टोमॅटो रसम (tomato rasam recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#दक्षिण #केरळ #रसम् ची अशी एक गोष्ट आहे जेव्हा ब्रिटिश आपल्या कडे आले त्यांना सुप प्यायची सवय मग सुपला पर्याय म्हणून आपल्या कडे रसम् करायला सुरवात केली.

टोमॅटो रसम (tomato rasam recipe in marathi)

#दक्षिण #केरळ #रसम् ची अशी एक गोष्ट आहे जेव्हा ब्रिटिश आपल्या कडे आले त्यांना सुप प्यायची सवय मग सुपला पर्याय म्हणून आपल्या कडे रसम् करायला सुरवात केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 2 टेबलस्पूनतूरडाळ
  2. 2 कपटोमॅटो
  3. 2 टेबलस्पूनरसम् पावडर
  4. 1 टेबलस्पूनमीठ
  5. 3 टेबलस्पूनचिंचेचा कोळ
  6. 6-7कढीपत्ता
  7. 3 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  8. 2 टेबलस्पूनतूप
  9. 1 टीस्पूनमोहरी
  10. 3-4 टीस्पूनहिंग

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    2 टेबलस्पून तूरडाळ 1/2 तास अगोदर भिजत घालावी.टोमॅटो चिरून घ्यावेत.

  2. 2

    आता हे दोन्ही एकत्र करून कुकरमधे शिजवणे.व घोटून घेणे.

  3. 3

    ह्यामधे आता कढीपत्ता, रसम् पावडर,कोथिंबीर, मीठ घालणे व साधारण 2/3 कप पाणी घालणे व रसम् 15 मिनिटे उकळत ठेवणे.

  4. 4

    आता फोडणी साठी कढईत तुप घालणे,मोहरी घाला तडतडली कि हिंग घाला नि फोडणी रसम् मधे ओता.थोड्या वेळ झाकून ठेवा. रसम् तयार आहे जेवणाच्या अगोदर प्यायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes