बीटरूट पोहे (Beetroot Pohe Recipe In Marathi)

SONALI SURYAWANSHI @SPS21
कुकिंग सूचना
- 1
नेहमीप्रमाणे पोहे स्वच्छ धुवून पाणी निथळून घ्या. गैसवर कढ ईमध्ये तेल टाकून जिरेमोहरी मिरची कांदा छान परतुन घ्या आणी बारिक चिरलेल बीट घालून परतून घ्या
- 2
कांदा बीट छान परतून झाल की भीजवलेले पोहे घालून हलवून घ्या चवीनुसार मीठ घाला आणी 3 ते 4 मीनीटा साठी झाकण ठेवूनद्या
- 3
वरुन बारिक चिरलेली कोथिंबीर आणी खिसलेल खोबर घाला
खाण्यासाठी गरमा गरम बीटरूट पोहे तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
बीटरूट डोसा (Beetroot Dosa Recipe In Marathi)
हीमोग्लोबिन वाढवण्याचा उत्तम पर्याय तो म्हणजे दररोज एक बीटरूट डोसा SONALI SURYAWANSHI -
-
-
-
-
पोहे बिटरूट कटलेट (pohe beetroot cutlets recipe in marathi)
#cpm4कटलेट हा नाश्ता पोटभरीचा असल्याने आणि उपलब्ध साहित्य वापरून बनवता येतो. चला तर मग पौष्टिक अस बिटरूट पोहे कटलेट बनवूयात. Supriya Devkar -
-
-
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#BRK ब्रेक फास्ट रेसिपी साठी आणि जागतिक पोहे दिनाचे औचित्य साधून मी माझी कांदे पोहे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
झटपट पोहे बटाटा पॅटिस (pohe patties recipe in marathi)
#झटपटघरी पाहुणे आले किंवा छोटी भुक असेल तर घरात नेहमी असणार्या साहित्यापासुन झटपट होणारी तरीही चविष्ट आणि चटपटीत असे पॅटिस Sadhana Salvi -
बटाटे पोहे (batate pohe recipe in marathi)
#फोटोग्राफीजेव्हा एखाद्या दिवशी नवर्याने तयार केलेल्या नास्ताची आयती डीश आपल्या हातात येते तो सुखावह क्षण आज माझ्या वाट्याला आला आमी तेही डीश अशी सजवून मिळाली बरं का, Nilan Raje -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
पोहे म्हटलं की मला पुण्यातल्या 'बिपीन' चे कांदे पोहे आठवतात. इथे मुंबई ला आल्यावर सुद्धा, घर एकीकडे आणि नोकरी दुसरीकडे. प्रवासात ३ तास गेले. घरून नाष्टा करून निघायला जमेलच असं नाही. अशा वेळी आमच्या ऑफिस जवळ एक काका मस्त नाष्टा बनवतात, त्यांचे कांदे पोहे नेहमी तारणहार ठरतात 🤗 त्यामुळे तसं पाहिलं तर पोह्यांशी माझी ओळख घरा पेक्षा घरा बाहेरच 😁#KS8 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र साठी पहिली पाककृती मी सादर करत आहे - "कांदे पोहे". सुप्रिया घुडे -
-
बीटरूट पराठे (Beetroot Parathe Recipe In Marathi)
#BRKसकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी अॉप्शन....मस्त बीटरूट पराठे Supriya Thengadi -
कांदे पोहे (kande pohe recipe in marathi)
भारतामध्ये तसेच महाराष्ट्रात सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे हा लोकप्रिय पदार्थ आहे.पोहे वेगवेगळ्या प्रकारे केले जातात.पोहे हा पदार्थ हेल्दी नाश्त्यासाठी प्रसिद्ध आहे. मी कांदे,बटाटे,मटार टाकून पोहे करीत आहे. rucha dachewar -
पोपट पोहे(पोपटीचे दाणे घालुन केलेले पोहे) (popat pohe recipe in marathi)
#EB10#W10विदर्भात थंडीच्या दिवसात पोपटीच्या शेंगा मूबलक प्रमाणात मिळतात,मग मस्त याचे दाणे घालुन विविध पदार्थ केले जातात.पोहे,मसालेभत,कचोरी,मिक्स भाजी....,चला तर पाहुया मग विदर्भ स्पेशल पोपट पोहे...... Supriya Thengadi -
कांदे पोहे (Kande pohe recipe in marathi)
#MLR#Healthydietबनवायला सोपा आणि निरोगी नाश्ता. Sushma Sachin Sharma -
मका पोहे (maka pohe recipe in marathi)
#नाश्ता#मकाआज रविवार, थोडा आळसच आला होता. सकाळी काहीतरी सोपा नाश्ता करायचा विचार केला. घरात मक्याचे दाणे होतेच, माझ्या मामे सासूबाईंची एक सोपी, चवदार पोह्यांची रेसिपी करायचे ठरविले.१०-१२ मिनिटात नाश्ता तयार.... अगदी कमी साहित्यामध्ये... शेफ रणवीर ब्रार म्हणतो त्याप्रमाणे.. कम मे ज्यादा...!!Pradnya Purandare
-
-
-
-
-
बीटरूट पुरी विथ बीटरूट कोशिंबीर (beetroot puri with beetroot koshimbir recipe in marathi)
व्हॅलेंटाईन डे स्पेशल पिंक रेसिपी मध्ये मी बीटा ची हार्ट शेप पुरी बनवली आणि पिंक रंगाचीच बीटाची कोशिंबीर केली... Preeti V. Salvi -
-
-
-
बटाटा पोहे (Batata pohe recipe in marathi)
बटाटा घालून केलेले खमंग पोहे सकाळी नाश्त्यासाठी खूप रुचकर व पौष्टिक असे आहेत Charusheela Prabhu -
कांदे पोहे (Kande Pohe Recipe In Marathi)
#BRKमहाराष्ट्रात प्रत्येक घरी नाष्ट्या साठी झटपट होणारा अतिशय चविष्ट पदार्थ Kshama's Kitchen -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16842808
टिप्पण्या