क्रिस्पी पोटॅटो बाईट्स (Crispy Potato Bites Recipe In Marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#बटाटा रेसिपी चॅलेंज 🤪🤪🥔🥔🥔🥔🥔
#Feb #W4
चटपटीत झटपट होणारी रेसिपी मुलांना आवडीने खातात 🤤🤤

क्रिस्पी पोटॅटो बाईट्स (Crispy Potato Bites Recipe In Marathi)

#बटाटा रेसिपी चॅलेंज 🤪🤪🥔🥔🥔🥔🥔
#Feb #W4
चटपटीत झटपट होणारी रेसिपी मुलांना आवडीने खातात 🤤🤤

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीनट
  1. 3उकडलेले बटाटे
  2. 3 चम्मचकॉर्न फ्लोअर
  3. 1/2 टीस्पूननमक
  4. 1 टीस्पूनओरीगॅनो
  5. 1/2 टीस्पूनमीरे पुढ
  6. सांबार
  7. मैदा

कुकिंग सूचना

१० मीनट
  1. 1

    प्रथम बटाटे उकडून घेतले नंतर सालं काढून मॅश करून घेतले.

  2. 2

    नंतर त्यात मीठ, मीरे पुड,ओरीगॅनो, सांबर, हिरवी मिरची ची पेस्ट टाकून मिक्स करून घ्या.

  3. 3

    नंतर काॅर्न फ्लोअर टाकून चांगले मिक्स करून घ्या.

  4. 4

    नंतर बाजूला मैदा मध्ये चिमुटभर मीठ आणि पाणी टाकून मिक्स करून घेतले. आणि बनवलेलं बटाटे बाईट्स मिश्रणाला शेप दिल्ले.

  5. 5

    मैद्याच्या मिश्रणात बनवलेले बटाटे बाईट्स कवर करा आणि तेलात तळुन घ्या कुरकुरीत होईपर्यंत.

  6. 6

    गरम गरम क्रीसपी पोटॅटो बाईट्स तयार.😍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes