चटपटीत रताळ्याचे कटलेट (crispy ratadachye cutlets recipe in marathi)

Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
Almere, Netherlands

#स्नॅक्स

साप्ताहिक प्लॅनर मधली दुसरी रेसिपी

रताळे म्हंटले की शक्यतो कोणी आवडीने खात नाही..बऱ्याच लहान मुलांना नको वाटते..पण जर रताळ्याचा चटपटीत असा पदार्थ बनवला की पटकन संपतो...म्हणून ही चटपटीत रताळ्याची मस्त रेसिपी ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिन
३-४ जणांसाठी
  1. 2मध्यम आकाराचे रताळे
  2. 2मध्यम आकाराचे बटाटे
  3. 4 टेबलस्पूनकॉर्न फ्लोअर
  4. 1 टीस्पूनतिखट
  5. 1 टीस्पूनचाट मसाला
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. 1 टीस्पूनधने जीरे पूड
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनकाळ मीठ
  10. 1लिंबाची फोड
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

१५ मिन
  1. 1

    रताळे आणि बटाटे कूकर ४ शिट्या मध्यम आचेवर काढून शिजवून स्मॅश करुन घ्यावेत..

  2. 2

    त्यात कॉर्न फ्लोअर, गरम मसाला, चाट मसाला, धने जिरपूड,तिखट, काळ मीठ,लिंबू,हळद घालून छान मिक्स करून घ्यावे..

  3. 3

    चटपटीत रताळ्याचे कटलेट तयार...

  4. 4

    आता हाताला तेल लावून त्या मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे कटलेट करून मंद आचेवर शॅलो फ्राय करावेत...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Megha Jamadade
Megha Jamadade @meghaj_corner85
रोजी
Almere, Netherlands
"Cooking with love provides food for the soul.."
पुढे वाचा

Similar Recipes