवळ्याचे लोणचे. Chetana Bhojak -
टोमॅटोचे लोणचे
टोमॅटो पासून बरेच पदार्थ आपण बनवतो. तसेच तोंडीलवणे म्हणून टोमॅटोचे लोणचे बनवले.आंबट,गोड,तिखट असे चटकदार लोणचे पोळी,ब्रेड ला लावून मस्त लागते. Preeti V. Salvi -
सिमला मिरचीचे लोणचे (shimla mirchi lonche recipe in marathi)
#GA #week4च्या पझल मध्ये सिमला मिरची हा क्लू ओळखून विचारच करत होते काय बरे बनवू?? आणि काय आश्चर्य बऱ्याच वर्षंपूर्वी खाल्लेलं सिमला मिरचीचे लोणचे आठवले.. माझी आई बनवत असे... Monali Garud-Bhoite -
लसणाचे लोणचे.. (lasnache lonche recipe in marathi)
#GA4 #Week24 की वर्ड--Garlicलसूण : पृथ्वीवर पडलेला अमृताचा थेंब !! आहार हेच औषध या पुस्तकात लसणाचे वर्णन अमृताचा थेंब म्हणून केला आहे. समुद्रमंथन केल्यावर देव आणि दानव यांच्यात त्याच्या प्राप्तीसाठी भांडण झाले ..अमृताचा कलश हिसकावून घेताना त्यातला एक थेंब पृथ्वीवर पडला.तो थेंब पृथ्वीच्या कुशीत रुजला आणि आंबट रस वगळता निसर्गातले पाच रस घेऊन लसुणाचा कोंब बाहेर आला..गोड , खारट , तुरट , कडू आणि तिखट या पाच चवींनी युक्त लसणाचे वैशिष्ट्य हे आहे की खारट रस नैसर्गिकरीत्या असणारा हा एकमेव कंद आहे .तर असा हा पंचरसयुक्त लसूण..आणि प्राचीन काळापासून लसणाचा उपयोग स्वयंपाकात व औषधोपचारासाठी केला गेला आहे. लसणाचे असंख्य गुणकारी गुणधर्म शास्त्रीय संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहेत.म्हणूनच जसे अमृताने अमरत्व प्राप्त होते..तसेच हा लसूण कित्येक रोगांपासून आपलं संरक्षक कवच बनून संरक्षण करतो..म्हणजे एक प्रकारे अमरत्वच बहाल करतो आपल्याला.. लसूण खाता मधुमेह चरबी पळे लांब लांब हृदयरोग,मूत्रविकारही राहती दोन हात लांब.. कच्चा लसूण खावा.. सकाळी अनशापोटी एक लसूण खाऊन त्यावर पाणी प्यायले तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते..पण तो अतिशय उष्ण,तीक्ष्ण असतो तसेच तोंडाला उग्र वास ही येतो म्हणून घरी सगळे लसूण खायला नको म्हणतात..पण तोच लसूण शिजवला की गोडसर होतो चवीला..म्हणून मग मी या लसणाच्या लोणच्याचा घाट घातलाय..😀 Bhagyashree Lele -
मशरूम चे लोणचे (Mushroom Lonche Recipe In Marathi)
#LCM1जेवणाच्या ताटातला एक अविभाज्य घटक म्हणजे लोणचे! एखादी सुगरण गृहिणी कुठल्याही भाजीचे लोणचे करू शकते. काही लोणची अशी असतात की ती तात्पुरती लगेच मुरणारी आणि लगेच खाता येण्यासारखी, तर काही वर्षभर घरात साठवून ठेवण्यासारखी असतात. गाजराचे लोणचं किंवा कोलंबीचं लोणचं ही आठ पंधरा दिवसाचे आयुष्य असणारी लोणची आपण नेहमीच करत असतो. तर लिंबाचे लोणचं, कैरीचे लोणचं, आंबे हळदीचे लोणचे ही वर्षभर साठवण्यासारखी लोणची आहेत. तर आज आपण असंच बघूया एक अनोखं असं, 'मशरूमचं लोणचं'. Anushri Pai -
-
अंकुरित मेथी दाणा लोणचे (methidana lonche recipe in marathi)
#cooksnapआज मी Vasudha Gudhe Tai यांची रेसिपी cooksnap केलेली आहे. मेथी दाणे चवीला कडू असल्या मुळे घरी कोणीही खायला बघत नाही. परंतु लोणच्याची आंबट गोड चवी मुळे मेथी दाणे ची कडू चव अजिबात जाणवत नाही. त्याकरिता हा प्रयत्न. त्यातल्या त्यात घरी मधुमेही रुग्ण असल्यावर मेथी दाणा कोणत्या ना कोणत्या रूपात खायलाच पाहिजे. Priya Lekurwale -
करवंदाचे लोणचे (karvandache lonche recipe in marathi)
पावसाळ्यात करवंदे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात खायला खूप चविष्ट लागते करवंदाचे मुरब्बा, करवंदाची चटपटीत चटणी, करवंदाचे लोणचे करून बघीतले😋 Madhuri Watekar -
खजूर लोणचे (khajur lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5खजूर म्हंटले की सगळ्यांना ड्रायफ्रूट वाटते.पण मी हे लोणचे ताजे खजूर फळाचे केले आहे.खजुराचे हे फळ फक्त पावसाळ्यातच मिळते.पावसाळ्याची रेसिपी पोस्ट करायची म्हटली की ही माझी फेवरेट रेसिपी आहे.खजुरामध्ये पोषण तत्वांचे मोठे भांडार आहे. लोह, खनिज, कॅल्शिअम, अमीनो अॅसिड, फॉस्फोरस, व्हिटॅमिन याची अधिक मात्रा खजूरमध्ये असते. त्यामुळे खजूर आरोग्याला अधिक लाभदायक असतो.खजूरमध्ये ग्लुकोज आणि फळांमधील साखर याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आरोग्यवर्धक टॉनिक मिळण्यास मदत होते. मधुमेह लोकांसाठी खजूर चांगले. खजूरमध्ये २३ कॅलरीज मिळतात. तसेच खजूरमध्ये कोलेस्ट्रोल नसतात. तसेच कर्करोग (कॅन्सर), हृदय रोगांसाठी खजूर एक वरदान आहे.लोणचे म्हटले की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते मग आरोग्यदायी खजुराचे लोणचे अजुनच टेस्टी. Ankita Khangar -
तोंडल्याचे लोणचे (tondliche lonche recipe in marathi)
काल तोंडली(हिन्दी-कूनद्रु, इंग्रजी -अय्वी गौर्ड) घरात आली... बाबांची आठवण आली, ते लगेच लोणच करायची फर्मायीश असायची आई कडे "अग लोणच घाल तोंडल्याचे" आणी आई ला हे आधिच अंदाज असयचाच तीचे लोणचे घालुन तैय्यार असायचे... Devyani Pande -
टोमॅटो रसम (tomato rasam recipe in marathi)
#दक्षिण #केरळ #रसम् ची अशी एक गोष्ट आहे जेव्हा ब्रिटिश आपल्या कडे आले त्यांना सुप प्यायची सवय मग सुपला पर्याय म्हणून आपल्या कडे रसम् करायला सुरवात केली. Hema Wane -
चटपटीत आवळा लोणचे (awla lonche recipe in marathi)
मी माधुरी वाटेकर मॅडम ची गोड आंबट आवळा लोणचे रेसिपी कुकस्नॅप केली.झटपट आणि आंबट, गोड तिखट तुरट, कडू सगळ्या चविनी युक्त चटपटीत आवळा लोणचे एकदम मस्त...खूपच टेस्टी... Preeti V. Salvi -
आमटी अक्कलकोट अन्नछत्रातील (amti recipe in marathi)
#कुकस्नॅपअक्कलकोट ला स्वामींच्या अन्नचछत्रातील आमटीची चव चाखली नाही असा विरळाच.आज मी राजश्री येले मॅडम ची तूर डाळीची आमटी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.आमटी छान झाली .पण अन्नचछत्रातील आमटीची चव काही औरच असते. Preeti V. Salvi -
खानदेश स्पेशल कैरीचे लोणचे (kairiche lonche recipe in marathi)
#KS4 थीम:4 खानदेश स्पेशलरेसिपी क्र.5#खानदेशातले लोणचे आंबट गोड असते.गुळाचा वापर त्यात करतात.कूकपॅड मुळे करून बघण्याचा योग आला. कारण मी माझ्या मैत्रीणीकडे खाल्ले होते. अजून ती चव आठवते. Sujata Gengaje -
-
कच्च्या कैरीचे लोणचे (Kacchya Kairiche Lonche Recipe In Marathi)
#KRR#कैरी स्पेशल रेसिपीज चॅलेज 🤤🤤उन्हाळ्यात कैरीचे लोणचे, कैरीचे पन्हे,कैरीचा मुरांबा, कैरीचा मेथी आंबा,करत असतो उन्हाळ्यात आंबट गोड चवीचे पदार्थ रोजच्या जेवणात असलं खूप छान त्यातलाच एक प्रकार मी कैरीचे लोणचे करण्याचा बेत केला 😋😋😋🍑🍑🍑🍑 Madhuri Watekar -
कैरीचे लोणचे (Kairiche Lonche Recipe In Marathi)
आंबट गोड तिखट िचवीचे सर्वांना आवडणारे बारा महिने घरात उपलब्धअसणारे .:-) Anjita Mahajan -
अंकुरित मेथी दाणा लोणचे (methidanayache lonche recipe in marathi)
#GA4 #week2#Fenugreekगोल्डन एप्रन च्या कीवर्ड मध्ये असलेला शब्द.. Fenugreek म्हणजे मेथी. याच मेथी च्या अंकुरित दाण्याचा वापर करून मी *अंकुरित मेंथी दाणा लोणचे*.. ही रेसिपी केली...अंकुरित मेथी दाण्यात, विटामिन आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असते. मेथी दाण्यामध्ये बहुमूल्य औषधी गुण आहे. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीस रुग्णासाठी हे अमृत समान आहे.असे हे गुणकारी आरोग्यदायी लोणचे चवीला जबरदस्त लागते. नक्की ट्राय करा... Vasudha Gudhe -
नारळाच्या दुधातले टोमॅटोचे सार (naralachya dudhatil tomato saar recipe in marathi)
टोमॅटोचे सार हे anytime फेवरेट! भाताबरोबर तर एकदम बेस्ट लागतं. महाराष्ट्रात तर लग्नाचा मेन्यू त्याशिवाय पूर्णच होत नाही.सार अनेक पद्धतीने बनवता येतं पण माझ्या अत्यंत आवडीचं म्हणजे नारळाचे दूध वापरून केलेलं. चला तर पाहूया याची रेसिपी. Rohini Kelapure -
-
-
तट्टुच्या शेंगांचे लोणचे (tattuchya shengache lonche recipe in marathi)
तटुच्या शेंगा अतिशय गुणकारी पोष्टीक व्हिट्याॅमीन सी भरपूर प्रमाणात असतात😋 Madhuri Watekar -
द्राक्ष कच्चे टोमॅटो लोणचे (Grapes Raw Tomato Lonche Recipe In Marathi)
घरी कच्चे टोमॅटो होते परंतु त्यातील एकच टोमॅटो भाजी करण्याजोगा होता.द्राक्षे आणली ती आंबट निघाली.नेहमीप्रमाणे वेगळे काही तरी करु हा विचार डोक्यात आला आणि ह्या लोणच्याची निर्मिती झाली आणि विशेष म्हणजे ही रेसिपी छान झाली.अगदी नाश्त्याला त्याचा उपयोग केला. Pragati Hakim -
ओल्या हळदिचे दोन प्रकारचे लोणचे (olya haldiche lonche recipe in marathi)
एका रेसेपीत दोन प्रकारचे लोणचे दाखवणार आहे , ओल्या हळदी मिर्ची चे,अणि लाल तिखट चे अणि खुप हैल्दी सुधा आहे,corona chya टाईम मधे ओली हळद खुप गुणकरी आहे,पाऊसा च्या दिवसात हळद ही सर्दी, कफ या वरखुप उपायकार अणि गुनकारी आहे,म्हनुन नक्की घरी ट्राई करा,अगदी चटपटीत लोनचे आहे Sonal yogesh Shimpi -
खान्देशी कैरीचे लोणचे (kairiche lonche reciep in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी : दरवर्षी लोणचं बनवायचा नेम चुकत नाही. यावर्षी विचार केला खान्देशी पद्धतीने बनवू. तसंही cookpad वर या आठवड्यात खान्देशी कैरीचे लोणचे #trending आहे 😊 सुप्रिया घुडे -
मेथीचे आंबटवरण किंवा डाळ (methiche ambatvaran kiva dal recipe in marathi)
हे वरण माझ्या नातीला आवडते . Hema Wane -
अळूचं फदफदं (aluch fadfand recipe in marathi)
#shr#week3#श्रावणस्पेशल_रेसिपी_चॅलेंज" अळूचं फदफदं " अळूच्या पानांची पातळ भाजी फदफदं म्हणून हिणवली जात असली तरी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत मात्र भलताच भाव खाऊन जाते. भरपूर सारे पौष्टिक तत्व जसे व्हिटॅमिन -सी , मॅग्नेशियम, आयर्न,झिंक आणीब फायबर ने परिपूर्ण असलेली अळूची भाजी किंवा फदफदं एकदा तरी प्रत्येकाच्या घरी बनतेच...😊😊बाराही महिने मिळणाऱ्या या भाजीची श्रावणात विशेष करून पावसाळ्यात चव जरा जास्तच अप्रतिम लागते....👌👌 Shital Siddhesh Raut
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16814550
टिप्पण्या